Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

तक्का, कामोठ्यात लसीकरण केंद्र सुरू करा!

पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील तक्का, पोदी, काळुंद्रे व भिंगारी येथील नागरिकांसाठी तक्का मराठी शाळा क्रमांक 11 येथे, तसेच कामोठे सेक्टर 21 येथील समाजमंदिर येथे नव्याने कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्यातून पनवेलमधील एक कोटीच्या विकासकामांना मंजुरी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्यातून 2515 लेखाशीर्ष अर्थात मूलभूत सुविधा अंतर्गत एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.यानुसार पनवेल विधानसभा क्षेत्रातील वाकडी ते दूंदरे रस्ता डांबरीकरण करणे (ओडीआर-खर्च 20 लाख रुपये), कोळवाडी येथे रस्ता डांबरीकरण करणे (खर्च 10 लाख रुपये), वांगणी …

Read More »

कारवाईसाठी पोलिसांचे वेषांतर; पनवेल परिसरात विनाकारण फिरणार्यांकडून दंडवसुली

पनवेल : वार्ताहर राज्यात कडक निर्बंधाची घोषणा करूनदेखील, विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या तसेच क्रिकेट, व्हॉलीबालसारखे खेळ खेळणार्‍यांवर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. अनेक वेळा गणवेशात पोलीस कारवाई करण्यास आल्यावर नागरिक पळापळ करतात. त्यामुळे पोलिसांना कारवाई करता येत नाही हे टाळण्यासाठी आता पोलिसांनी खासगी वाहनांमध्ये, तसेच वेषांतर करून सकाळी संध्याकाळी …

Read More »

कळंबोलीतील कोविड सेंटरची जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी

पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका आणि वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून कळंबोलीच्या सेक्टर 5 ईमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सेंटरमध्ये रुग्णाचे समुपदेशनापासून ते फिजिओथेरपीची सुविधा दिली जात आहे.रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकतीच या कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले. कोरोना …

Read More »

हायड्रो कार्बन ऑईलचा अपहार; टोळी गजाआड, एक कोटींचा मुद्देमाल हस्तगत

पनवेल : वार्ताहर हायड्रो कार्बन ऑईल हे कुठेतरी चोरून अथवा अपहार करून तालुक्यातील साईराज लॉजिस्टिक येथे विक्री करीत असताना पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या प्रकरणी आतापर्यंत सात जणांना ताब्यात घेतले असून जवळपास एक कोटीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पनवेल परिसरात हायड्रो कार्बन ऑईलच्या नावाखाली डिझेलची आयात केली …

Read More »

‘टीआयए’कडून वृद्धांना वस्तूरूपी मदत

पनवेल : वार्ताहर तळोजा औद्योगिक असोसिएशनच्या (टीआयए) माध्यमातून तळोजा येथील परमशांती वृद्धाश्रम ट्रस्टला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. संघटनेचे प्रमुख संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कोरोनामुळे असंख्य लोकांना जीवन जगणे कठीण झाले आहे, म्हणून टीआयएने स्थानिक हद्दीतील तळोजा येथील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आपले असह्य जीवन जगत आहेत. …

Read More »

लसीकरण केंद्रावर उभारला गेला निवारा मंडप; नगरसेविका संजना कदम यांच्या मागणीला यश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 6मधील सेक्टर 15 येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अनेक दिवसांपासून कोरोना लसीकरण चालू आहे. येथे मोठ्या संख्येने लोक लसीकरण करून घेण्यासाठी येथे येत असतात. उन्हाची दाहता वाढत असल्याने येथे येणार्‍या नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून पनवेल महापालिकेच्या वतीने तात्पुरते निवारा मंडप उभारण्यात आले …

Read More »

कोरोना नियमांचे करंजाडेत उल्लंघन

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यासह करंजाडे वसाहतीत हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असतानादेखील नियमांचे उल्लंघन सर्रास केले जात असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाधितांबरोबरच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत चालले आहे. करंजाडे वसाहतीमध्ये गेल्या वर्षभरात एकूण 32 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नागरिक बिनधास्त रस्त्यावर फिरताना दिसत आहे. यामुळे आता तरी नागरिकांनो सुधारा, असे …

Read More »

रेमडेसिवीरच्या नावाखाली फसवणूक; पनवेल पोलिसांकडून त्रिकूट गजाआड

पनवेल : वार्ताहर रेमडेसिवीर इंजेक्शन देतो असे सांगून फसवणूक करणार्‍या त्रिकुटाला पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, सहआयुक्त डॉ. जय जाधव, उपायुक्त शिवराज पाटील व सहाय्यक आयुक्त नितीन भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून 83 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. साक्षीदारांचे काका कोरोना झालेला असल्याने ते पुणे …

Read More »

पनवेल मनपा हद्दीतील बाधित इमारती कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले

पनवेल ः प्रतिनिधी येथील महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना, नागरिकांचा प्रतिसाद तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील इमारतींमधील रहिवाशांनी शासन व मनपाच्या सूचनांचे काटेकोर पालन केल्याने महानगरपालिकेच्या खारघर, तळोजा, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, पनवेल नोडमधील प्रतिबंधित क्षेत्रातील इमारतींचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होत आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये दुसर्‍या लाटेत एकूण 504 प्रतिबंधित क्षेत्रापैकी 389 इमारती कोरोनामुक्त …

Read More »