पनवेल : वार्ताहर कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाळा विभाग भाजपकडून परिसरात मोफत सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात तसेच लसीकरण केंद्रापर्यंत नागरिकांना मोफत प्रवास सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोनाने आता शहरी भागासहीत ग्रामीण भागातदेखील प्रादुर्भाव वाढवला आहे. ग्रामीण भागात नागरिकांपर्यंत कोरोनासंदर्भात जनजागृती …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार रिक्षाचालकांना मदत
पनवेल : रामप्रहर वृत्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेलमधील अत्यंत गरजू अशा 10 महिला व 10 पुरुष रिक्षाचालकांना आर्थिक मदत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 13) देण्यात येणार आहे. राज्यात निर्बंधांच्या काळात …
Read More »बनावट कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट देणारा अटकेत
पनवेल : वार्ताहर कुठल्याही प्रकारचे स्वॅब न घेता दोन हजार रुपयांमध्ये कोविड-19 आरटीपीसीआर टेस्टचे निगेटीव्ह रिपोर्ट तयार करुन देणार्या दुक्कली पैकी एकाला गुन्हे शाखा कक्ष-2 पनवेलच्या पथकाने कळंबोलीतून सापळा लाऊन अटक केली आहे. गुन्हे शाखेने आता आरटीपीसीआरचे रिपोर्ट तयार करून देणार्या लॅब टॅक्निशीयनचा शोध सुरू केला आहे. नोकरदार वर्गाला तसेच …
Read More »मुस्लीम कमिटीकडून कोविड रुग्णांना मदतीचा हात
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील कोविड सेंटरमधील रुग्णांना उत्तम सुविधा मिळावी व रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे. उरणमधील मुस्लीम कमिटीनेदेखील आपल्या पवित्र रमजान महिन्यातील खर्च कमी करून काही भाग हा कोविड रुग्णांच्या मदतीसाठी दिला आहे. या मदतीमधून कोविड केंद्रासाठी आवश्यक साहित्य …
Read More »उरण पिरवाड समुद्रकिनारा सुना सुना
उरण : वार्ताहर कोरोनाच्या संकटामुळे राज्यात लॉकडाऊन तसेच काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात समुद्रकिनार्यांवर फिरण्यास मनाई असल्याने पर्यटकांविना उरण पिरवाड समुद्रकिनाराही ओस पडला आहे. येथे सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. समुद्रकिनार्यावर असलेल्या खाद्यपदार्थांच्या टपर्या, दुकाने, हातगाडीवाले, कणीसवाले, चायनीज, मांसाहार, भाकरी, शहाळे आदी दुकाने बंद असल्याने …
Read More »पनवेलमध्ये वेगवेगळ्या अपघातांत चौघे जखमी
पनवेल ः वार्ताहर पनवेल परिसरात 24 तासांत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जण जखमी झाले आहेत. या वेळी घडलेल्या अपघातांत वाहनांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पनवेलजवळील मुंबई-गोवा महामार्गावर क्षणभर विश्रांती हॉटेलसमोर पनवेल बाजूकडे जाणार्या रोडवर एका भरधाव टँकरने मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात मोटरसायकलवरील अजित हवालदार (26, रा. दिव …
Read More »पनवेल मनपा हद्दीतील वकिलांना लसीकरणात प्राधान्य द्या
अॅड. मनोज भुजबळ यांची मागणी पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीतील वकील, त्यांचे कुटुंबीय व त्यांच्या कर्मचार्यांना कोविड लसीकरणासाठी प्राधान्य देण्याची मागणी बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना पत्र देऊन केली आहे. देशात कोविड-19ची दुसरी लाट …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित
पाककला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण पनवेल ः प्रतिनिधी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त विविध 70 सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पनवेलमध्ये 10 एप्रिलला पाककलेची आवड असणार्यांसाठी स्पर्धेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेेतील विजेत्यांना सोमवारी पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, …
Read More »यूएईतून 80 मेट्रिक टन ऑक्सिजन जेएनपीटी बंदरात दाखल
उरण : रामप्रहर वृत्त भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) बंदरात एएक्सएस कंपनीच्या एमव्ही जीएसएफ जिजेल जहाजातून क्रायोजेनिक स्वरूपातील 80 मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन असलेले चार कंटेनर यशस्वीपणे उतरविण्यात आले. देशातील सध्याच्या कोविड महामारीच्या परिस्थितीत संयुक्त अरब अमिराती (यूएई)ने भारतास मेडिकल ऑक्सिजन कंटेनरची मदत पाठविली आहे. …
Read More »लसीकरण केंद्रावरील सुविधांसंदर्भात नगरसेविका रूचिता लोंढे यांच्याकडून पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेकडून गेल्या आठवडाभरापासून 45 वर्षांवरील नागरिकांसाठी कोविडविरोधी लसीकरणाचा दूसरा डोस सुरू झाला आहे. लसीकरणासाठी प्रभाग क्रमांक 19 येथील प्राथमिक आरोग्य केंद्र 2, कोळीवाडा येथे येणार्या नागरिकांना सुविधा निर्माण करण्याची मागणी नगरसेविका रूचिता लोंढे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतीच पालिकेच्या अधिकार्यांसमवेत पाहणी केली. प्रभाग क्रमांक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper