Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

खांदा वसाहतीत स्वच्छतादुतांवर पुष्पवर्षाव

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना या वैश्विक संकटात आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून परिसर स्वच्छ ठेवणार्‍या पनवेल महापालिकेच्या स्वच्छता दुतांवर गुरुवारी खांदा वसाहतीत पुष्पवर्षाव करण्यात आला. इतकेच नाही. तर या कामगारांना आठ दिवस पुरेल इतके धान्य देऊन एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यासाठी ज्येष्ठ नगरसेविका सिता सदानंद पाटील आणि …

Read More »

पनवेल रेल्वेस्थानकातून आतापर्यंत 15 हजार 104 मजुरांची स्वगृही पाठवण

अलिबाग : जिमाका लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई, पनवेल तालुक्यात अडकलेल्या मध्यप्रदेश, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश आणि ओरिसा राज्यातील तब्बल 15 हजार 104 मजूर/व्यक्तींना विशेष रेल्वेने त्यांच्या स्वगृही पाठविण्यात आले. आतापर्यंत मध्यप्रदेशकरिता पाच, झारखंडकरिता दोन, उत्तरप्रदेशकरिता दोन तर बिहार आणि ओरिसा करिता प्रत्येक एक रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. स्वत:च्या राज्यात, स्वत:च्या …

Read More »

छत्रपती संभाजी महाराज जयंती घराघरात साधेपणाने साजरी

उरण : वार्ताहर – छत्रपती संभाजी महाराज यांची चिरनेर येथे रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी जयंती साजरी होत असते. परंतू कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी या वर्षी ही जयंती सार्वजनिक स्वरुपात साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आयोजक छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष कडू यांनी व्हिडीओ प्रसिद्ध करुन केलेल्या आवाहनानूसार शिवभक्तांनी आपापल्या …

Read More »

खारघर येेथून 1200 कामगार मूळगावी रवाना

पनवेल : वार्ताहर खारघर वसाहत परिसरात राहणारे परप्रांतिय बाराशे कामगार हे आपल्या उत्तरप्रदेश व झारखंड येथील मूळ गावी जाण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यांना पनवेल रेल्वे स्थानकातून रवाना करण्यात आले. केंद्र सरकारने लागू केलेल्या संचारबंदीमुळे खारघर परिसरात, उत्तरप्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश आदी विविध भागात काम करणारे कामगार अडकून पडले होते. गेल्या पावणे …

Read More »

मसाला बनवण्यासाठी महिलांची लगबग

पनवेल : बातमीदार लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या मसाला कुटण्याच्या चक्क्या आता काही वेळेसाठी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महिलावर्गाची मसाला बनविण्याची सध्या लगबग आहे. उन्हाच्या झळ लागायला सुरुवात झाली की महिलांकडून मसाला बनवण्याची तयारी सुरू होते. दररोजच्या जेवणासाठी लाल मसाला हा प्रत्येकाच्या घरात लागतोच. प्रत्येकाच्या मसाला बनवण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. सुका मसाला, …

Read More »

करंजा येथील जंतुनाशक फवारणी चार दिवस सुरू राहणार

नगरसेवक कौशिक शहा यांची माहिती उरण : वार्ताहर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेउन उरण नगर परिषदेच्या वतीने करंजा येथे जंतुनाशक फवारणी सुरू आहे. ही फवारणी अजुनही शनिवारपर्यंत सुरु राहील जरुरी भासल्यास फवारणीचे काम रविवार पर्यंत सुरु राहील, अशी माहिती उरण शहर भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह यांनी दिली. उरण …

Read More »

खार जमीन संशोधन केंद्रात मत्सबीज नोंदणी प्रक्रिया सुरू

खारघर : प्रतिनिधी खार जमीन संशोधन केंद्र पनवेल याठिकाणी मत्सबीज नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. अत्यावश्यक सेवेत मोडणार्‍या या केंद्रात मत्सशेती, तसेच भातशेती संदर्भात शेतकर्‍यांना मार्गदर्शन व संशोधन केले जाते. क्षार जमिनीवर संशोधन करणारे हे महाराष्ट्रातील एकमेव संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्राची स्थापना 1943 मध्ये कृषि संशोधन केंद्र म्हणून …

Read More »

उलवे, विचुंबे, कोनगाव परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित

पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यातील उलवे, विचुंबे, कोनगाव येथे प्रत्येकी एक एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. हे परिसर कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कंटेंन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये उलवे येथील सेक्टर 5, प्लॉट नं.57, …

Read More »

बनावट ई-पास बनविणारी टोळी गजाआड

पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई पनवेल ः वार्ताहर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात येणार्‍या प्रवासी ई-पासची बनावट प्रतिकृती बनवून त्याचा गैरवापर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट ई-पासचा वापर करून पनवेल ते जालना असा प्रवास करणार्‍या टोळीला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या विशेष पथकाने गजाआड …

Read More »

प्रमाणपत्र मिळविण्यासाठी वैद्यकीय कार्यालयासमोर झुंबड

पनवेल : वार्ताहर – लॉकडाऊनच्या काळात प्रवासी वाहतूकीने राज्य किंवा राज्याबाहेर जाणार्‍यांंना वैद्यकीय प्रमाणपत्रे आवश्यक असल्याने गेल्या तीन दिवसांपासून पनवेल परिसरात वैद्यकीय कार्यालयासमोर ही वैद्यकीय प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात परराज्यातील नागरिकांनी गर्दी केली आहे. परंतु या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडल्यासारखे दिसून आल्याने यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याची …

Read More »