पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून, शनिवारी (दि. 17) नव्या 227 रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 341 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 133 व ग्रामीण 42) तालुक्यातील 175, अलिबाग 15, खालापूर 12, रोहा आठ, उरण व पेण …
Read More »कुंडेवहाळ येथील कुलुमाता मंदिर सभामंडप आणि सुशोभीकरणाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथील कुलुमाता मंदिराच्या सभामंडप आणि सुशोभीकरण लोकार्पण शनिवारी (दि. 17) पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला क्वारी संघटनेचे अध्यक्ष सुनील भोईर, कुंडेवहाळचे सरपंच सदाशिव वास्कर, उपसरपंच करिष्मा वास्कर, माजी उपसरपंच आर. आर. वास्कर, दत्तात्रय वास्कर, ग्रामपंचायत सदस्य जागृती …
Read More »शेकापचे अनेक कार्यकर्ते करणार भाजपात प्रवेश
पनवेल : उरण विधानसभा मतदार संघातील शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्ते रविवार दिनांक 18 ऑक्टोबरला भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. दुपारी 12 वाजता पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार …
Read More »पनवेलमध्ये 152 नवे पॉझिटिव्ह
तिघांचा मृत्यू; 210 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि.16) कोरोनाचे 152 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 210 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 131 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 172 रुग्ण बरे …
Read More »रायगड जिल्ह्यात 230 नवे पॉझिटिव्ह; सात रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट कायम असून, शुक्रवारी (दि. 16) नव्या 230 रुग्णांची आणि सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 310 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 131 व ग्रामीण 21) तालुक्यातील 152, उरण 19, अलिबाग 15, पेण 11, खालापूर 10, रोहा …
Read More »नेचर फ्रेन्ड सोसायटीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
पनवेल : बातमीदार पर्यावरण क्षेत्रात गेली चार वर्ष अविरतपणे काम करत असताना संस्थेचे स्वतंत्र असे जनसंपर्क कार्यालय आणि पर्यावरण व वन्यप्राणी या विषयांचे पुस्तक संग्रालय/वाचनालय असावे, अशी इच्छा बाळगून रविवारी (दि. 11) पळस्पे – ब्राह्मण आळी या ठिकाणी संस्थेचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सहायक वनसंरक्षक(प्रादेशिक), पनवेल ज्ञानेश्वर सोनावणे आणि …
Read More »सीकेटी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त दिनांक 15 ऑक्टोबर हा दिवस म्हणजेच भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी केली जाते. यावर्षी हा समारंभ ऑनलाइन साजरा केला गेला. समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका कुमारी रूचिता लोंढे उपस्थित होत्या. दीप प्रज्वलनाने …
Read More »आमदार महेश बालदी यांचे आभार
उरण : जेएनपीटी वसाहतीमधील भाडेवाढीला बंदर व्यवस्थापनाने 31 मार्च 2021पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याने रहिवाशांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी आमदार महेश बालदी यांचे आभार मानले. या शिष्टमंडळात गणेश ठाकूर, रामदास पाटील, विकास पाटील, प्रदीप कडू, सुरज पवार, गिरीष म्हात्रे यांचा समावेश होता.
Read More »पनवेलमध्ये गरजूंना मोती साबणाचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महापालिका क्षेत्रातील युनीसेफ, हिंदुस्तान युनीलीवर आणि शेल्टर या संस्थांच्या माध्यमातून मोती साबणाचे वाटप प्रभाग क्रमांक 14 मधील एचओसी कॉलनी आदिवासी वाडी येथील नागरिकांना नगरसेवक मनोहर म्हात्रे व पनवेल कोळीवाडा येथे नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पवन सोनी, वरिष्ठ …
Read More »आजपासून देवीचा जागर
कोरोनामुळे नवरात्रोत्सवही होणार साधेपणाने पनवेल : रामप्रहर वृत्तआदिशक्ती, आदिमाया यांसारख्या विविध रूपांनी व नावांनी ओळखल्या जाणार्या देवीच्या नवरात्रोत्सवाला शनिवार (दि. 17)पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने सार्वजनिक स्वरूपात देवीची प्रतिष्ठापना होणार असून, घरगुती घटही बसतील. त्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत.गणेशोत्सवानंतर भाविकांना आता नवरात्रोत्सवाची उत्सुकता आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत देवीची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper