पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निराधार गरीब, गरजू व्यक्तींना दोन वेळचे चांगले अन्न पुरवण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन योजना सुरू करण्याचा संकल्प राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत घेण्यात आला होता. त्यानुसार नुकताच या उपक्रमाचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी करण्यात आला. …
Read More »नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव हवे!
कामोठे ग्रामस्थांचा एल्गार पनवेल ः रामप्रहर वृत्त नवी मुंई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहे ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव नुकताच सिडकोच्या वतीने पारित करून तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी पसरली आहे. याच संदर्भात कामोठे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शनिवारी (दि. 8) पत्रकार परिषद आयोजित करून विमानतळाला …
Read More »पनवेलमध्ये ‘स्वयंसिद्धा’तर्फे कोविड लसीबाबत जनजागृती
पनवेल : रामप्रहर वृत्त प्रादेशिक लोक संपर्क ब्युरो, पुणे-महाराष्ट्र आणि गोवा राज्य माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, रोहा-रायगडच्या वतीने रायगड जिल्ह्यातील या कॅम्पेनचे समन्वयक महादेव जयभाये यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता काशिनाथ साळवी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत व कोविड लसीकरण जनजागृती …
Read More »नवीन पनवेलमध्ये पोदी शाळेत लसीकरण केंद्र सुरू करा; नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांची मागणी
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमध्ये रोज वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि त्यामुळे होणारे मृत्यू, याशिवाय तज्ज्ञांचे मते देशात लवकरच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन पनवेलमध्ये पोदी शाळेत नवीन लसीकरण केंद्र सुरू करा, अशी मागणी भाजपच्या महाराष्ट्र ओबीसी सेलचे उपाध्यक्ष व नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी शुक्रवारी (दि. …
Read More »कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर उरण नगर परिषदेची दंडात्मक कारवाई
उरण : वार्ताहर राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचप्रमाणे उरण तालुक्यातही कमालीचे कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. उरण शहरातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता उरण नगर परिषदेच्या वतीने शहरात बुधवार (दि. 5) पासून दंडात्मक कारवाई व दंड वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. बुधवार ते शुक्रवार या दिवसांत …
Read More »पनवेल महापालिका प्रभाग 16मध्ये स्वतंत्र लसीकरण केंद्र उपलब्ध करा; नगरसेविका राजश्री वावेकर यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मनपा हद्दीतील प्रभाग क्रमांक 16साठी स्वतंत्र लसीकरण केंद्राची उपलब्धता करा, अशी मागणी भाजप नगरसेविका राजश्री वावेकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका वावेकर यांनी निवेदनात म्हटले की, शासनाकडून 18 ते 44 वयोगटातील सर्वच नागरिकांना लसीकरण करण्याबाबतचा अत्यंत …
Read More »दुर्बल घटकांना मिळणार महापौर निधीतून अर्थसहाय्य
पनवेल :प्रतिनिधी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वैद्यकीय कारणांसाठी तसेच अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या कारणांस्तव पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी लोकसहभागातून महापौर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीचा लाभ गरजूंनी घ्यावा, असे आवाहन महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांनी केले आहे. महापौर सहाय्यता निधी अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजूंना गंभीर आजारांसाठी (कोविड …
Read More »प. बंगालमधील हिंसाचाराचा भाजपकडून जाहीर निषेध; माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट -विक्रांत पाटील
पनवेल : रामप्रहर वृत्त सध्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून बंगालमध्ये अमानुष हिंसाचार सुरू आहे, बंगाल जळत आहे आणि विजयाचा उन्माद डोक्यात गेल्याने ममता बॅनर्जी हे मुकसंमत्तीने बघत आहेत. या माणुसकीला काळीमा फासणार्या गोष्टीचा जाहीर निषेध भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील …
Read More »‘सीकेटी’मध्ये स्व. जनार्दन आत्माराम भगत यांची पुण्यतिथी
पनवेल : रामप्रहर वृत्त कष्टकर्यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 33व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या नावाने व आशीवार्दाने सुरू करण्यात आलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदाकॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय आणि नवीन पनवेल येथील सीकेटी कनिष्ठ महाविद्यालयात शुक्रवारी (दि. 7) अभिवादन करण्यात आले. जनार्दन भगत शिक्षण …
Read More »पनवेलमध्ये दोन नवीन लसीकरण केंद्रे सुरू
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात 45 वर्षांवरील नागरिकांना विशेषत्वाने ज्येष्ठ नागरिकांसाठी पालिकेने दोन नवीन लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. यामध्ये टाटा हॉस्पिटल, खारघर येथे पहिले एक शासकीय लसीकरण केंद्र होते. त्यात वाढ करत आणखी एक लसीकरण केंद्र याठिकाणी सुरू करण्यात आले आहे, तसेच खांदा कॉलनी येथील रोटरी क्लब याठिकाणी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper