विनाकारण फिरणार्यांवर कारवाईचा बडगा पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. असे असले तरीदेखील 7 ते 11 या दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आलेले आहेत. मात्र याचाच गैरफायदा घेत पनवेल परिसरात 7 ते 11 या दरम्यान वाहनांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दीच गर्दी दिसून येत आहे. हे ध्यानात …
Read More »पनवेल मनपाकडून शुक्रवारपासून 40 आयसीयू बेड होणार उपलब्ध
20 व्हेंटिलेटर बेडचा समावेश पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेकडून कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात 200 आयसीयू बेड उपलब्ध करण्यात येणार असून, 1 मेपासून टप्प्याटप्प्याने हे बेड उपलब्ध होणार आहेत. त्या अनुषंगाने सुरुवातीला 40 आयसीयू बेड उपलब्ध होत असून, त्यामध्ये 20 बेडमध्ये व्हेंटिलेटरची सुविधा असणार आहे, असे महापौर डॉ. कविता …
Read More »शाळा व्यवस्थापनांच्या मनमानी कारभाराला आळा घालून पालकांना न्याय द्या!
आमदार प्रशांत ठाकूर यांची शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तशाळा फी जमा करण्याचा वारंवार तगादा, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास बंद करणे, तसेच इतर उपक्रमांची फी आकारण्याबरोबरच वाढीव फी भरण्यास दबाव टाकण्याचे काम काही शाळा व्यवस्थापनांकडून केले जात आहे. सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात पालकांना त्याचा नाहक त्रास होत आहे. …
Read More »उलवे नोडमध्ये कोविड केअर सेंटर
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या होणार उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने तसेच ग्रामस्थ मंडळ आणि सामाजिक संस्थांच्या सहयोगातून उलवे नोडमधील कोपर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरू …
Read More »पोलिसांकडून अनाथांना मदत
पनवेल : वार्ताहर कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्यातुन बंद पडलेले व्यवसाय व नोकरी यामुळे सामान्य गरीब लोकांची अत्यंत हालाकिची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणुन नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांच्या संकल्पनेतुन तसेच पोलीस सहआयुक्त डॉ. जय जाधव, पनवेल परिमंडळ 2 पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील …
Read More »वृत्तपत्र विक्रेत्यांना होणार वस्तूंचे वाटप; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य
पनवेल : रामप्रहर वृत्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने पनवेलमधील वृत्तपत्र विक्रेत्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यापासून सुरू …
Read More »अनाथ मुले, वृद्धांना मदत करण्याचे आवाहन
पनवेल : वार्ताहर गेल्या काही दिवसांपासून वाढत्या कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमध्ये आश्रमात वास्तव्यास असलेल्या अनाथ मुले आणि वयोवृध्द नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची नितांत गरज असून, समाजातील दानशूर व्यक्तींनी अनाथ मुले आणि वयोवृध्दांना सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन खारघरमधील गिरीजा वेल्फेअर असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे. खारघर सेक्टर 12मध्ये असलेल्या …
Read More »पोलीस आणि व्यापार्यांकडून वृद्धाश्रमास वस्तूंचे किट वाटप
मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे. यातच रसायनी पोलिसांनी एक हात मदतीचा पुढे करत व्यापारी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने वृध्द नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढावी व स्वच्छता या दृष्टीने आरोग्यास उपयुक्त अशा वस्तूंच्या किटचे वाटप केले. वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दीतील तळेगाववाडी येथील मानव आशा सेवा होम संचलित वृध्दाश्रमाला भेट …
Read More »लसीकरण केंद्रावर तात्पुरता निवारा शेड
पनवेल : रामप्रहर वृत्त वाढत्या कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी लस हाच प्रभावी उपाय मानला जात आहे. त्यामुळे कोविडविरोधी लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे. त्यातच उन्हाची दाहकता वाढत असल्याने लसीकरण केंद्रावर येणार्या नागरिकांसाठी भाजपच्या नगरसेविका अरुणा भगत व माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भगत यांच्या माध्यमातून कामोठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र …
Read More »प्रभाग 18 मध्ये कोरोना जंतुनाशक फवारणी
पनवेल : वार्ताहर माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पुन्हा एकदा प्रभाग 18 मध्ये कोरोना जंतुनाशक फवारणी करून घेतली आहे. नगरसेवक विक्रांत पाटील हे आपल्या प्रभागात नेहमीच वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. प्रभागातील विकास कामांबरोबर नागरिकांच्या स्वास्थ्याची काळजीही तत्परतेने घेत असतात. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रभागातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper