Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

रयत बँकेचा वर्धापन दिन सोहळा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेतील सेवकांची विश्वासार्ह अर्थवाहिनी असणार्‍या रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँकेचा 80वा वर्धापन दिन सोहळा येथील संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाला. या वेळी संस्थेच्या रायगड विभागातील …

Read More »

भाजप पदाधिकार्यांना नियुक्तिपत्रे प्रदान; सामाजिक कार्यकर्ते सुयोग साखरे यांचा पक्षप्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष पनवेल शहर मंडलच्या विविध कार्यकारिण्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या नवनियुक्त पदाधिकार्‍यांना भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 23) नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते सुयोग साखरे यांनी या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. पनवेल येथील श्री. रामशेठ …

Read More »

तळोजात उद्यानांचे लोकार्पण

तळोजा : सिडकोतर्फे तळोजे फेज-1मधील सेक्टर 2, 9 आणि 10 येथे नवीन उद्याने तयार करण्यात आली आहेत. या उद्यानांचे उद्घाटन पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी  (दि. 23) करण्यात आले. या समारंभास पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ‘अ’ …

Read More »

पनवेल मनपाचा विकासकामांचा धडाका; प्रभाग ’अ’मध्ये विविध कामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या वतीने सातत्याने विकासकामे करण्यात येत असून, शहरे, सिडको वसाहती, ग्रामीण भाग असे संतुलन साधले जात आहे. या अंतर्गत प्रभाग समिती ‘अ’मधील पडघे गावामध्ये महापालिकेमार्फत करण्यात येणार्‍या विविध विकासकामांचे भूमिपूजन महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 23) करण्यात …

Read More »

बेघरांना दिला ब्लँकेटचा आधार

पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई, ठाणे, मुंबई आणि रायगडमधील काही भागामध्ये  रस्त्याच्या कडेला राहणार्‍या बेघर, गरजू व्यक्तींना होपमिरर फाऊंडेशन या संस्थेने ब्लँकेटचे वाटप केले आहे. डिसेंबरपासून बेघरांना मायेची ऊब देण्यासाठी या संस्थेची टीमने परिश्रम घेतले. होपमिरर फाऊंडेशन ही रमजान शेख यांनी स्थापन केलेली एक स्वयंसेवी संस्था आहे. जी नेहमी …

Read More »

पनवेलमध्ये ई स्टोअरचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वेदीक आयुक्योरच्या पहील्या ई स्टोअर इंडिया सुपर बाजाराचा शुभारंभ वेदीक आयुक्योरचे नॅशनल प्रमोटर अनिल जाधव यांच्या हस्ते झाला. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची उपस्थिती लाभली. पनवेल शहरातील साई सारंग को.ऑप.हौ. सोसायटी, मोमिनपाडा, शनिमंदिररोड, टपालनाका, ओल्ड पनवेल या ठिकाणी या ठिकाणच्या ई स्टोर इंडिया …

Read More »

वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांना मदत

पुनाडे : रामप्रहर वृत्त सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांच्या सौभाग्यवती रुपाली म्हात्रे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांना जीवनावश्यक कपड्यांचे वाटप व नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे वाटप केले. वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी समाजापुढे एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. पार्टी, अथवा भरपूर पैसे खर्च करून वाढदिवस साजरा न करता …

Read More »

पनवेल, नवी मुंबईत रस्ते सुरक्षा अभियान

पनवेल : वार्ताहर सडक सुरक्षा जीवन रक्षा हे ब्रीदवाक्य घेवून महामार्ग पोलीस मदत केंद्र पळस्पे यांच्या वतीने 32वे रस्ते सुरक्षा अभियान 2021चे आयोजन करण्यात आले होते. हे अभियान 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीत राबविले जाणार आहे. या कार्यक्रमाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या वेळी महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे …

Read More »

जासई येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेज जासई येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले. या वेळी विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय …

Read More »

पनवेल मनपा हद्दीतील शाळा होणार सुरू

आयुक्तांचे आदेश; 27 जानेवारीपूसन 5 ते 12 वीपर्यंतचे भरणार वर्ग पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील 5 ते 12 वीचे वर्ग असलेल्या सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या सर्व शाळा व विद्यालये सुरू करण्यात याव्यात, असे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. शुक्रवारी (दि. 22) आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या स्वाक्षरीने या संदर्भातील …

Read More »