कामोठे : रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांचे कैवारी लोकनेते माजी खासदार दि. बा. पाटील यांची 94 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे माजी चेअरमन बाळाराम चिपळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एस. एम. खरात यांनी लोकनेते दि. बा. …
Read More »ग्रामपंचायत कर्मचार्यांचे धरणे आंदोलन; आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट
पनवेल : प्रतिनिधी महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 ग्रामपंचायतीमधील कर्मचार्यांना महापालिकेत समाविष्ट न केल्याने सोमवारी (दि. 13) कर्मचार्यांनी महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी सोमवारी आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांची भेट घेऊन त्यांना प्रश्न सोडवण्यासाठी नगरविकास सचिवांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे …
Read More »बामणडोंगरी येथे क्रिकेट स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्तबामणडोंगरी येथे जीवदानी स्पोर्ट्स व जीवदानी इंटरप्रायजेस यांच्या वतीने लोकनेते माजी खासदार चषक तथा लोकप्रिय आमदार चषक 2020 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 12) भेट दिली.या वेळी वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांनी बामणडोंगरी गावासाठी क्रिकेटचे मैदान …
Read More »सीकेटी विद्यालयात ‘वाद्य आविष्कार’
स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे 26वे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी (दि. 11) उत्साहात साजरा झाला. या स्नेहसंमेलनात ‘वाद्य आविष्कार’ या शीर्षकांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संस्थेचे चेअरमन, …
Read More »ग्रामीण व्यवसायाला चालना देणारे ‘रायगड सरस’
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा परिषद, रायगडच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागामार्फत पनवेल मधील गुजराती शाळा मैदान, पटवर्धन हॉस्पिटल समोर भव्य रायगड सरस 2020 प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रमाचे 9 ते 13 जानेवारी 2020 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या उत्पादनाना योग्य …
Read More »श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन
खारघर : पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती, नगरसेवक प्रविण काळूराम पाटील यांच्या संकल्पनेतून शनिवारी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 2019 हे वर्ष खारघर गावासाठी अतिशय दु:खदायक ठरले. वर्षभरात गावातील एकूण 15 व्यक्तींचे निधन झाले असून, त्यातील बर्याच व्यक्तींचे मृत्यू हे अकस्मात झाले. त्यामुळे या श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले …
Read More »पळस्पे येथे राज्य सुरक्षा सप्ताह
तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त 31 राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह विविध सुरक्षासंबधित कार्यक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत पळस्पे महामार्ग पोलीस केंद्रातर्फे 31 राज्य सुरक्षा सप्ताह 11 ते 17 जानेवारी दरम्यान यशस्वी राबवण्यात येणार आहे. या सप्ताहाचे रस्ता भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत …
Read More »शिवसेना पदाधिकार्यावर आरोप
योग्य वागणूक दिली नाही -अभिनेत्री भाग्यश्री मोटे चंद्रपूर : प्रतिनिधी शिवसेना पदाधिकार्याकडून योग्य वागणूक मिळाली नसल्याचा आरोप मराठी चित्रपट अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने केला आहे. यासंदर्भात तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले असता हा प्रकार घडल्याचे तिने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी राजुरा …
Read More »आजची पिढी मोबाईलच्या आहारी
कल्याण रेल्वे स्टेशन जवळ एक तरुणी कानात इअर फोन अडकवून मोबाईलवर गाणी ऐकत रेल्वेलाईनवरुन चालत जात होती. आपल्या मागून ट्रेन येत असल्याकडे तिचे लक्षच नव्हते. मोटारमनने जोरात हॉर्न वाजल्यावर तिने घाईघाईने बाजूला जाण्याचा प्रयत्न केला पण नशिबाने साथ दिली नाही. भावी आयुष्याची स्वप्ने रंगवणार्या तिचे स्वप्न अधुरे राहिले. बातमी ऐकून …
Read More »कळंबोलीत भगवानबाबा चौकाचे नामकरण
कळंबोली : रामप्रहर वृत्त भगवानबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त कळंबोलीमध्ये सेक्टर 14 व 15 मधील चौकास श्री संत भगवानबाबा चौक असे नामकरण करण्यात आले. कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील व नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी हभप डॉ. हरिदास महाराज यांची उपस्थिती लाभली. तसेच भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper