पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील दिघाटी गावातील 29 लोकांना मोफत रेशनकार्ड काढले होते. ज्यांमध्ये 60 ते 78 उत्पन्न असलेल्या लोकांना धान्य मिळत नव्हते. तिथे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली दिघाटीचे ज्येष्ठ नेते दत्ताशेठ पाटील यांनी तहसिलदार पनवेल पुरवठा अधिकारीकडे जाऊन लोकांना धान्य …
Read More »लग्नाच्या वाढदिवशी पैसे खर्च न करता गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल तालुक्यातील घोटगाव येथील भाजप कार्यकर्ते तथा समाजसेवक हरिदास गजानन पाटील यांनी रविवारी (दि. 10)त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा खर्च न करता त्या रकमेचे म्हणजे 30 हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. हे वाटप खानाचा बंगला (वावंजे) पनवेल येथील 50 गरजू कुटुंबाना केले. खानाचा बंगला येथील शाळेच्या …
Read More »कामोठ्यात डोअर टू डोअर तपासणी मोहीम राबवावी
भाजप युवा नेता सचिन गायकवाड यांची मागणी पनवेल : वार्ताहर – मुंबई कामानिमित्त जाणार्या कर्मचार्यांना कामाच्या ठिकाणी कोरोनाची लागण झाल्याने त्याचा थेट परिणाम कामोठेवर होत आहे. दररोज पाच ते सहा रुग्ण संसर्ग बाधित मिळत असल्याने अखेर पनवेल महानगरपालिकेने कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. यामुळे कामोठेवासियांत भितीचे वातावरण आहे. अनेकजण …
Read More »पनवेल आगारात गावी जाण्यासाठी गर्दी
आवश्यक पाससाठी धावाधाव; गाडी नसल्याने मात्र प्रवाशांकडून नाराजी पनवेल : प्रतिनिधी – राज्यात अडकलेल्या नागरिकांना आपल्या गावाला जाण्यासाठी गाड्या सोडण्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केल्याने पनवेल आगारात सोमवारी (दि. 11) सकाळी आपल्या गावाला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. कोणतीही गाडी नसल्याचे समजल्यावर अनेक जण तेथील वाहतूक नियंत्रकांजवळ वाद घालताना …
Read More »पनवेलमध्ये आणखी पाच ठिकाणे कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित
पनवेल : बातमीदार – पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्दमध्ये दोन, विचुंबे, करंजाडे नोड, उमरोली अशा पाच ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने येथील इमारती कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आल्या आहे. यामध्ये उसर्ली खुर्दमध्ये निळकंठ विश्व फेज 2 को.ऑ.हौ.सो.,बालाजी आर्केड फेज 1, ई …
Read More »कोरोनाबाधितांच्या कुटुंबीयांची मोफत कोविड चाचणी करावी -प्रभाग अध्यक्ष संजय भोपी
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. बाधीतांच्या कुटुंबीतील सदस्यांना संसर्ग होत असल्याचे आढळून येत आहे. दरम्यान संबंधितांना त्वरित क्वारंन्टाइन करावे आणि त्यांची मोफत कोविड 19 तपासणी करण्यात यावी अशी, महत्वपूर्ण मागणी प्रभाग समिती ‘ब’ चे अध्यक्ष संजय भोपी यांनी महापालिकेकडे केली आहे. संबंधितांना या …
Read More »टेम्पोतून गावी जाणार्यांवर गुन्हे
कळंबोली येथे पोलिसांची कारवाई पनवेल : वार्ताहर – कोरोनाचा विषाणू कोविड 19चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून महाराष्ट्रात विविध ठिकाणी रोजंदारीवर काम करणार्या अनेक मजूर त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शासनाकडून काही ट्रेनने मजुरांना त्यांच्या मूळगावी परत पाठवले असले तरी आजही हजारोंच्या संख्येने मजूर त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी प्रयत्नात आहेत. …
Read More »ग्रामपरिस्थितिकीय विकास समितीकडून शिरढोणमध्ये गॅस सिलिंडर रिफिलिंग
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. देशात सर्व व्यवहार ठप्प असल्याने हातावर पोट असणारे मजूर, गरीब नागरिक, झोपडपट्टीवासीय यांना दोन वेळचे अन्न देखील मिळेनासे झाले आहे. अशा वेळेस त्यांना संकटकाळात, एक हात मदतीचा पुढे करीत ग्रामपरिस्थितिकीय विकास समिती शिरढोण च्या माध्यमातून शिरढोण …
Read More »महागणपती मंदिरात शुकशुकाट
चिरनेर (ता. उरण) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशांची अंमलबजावणी करुन धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे रविवारी संकष्टी चतुर्थी असतानादेखील कोरोनाच्या भीतीमुळे श्री महागणपती मंदिरात शुकशुकाट पाहायला मिळाला.
Read More »श्री विरुपाक्ष मंदिराचा वर्धापनदिन
पनवेल ः पनवेल शहरातील श्री विरुपाक्ष महादेेव मंदिराचा वर्धापनदिन शासनाच्या नियमाप्रमाणे झाला. सालाबादप्रमाणे यंदाही श्री विरुपाक्ष महादेव मंदिराचा वर्धापन दिन कार्यक्रम कोरोना संक्रमण झाल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे या वर्षी शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे झाला. त्यामुळे सर्व भक्तांनी घरूनच दर्शन घेतले. गॅलेक्सी कंपनीच्या माध्यमातून पनवेलकरांना बहुमोल सहकार्य पनवेल : वार्ताहर तळोजा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper