Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

नगरसेविका नेत्रा पाटील यांच्यामार्फत होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.4 खारघरच्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्यामार्फत कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आर्सेनिक अल्बम 30या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप प्रभागातील सोसायटीमध्ये करण्यात आले. यामध्ये सर्व सामान्य नागरिक विशेषतः भाजी विक्रेते, सफाई कामगार, सोसायटीतील सुरक्षा रक्षक यांसह ऐरोलीतील एमबीए (म्युच्युअली बेनिफिशिअल अ‍ॅक्टीव्हीटीज) फाऊंडेशन या अपंग पुनवर्सन …

Read More »

कंटेनर उलटून विषारी वायूची गळती

तात्पुरती वाहतूक बंद करून परिस्थिती आटोक्यात उरण : रामप्रहर वृत्त धूतुम हायवे रोडवरील आयओटीएल समोर रविवारी (दि. 24) सकाळी एक कंटेनर पलटी झाला. त्यामधून अत्यंत विषारी वायुची गळती होत होती. यामुळे डोळ्यांना तसेच श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. घटनास्थळी सिडको अग्निशमन दलाने धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. जेएनपीटी येथून सकाळी …

Read More »

भाजप युवा मोर्चा पुन्हा रक्त तुटवडा भरून काढणार

जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांची माहिती पनवेल : रामप्रहर वृत्तरक्ताची गरज लक्षात घेता भारतीय जनता युवा मोर्चा पुन्हा एकदा रक्त तुटवडा भरून काढणार आहे, अशी माहिती युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी दिली. कोविड-19 महामारीदरम्यान अनेक अन्य रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. विशेषकरून थॅलेसेमियाच्या रुग्णांना रक्ताची वारंवार गरज लागते. …

Read More »

पनवेल तालुक्यात दोन रुग्णांचा मृत्यू

25  नवे रुग्ण; जिल्ह्याचा आकडा सहाशेपार पनवेल ः प्रतिनिधीपनवेल ग्रामीणमध्ये गुरुवारी (दि. 21) 12 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले असून, 18 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी देवद (सुकापूर)  येथील एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कसालखंड दोन, चिखले, अष्टा, पळस्पे, वहाळ, उलवे आणि विचुंबे येथे प्रत्येकी एक नवीन …

Read More »

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, सुविधा देण्याचे काम संघटितपणे करू !

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल ः प्रतिनिधीकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षण क्षेत्रावरही मोठे संकट आले आहे, पण या संकटाला न घाबरता विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि त्या अनुषंगाने सुविधा देण्याचे काम संघटितपणे आपण करीत राहू या, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. …

Read More »

भेंडखळच्या पेट्रोल पंपावरील मॅनेजरला कोरोनाची लागण

उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील कोप्रोली-नवघर महामार्गावरील भेंडखळ येथील जीडीएल गोदामांजवळील द्रोणागिरी इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने तेथे काम करीत असलेल्या कर्मचार्‍यांमध्ये मोठ्या खळबळ निर्माण झाली होती. या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे हा  द्रोणागिरी पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आला होता. पनवेल येथून भेंडखळ …

Read More »

तळोजा येथील कारखान्याला आग

पनवेल : वार्ताहर, कळंबोली : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या दिप केमिकल्स ऑरगॅनिक कारखान्याला गुरुवारी (दि. 21) दुपारी अचानकपणे आग लागल्याने कारखान्याचे मोठे नुकसान झाले. तर सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या दप केमिकल्स ऑरगॅनिक या कारखान्याला गुरुवारी अचानकपणे आग लागल्याची माहिती …

Read More »

दिशाहीन मजुरांना भाजपचा आधार

45 श्रमिकांची राहण्या-जेवणाची व्यवस्था पनवेल : रामप्रहर वृत्त – नवीन पनवेल परिसरात बिहारला जाणार्‍या 45 कामगारांना दोन टेम्पो मधून सोडतो असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले. आणि त्या टेम्पो चालकाने अक्षरशः पोबारा करून त्या कष्टकर्‍यांची घोर फसवणूक केली. हे मजूर नवीन पनवेलमध्ये वणवण फिरत असल्याचे लक्षात येताच भाजप नगरसेवक संतोष …

Read More »

किराणा मालाच्या दुकानातून मद्यविक्री करणार्यास अटक

पनवेल : वार्ताहर किराणा मालाच्या दुकानातून बेकायदेशीररित्या विदेशी मद्य विक्री करणार्‍या किराणा मालाच्या दुकानदाराला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली असतानाही तळोजा फेज-2 मधील एका किरणा दुकानातून अवैधरित्या मद्य विक्री केली जात असल्याची माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण …

Read More »

घरपोच दारू पाठविण्याच्या बहाण्याने फसवणूक

पनवेल : बातमीदार लॉकडाउनमुळे मागील दीड महिने बंद असलेली दारूची दुकाने उघडण्यास सरकारने परवानगी दिल्यानंतर काही टोळ्यांनी घरपोच दारू पोहोचविण्याच्या बहाण्याने नागरिकांना ऑनलाइन गंडा घालण्यास सुरुवात केली. या टोळीने अशाच पद्धतीने सीवूड्स सेक्टर-42 ए मध्ये राहणार्‍या एका व्यक्तीकडून ऑनलाइन 42 हजार 568 रुपये उकळल्याचे उघडकीस आले. एनआरआय पोलिसांनी या टोळीविरोधात …

Read More »