कामोठे : रामप्रहर वृत्त – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून लोकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे, तरीसुध्दा लोक काही ना काही कारण काढून घराबाहेर पडत आहेत. म्हणून कामोठेमधील सर्व चौक तसेच मुख्य रोडवर सामाजिक संदेश देणारे पेंटिंग करून जनजागृती केली. तसेच कामोठ्यातील नागरी आरोग्य केंद्रावर …
Read More »पत्रकार संघर्ष समितीकडून भल्याची वाडी येथे वस्तूंचे वाटप
पनवेल : वार्ताहर – पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पनवेल तालुक्यातील भल्याची वाडी येथे मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप निराधार कुटुंबांना करण्यात आले. सामाजिक सुरक्षितता पाळा गर्दी टाळा स्वच्छता राखा मास्क वापरा हात सातत्याने साबणाने धुवा, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असा सामाजिक संदेश देत पनवेल तालुका पत्रकार संघर्ष …
Read More »गरजूंची मोफत आरोग्य तपासणी
पनवेल : वार्ताहर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब, गरजू कुटुंबीयांच्या त्रासात भर पडली आहे. अशा गरजू नागरिकांना आधार देण्यासाठी कोपरखैरणे येथील ओम गगनगिरी रुग्णालय आणि अॅक्युपेशनल सेंटर तसेच प्रभात ट्रस्टच्या वतीने नवी मुंबईतील दुसरे कम्युनिटी आरोग्य केंद्र कोपरखैरणे येथील ज्ञानविकास शिक्षण संस्थेच्या प्रांगणात सुरू करण्यात आले आहे. या सेंटरच्या वतीने एक्स …
Read More »भारत विकास परिषदेच्या वतीने मास्क
पनवेल : रामप्रहर वृत्त – भारत विकास परिषद, पनवेल शाखेच्या वतीने पंचशील नगर वस्ती मध्ये मास्क वाटप करण्यात आले. संस्थेच्या सदस्यांनी देणगीच्या रुपात कापडी व धुवून पुन्हा पुन्हा वापरता येतील असे एक हजार मास्क जमा केले व घरोघरी जाऊन दिले, ज्यायोगें गर्दी टाळता आली. मास्क वाटप करताना सर्व सदस्यांनी मास्क …
Read More »दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कोचिंग क्लासेस
उरण : प्रतिनिधी – कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे दहावीच्या मुलांचे अतोनात नुकसान होत आहे. उरण तालुक्यातील सर्व दहावीच्या विद्यार्थ्याचा महत्त्वाचा वेळ वाया जावू नये, या करिता हे ऑनलाईन लाईव्ह क्लासेस घेण्यात येणार आहेत. यासाठी प्रथमच स्कूल सेक्शनसाठी ऑनलाइन आणि लाईव्ह क्लास सोमवार (दि. 20) पासून सकाळी 9 ते 12 असे सुरू …
Read More »एपीएमसी मार्केट खांदेश्वरच्या ग्राऊंडवर
पनवेल प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय पनवेल : वार्ताहर – पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वाढती गर्दी पाहून 10 एप्रिल पासून कृषी उत्पन्न बाजार बंद करण्याच्या निर्णय जिल्हा उपनिबंधक यांनी केला होता. मात्र जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा पडू नये, म्हणून पुन्हा हा बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसात …
Read More »कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेने यापुढेही प्रशासनाला सहकार्य करावे
आमदार महेश बालदी यांचे आवाहन उरण : रामप्रहर वृत्तकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण विधानसभा मतदारसंघातील जनतेने एकदिलाने शासनाला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तशाच प्रकारचे सहकार्य लॉकडाउनच्या पुढील काळातही करावे, असे आवाहन उरणचे आमदार महेश बालदी यांनी मतदारसंघातील जनतेला केले आहे.मुंबई, नवी मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर या शहरांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या …
Read More »रायगडात सहा नवे रूग्ण
पाच पनवेलमधील, तर एक श्रीवर्धनचा पनवेल, अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यामध्ये पाच आणि श्रीवर्धन तालुक्यात एक असे एकूण सहा नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे पनवेल, उरण तालुक्यांपर्यंत मर्यादित असलेला कोरोना आता दक्षिण रायगडमध्ये पोहोचला आहे. या नव्या रूग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 38वर पोहोचली आहे. पनवेलमध्ये आढळलेल्या पाच …
Read More »ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टची सामाजिक बांधिलकी
पनवेल महापालिकेला 51 हजारांचा धनादेश पनवेल : वार्ताहर पनवेलकरांचे आराध्य दैवत असलेल्या कापड बाजारातील पुरातन ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने कोरोना विरोधात लढणार्या पनवेल महापालिका प्रशासनाकडे 51 हजारांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिरास पनवेलकरांनी भरभरुन दान दिले आहे. त्याअनुषंगाने पनवेल महापालिकेलाच संकटकाळी हे दान देण्यात आले. या …
Read More »विमानतळाच्या कामाला सोमवारपासून सुरुवात
पनवेल : बातमीदार प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर आणि बांधकाम कंपनीला न मिळालेला वित्तपुरवठा यामुळे गेले सहा महिने रखडलेला देशाचा महत्त्वाकांक्षी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पूर्णपणे ठप्प झाला होता. टाळेबंदीच्या दुसर्या टप्प्यात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काही महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सुरू होणार असून यात सिडकोने सोमवारपासून विमानतळाच्या कामाला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper