मोहोपाडा-प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकीकरणाने नटलेला परिसर आहे. या परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असतानाच वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. या परिसराचे केंद्रबिंदू व सुसज्ज बाजारपेठ असणार्या मोहोपाडा शहरात आसपासच्या परिसरातील नागरिक नेहमी बाजारहाट करण्यासाठी येत असतात. या वेळी बाजारहाट करताना आपल्या जवळील वाहन इतस्ततः लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करीत …
Read More »कला महोत्सव व कलार्पण प्रदर्शनाचे उद्घाटन
नवीन पनवेल : श्री ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ऋषिकेश चित्रकला महाविद्यालयात आयोजित कला महोत्सव व कलार्पण प्रदर्शनाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, आदर्श ग्रुप ऑफ इन्सीट्युटचे चेअरमन धनराज विसपुते, रविंद्र भोईर, प्रभाकर सोनावणे आदी उपस्थित होते. …
Read More »ब्रेन क्राफ्ट अॅकॅडमीतर्फे बक्षीस वितरण समारंभ
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह पनवेल : रामप्रहर वृत्त ब्रेन क्राफ्ट अॅकॅडमी यांच्या वतीने आयोजित केलेल्या तिसर्या राज्य स्तरीय स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन रविवारी (दि. 12) करण्यात आले होते. हा सोहळा शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोहळ्याला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »भाजप पदाधिकार्यांची निवड
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते मोहोपाड्यात नियुक्तीपत्रे प्रदान मोहोपाडा : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर तसेच आमदार महेश बालदी यांच्या निर्देशानूसार भारतीय जनता पार्टीतर्फे मोहोपाड्यात पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. यामध्ये वासांबे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्षपदी सचिन तांडेल, उपाध्यक्षपदी मंदार गोपाले तर वासांबे पंचायत समिती गण …
Read More »एमएनएम विद्यालय व टीएनजी कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात
उलवे नोड : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोड येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा शुक्रवारी (दि. 10) संपन्न झाला. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची …
Read More »हरिनाम सप्ताहास लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती
खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त श्री संत वामनभाऊ व भगवान बाबा सेवा मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 11) भेट देऊन दर्शन घेतले. या वेळी आयोजकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह या अखंड …
Read More »पनवेलमध्ये रायगड सरस प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा परिषद रायगडच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागामार्फत पनवेल येथे रायगड सरस-विक्री व प्रदर्शन 2020 ला रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा योगिता पारधी यांनी भेट दिली. त्यांच्यासमवेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्पसंचालक प्रकाश देवऋषी, काशिनाथ पाटील, पंचायत समिती उरणचे सहाय्यक गटविकास …
Read More »संस्थेला माझे पूर्ण सहकार्य राहील -आमदार महेश बालदी, युईएस स्कूल व कॉलेजचे स्नेहसंम्मेलन उत्साहात
उरण : वार्ताहर मी या शाळेचा सेक्रेटरी होतो संस्था कशी चालते, खर्च किती असतो, शाळा चालविण्यासाठी व्यवस्थापनाला काय करावे लागते ते मला माहित आहे, या संस्थेत चांगले काम करतात माझ्या काढून या शाळेला पूर्णपणे सहकार्य केले जाईल. असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी केले. उरण एज्युकेशन सोसायटी (युईएस) स्कूल व …
Read More »रसायनी रेल्वे स्थानकाला समस्यांचा विळखा, योग्य सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल; लक्ष देण्याची मागणी
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकीकरणाने नटलेला परिसर असून येथे विविध उद्योगधंदे आहेत. परीसरात शासकीय कार्यालय, सुख सोयीयुक्त पिल्लई इंटरनॅशनल महाविद्यालय, सेबी प्रकल्प, जवळूनच गेलेला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आदींमुळे रसायनी व परिसराचा नावलौकीक आहे. परंतु येथील रसायनी रेल्वे स्थानक विविध समस्यांच्या गर्तेत असून स्थानकात योग्य सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल …
Read More »‘चला हवा आली कामोठ्यात’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या बॅनरचे उद्घाटन
कामोठे : रामप्रहर वृत्त कैलासवासी बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय झेंडा सामाजिक संस्थेच्या वतीने 16 फेब्रुवारीला चला हवा आली कामोठ्यात या विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या बॅनरचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 11) करण्यात आले. कैलासवासी बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय झेंडा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper