Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

वाहनचालकांना मास्क, सॅनिटायझर वाटप

पनवेल : वार्ताहर वाहनचालकांचे वाहतुक नियमांबाबत प्रबोधन व्हावे याकरीता भुषण उपाध्याय सो . अप्पर पोलीस महासंचालक वाहतुक महाराष्ट्र राज्य मुंबई, यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे विजय पाटील, पोलीस अधीक्षक (मुख्यालय) व डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सुदाम पाचोरकर पोलीस निरीक्षक महामार्ग पनवेल व सहाय्यक पोलीस …

Read More »

तंदुरुस्ती पथकाच्या मदतीने पोलीस दल कोरोनामुक्तीकडे

मृत्यूचे प्रमाण शून्यावर पनवेल : बातमीदार दिवसरात्र अत्यावश्यक सेवा देणार्‍या पोलीस बांधवांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाकाळात उपचार घेत असताना कोणतीही उणीव भासू नये, यासाठी ऑगस्टच्या मध्यावधीस तंदुरुस्ती पथक (वेलनेस टीम) नेमण्यात आले होते. या पथकामुळे नवी मुंबई क्षेत्रातील पोलिसांची कोरोनामुक्तीची वाट सोपी झाली. सप्टेंबरमध्ये 500हून अधिक पोलीस …

Read More »

पनवेलमध्ये 178 नवे पॉझिटिव्ह

दोघांचा मृत्यू; 285 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि.15) कोरोनाचे 178 नवीन रुग्ण आढळले असून दोन जणांचा  मृत्यू झाला आहे, तर 285 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 140 नवीन रुग्णांची नोंद झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 226 रुग्ण बरे झाले …

Read More »

रायगड जिल्ह्यात 230 नवे पॉझिटिव्ह; सात रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा जोर दिवसेंदिवसत ओसरत असून, गुरुवारी (दि. 15) नव्या 230 रुग्णांची आणि सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 376 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 140 व ग्रामीण 38) तालुक्यातील 178, रोहा 11, उरण व अलिबाग प्रत्येकी आठ, खालापूर …

Read More »

महापौर, सभागृह नेत्यांकडून कोविड रुग्णालयांची पाहणी

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अधिकार्‍यांनी गुरुवारी (दि. 15) महापालिका हद्दीतील कोविड रुग्णालयांचा संयुक्त पाहणी दौरा केला. या दौर्‍यात त्यांनी एमजीएम हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय, देवांशी इन व टियारा हॉल या कोविड सेंटर्सची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी या सेंटर्समध्ये पुरवल्या …

Read More »

अवकाळी पावसाने भातपिक पाण्याखाली

जोमदार पिकात साचले चिखल; बळीराजा चिंतेत राज्य शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी चिरनेर : रामप्रहर वृत्त – सध्या सुरू असणार्‍या धुव्वाधार अवकाळी पावसामुळे उरण पूर्व विभागातील शेकडो एकर भातपिक पाण्याखाली गेले आहे. पावसाच्या आस्मानी संकटामुळे तयार झालेल्या भातपिकाचा चिखल झाल्याने बळीराजा पार उध्वस्त झाला आहे. आता वर्षभर कुटुंबाचे पोट कसे भरू …

Read More »

कंटेनर-कारच्या धडकेत एकाचा मृत्यू

पनवेल : बातमीदार कुंडेवहाळ येथे एका कंटेनरने चार चाकी गाडीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. कंटेनर चालक अपघातानंतर पळून गेला आहे. राहुल खारकर असे अपघातात मृत्यू पावलेल्याचे नाव आहे. राहुल खारकर हा मारुती रिट्स गाडी (क्र. एमएच 46 एडी 9775) घेऊन घरी जाण्यासाठी डी पॉइंटकडून गव्हाण फाट्याकडे जाण्यासाठी निघाला …

Read More »

कामोठे येथील रक्तदान शिबिरास प्रतिसाद

कामोठे : रामप्रहर वृत्त कोरोनाचे वाढते संक्रमण आणि रक्तासाठी सर्वसामान्य जनतेची होणारी धावपळ पाहून कामोठ्यातील दिशा महिला मंच आणि झेंडा सामाजिक संस्था कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने सुषमा पाटील विद्यालय कामोठे येथे रविवारी (दि. 11) एमजीएम हॉस्पिटल ब्लड बँक कामोठे रक्तपेढी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योग्य ती …

Read More »

जासईच्या शेतकर्यांचे सिडकोविरोधात आंदोलन

उरण : वार्ताहर जासई गावच्या 270 शेतकर्‍यांना सिडकोकडून भूमी संपादनाच्या नोटीसा आल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ शेतकर्‍यांनी बुधवारी (दि. 14) सकाळी 11.30 वाजता डेप्युटी कलेक्टर तथा भूसंपादन अधिकारी अश्विनी पाटील यांच्या कार्यालयात शेतकर्‍यांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध प्रश्न उपस्थित केले. पहिल्या मागण्या पूर्ण करा, तरच भूमी संपादन करा, असा नारा देत शेतकर्‍यांनी सिडकोविरोधात …

Read More »

पनवेल महापालिकेच्या 945 कोटींच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीची मंजुरी

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या सन 2020-21च्या 945 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंगळवारी (दि. 13) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये महापालिका उद्याने विकास, वैद्यकीय सेवा व झोपडपट्टीत नागरी सुविधा देणे आणि नवीन गटारे  बांधकाम व दुरूस्तीसाठी सन 2020-21च्या अर्थसंकल्पात तरतूद केल्याने पनवेल शहर स्वच्छ होण्यास मदत होऊन …

Read More »