Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

कोप्रोली गावचा यात्रा उत्सव रद्द

उरण : कोप्रोली गावचे ग्रामदैवत श्री बापुजीदेव गावदेवी जोगेश्वरी माता आणि जरीमरी मातेचा यात्रोत्सव यंदा मंगळवारी (दि. 21) व बुधवारी (दि. 22) होता, परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये ह्या करिता यंदा पारंपारिक यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे. देशामध्ये कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे, त्यामुळे देशात तसेच राज्यात …

Read More »

काळसेकर महाविद्यालयातर्फे गरजूंना मदतीचा हात

पनवेल : रामप्रहर वृत्त – अंजुमन-ए-इस्लाम या अग्रणी शिक्षणसंस्थेच्या अब्दुल रझ्झाक काळसेकर पॉलिटेक्निक आणि काळसेकर टेक्निकल कॅम्पस या पनवेलमधील प्रख्यात तंत्रशिक्षण महाविद्यालयांने कोविड -19 संकटात गरजूंना मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधीलकी जपली आहे. स्थानिक प्रशासनास तत्पर साहाय्य करत महाविद्यालयातील कॅन्टीन किचन, पार्किंग शेड आणि मैदान सद्य आपत्कालीन परिस्थितीत, गरजूंना …

Read More »

गरिबांना अन्नधान्य, जेवण नगरसेवक निधीतून द्यावे

माजी सभापती अमर पाटील यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर झाले, परिणामी हातावर पोट असलेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ येण्यास सुरुवात झाली आहे. विशेष करून रोडपाली परिसरात अशाप्रकारे हजारो कामगार राहतात. त्यांच्या हाताला काम नसल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याने चिरनेरकरांची पुरातून होणार सुटका

नाल्याच्या बांधकामामुळे धोका टळला उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील जंगल सत्याग्रहातील ऐतिहासिक प्रसिद्ध असलेल्या चिरनेर वासीयांना मागील कित्येक वर्षांपासून पावसाळ्यातील पाण्याच्या पुराचा फटका बसत होता.  उरणचे आमदार महेश बालदी यांनी या चिरनेर वासीयांना पुराच्या फटक्यातून वाचविण्यासाठी एमएमआरडीएकडे पाठपुरावा करून मागील वर्षी या नाल्याचे कामाची मंजुरी मिळवून दिली असून, यंदा …

Read More »

पनवेलच्या सीकेटी महाविद्यालयाचा भारतातील पहिल्या शंभरात समावेश

‘एज्युकेशन वर्ल्ड’ची टॉप रँकिंग यादी जाहीर पनवेल : रामप्रहर वृत्त – राष्ट्रीय स्तरावरील एज्युकेशन वर्ल्ड या मासिकाने एप्रिल 2020च्या विशेषांकामध्ये सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील भारतातील खासगी स्वायत्त महाविद्यालयांमध्ये अव्वल स्थान मिळवलेल्या महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे. या यादीत दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, सामजिक क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या नामवंत अशा …

Read More »

खारघरच्या पोलिसाला कोरोना

रायगडात तीन नवे रुग्ण; दोन पनवेलमधील, तर एक पोलादपूरचा; जिल्ह्यात एकूण 57 कोरोनाग्रस्त पनवेल, पोलादपूर : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 21) कोरोनाचे एकूण तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात पनवेल तालुक्यातील दोन, तर पोलादपूरमधील एकाचा समावेश आहे. पनवेलमधील दोन रुग्णांपैकी एक पोलीस आहे. या नव्या तीन रुग्णांमुळे …

Read More »

अपघातात एक ठार, एक जखमी

पनवेल ः प्रतिनिधी भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील एकाचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला आहे. पनवेलजवळील एनएच-4 बी पनवेल-उरण मार्गावरील जय माताजी हॉटेलसमोर मंगळवारी (दि. 21) सकाळी सहाच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने मोटरसायकलला (क्र. एमएच-04-जेई-9446) धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील गणेश याचा मृत्यू, तर त्याचा …

Read More »

मुक्या प्राण्यांच्या मदतीसाठी प्राणिमित्रांचा पुढाकार

पनवेल ः वार्ताहर  लॉकडाऊनच्या काळात मुक्या प्राण्यांचे मोठे हाल होत आहेत. अशा प्राण्यांसाठी पनवेल परिसरातील विविध प्राणीमित्र, व्यक्ती आणि सामाजिक संस्था पुढे सरसावल्या असून त्यांच्यामार्फत दररोज अशा मोकाट मुक्या जनावरांसाठी पाण्यासह दूध व खाद्यपदार्थ सकाळ-संध्याकाळ पुरविले जात आहेत. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे आहेत. अशा प्राण्यांचा नेहमीच नागरिकांसह हॉटेल …

Read More »

कासाडी नदी झाली प्रदूषणमुक्त

लॉकडाऊन इफेक्ट; नागरिकांत समाधान पनवेल ः वार्ताहर लॉकडाऊनच्या काळात पनवेल तालुक्यातील महत्त्वाची अशी कासाडी नदी स्वच्छ दिसू लागल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव मासेमारी करताना दिसत आहेत. लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय बंद असल्याचा सकारात्मक परिणाम तळोजा एमआयडीसीमधून वाहणार्‍या कासाडी नदीवर दिसून येत आहे. औद्योगिक प्रदूषणामुळे …

Read More »

ब्राह्मण सभेचे ‘व्हॉट्सअॅप मार्गदर्शन’

पनवेल ः प्रतिनिधी ब्राह्मण सभा, नवीन पनवेल या संस्थेच्या वतीने सध्याच्या लॉकडाऊनच्या कालखंडात ’व्हॉट्सअ‍ॅप मार्गदर्शन’ या एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात्मक कार्यक्रमात व्हॉट्सअ‍ॅप समूह तयार करण्यात आले. त्यावर सलग 14 दिवस विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले. समूहांंमधील नागरिकांनी आपल्या शंका व प्रश्न विचारले. त्यावर या सर्व …

Read More »