पनवेल : रामप्रहर वृत्त सध्याच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर करदात्यांमध्ये असलेले संभ्रमाचे वातावरण दूर करण्यासाठी ब्राह्मण बिजनेस नेटवर्क ग्रुप (बी.बी.एन.जी) या संस्थेच्या वतीने ऑनलाइन चर्चासत्राचा कार्यक्रम झाला. यामध्ये पनवेल येथील प्रसिद्ध सनदी लेखापाल श्रीकांत लिमये यांनी वेबीनारच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातील तसेच गुजरात वगैरे राज्यातील अनेक नागरिकांनी याचा लाभ घेतला. …
Read More »कोरोनामुळे साडी विक्रेत्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
पनवेल : बातमीदार एप्रिल-मे महिना हा लग्नसमारंभाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यांमध्ये साड्यांच्या दुकानांमध्ये मोठ्या संख्येने महिलांची गर्दी असते. मात्र यावर्षी कोरोनामुळे ही दुकाने देखील बंद आहेत. त्यामुळे साडी विक्री करणार्यांना लाखोंचे नुकसान सहन करावे लागत आहे. कामगारांचे पगार देखील थकले आहेत. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात साडी विक्री करणार्यांनी …
Read More »उरणमधील हार्डवेअर, विद्युत उपकरणे दुरुस्तीची दुकाने पुन्हा खुली
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी लॉकडाऊन काळात विजेच्या वस्तू ना दुरुस्ती झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते. परंतु उरणमध्ये रविवार (दि. 3) पासून सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हार्डवेअर व विद्युत उपकरणे दुरुस्ती, बुक स्टेशनरी विक्रेते, प्लायवूड विक्रेते, स्पेअर पार्ट्स विक्रेते, मोबाइल रिफिलिंग, अगरबत्ती विक्रेते आदी दुकाने सुरु ठेवण्यात आली आहेत. …
Read More »स्वामीनारायण ध्यान केंद्रातर्फे फूड पॅकेट्स
पनवेल : वार्ताहर कोरोना वायरसमुळे पनवेलमध्ये आणि राज्य तसेच देशभर लॉकडाऊन आहे. त्या लॉकडाऊनमुळे मजूर, गरीब, तसेच ज्यांचा हातावर पोट आहे अशा लोकांची दुर्दशा झाली आहे. अशा लोकांनी खावे तरी काय अशी परिस्थिती होती. त्या अनुषंगाने देवाज्ञाने आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वामीनारायण ध्यान केंद्र पनवेलने या गरजू लोकांना जेवण मिळावे यासाठी …
Read More »पमपा अधिकारी-कर्मचार्यांसाठी इन्फ्राईड थर्मोमिटर मशिन
पनवेल : वार्ताहर आजच्या घडीला कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्था अस्थिर झाली आहे. भविष्याचा वेध घेणे कठीण बनले असून या सर्व परिस्थितीची जाण ठेवून अपंश्री ऑटोमेशन प्रा. लि. च्या वतीने पनवेल महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचार्यांसाठी इन्फ्राईड थर्मोमिटरचे पाच-पाच मशिन महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. आपले प्रशासन दिवसरात्र झटत आहे. …
Read More »ज्यबिलिएंट फार्मा केमिकल लॅबकडून पनवेल महानगरपालिकेसाठी मदत
निवारागृहासाठी तीन टन तांदूळ, मसाल्याचे पदार्थ पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार ज्यबिलिएंट फार्मा केमिकल लॅबने निवारागृहासाठी तीन टन तांदूळ व मसाल्याची मदत केली आहे. ज्यबिलिएंट फार्मा लॅबने यापूर्वी पनवेल महानगरपालिकेस एक टन सोडीयम हायपोक्लोराईड देऊन सामाजिक दायीत्व दर्शविले होते. रविवारी (दि. 3) पुन्हा या खाजगी लॅबने पुढाकार घेऊन पनवेल महानगरपालिका संचलित …
Read More »विदेशी दारू विक्री करणारा अटकेत
नवी मुंबई पोलिसांची कारवाई उरण : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर – जगभरात कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढत असतांना पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत नवी मुंबई ऐरोली येथे विदेशी दारू विक्रीसाठी आलेल्या इसमास नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने रंगेहात पकडून मुद्देमुलासह अटक केली आहे. पोलीस सूत्रांकडून …
Read More »सोडिअम हायफोक्लोराईड फवारणीसंदर्भात बैठक
खारघर : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण काळुराम पाटील यांनी पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी भगवान पाटील (प्रभाग समिती अ), आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे (प्रभाग समिती अ), आरोग्य निरीक्षक खारघर विभाग जितेंद्र मढवी यांच्या सोबत शनिवारी (दि. 2) सोडिअम हायफोक्लोराईड फवारणीसंदर्भात एक आढावा बैठक घेतली. दिवसेंदिवस खारघरमधील …
Read More »खांदा कॉलनीतील कामे पावसाळ्यापूर्वी तातडीने करण्यात यावी -गणेश पाटील
कळंबोली : प्रतिनिधी – पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खांदा कॉलनी वसाहतीतील नाले, गटारे सफाई, रस्त्यांची डागडुगी तसेच फुटपाथची दुरूस्ती पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे. ही सर्व कामे प्रकल्पग्रस्त करत आले आहेत पण यावर्षी कोरोना महामारीचा फायदा उठवत सिडको अधिकार्यांनी त्यांच्यावर अन्याय केला …
Read More »कम्युनिटी किचनसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त – श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि खारघर भाजप यांच्या वतीने अन्नछत्र (कम्युनिटी किचन) सुरु करण्यात आले आहे. या अनुषंगाने नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शनिवारी (दि. 2) अनेक जणांनी आर्थिक मदत केली. यामध्ये ईश्वर नारायण पटेल 10,000 रुपये, दुर्गादास महाजन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper