Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेलमध्ये भाजपचा डबल धमाका

महापौरपदी डॉ. कविता चौतमोल, उपमहापौरपदी जगदिश गायकवाड पोटनिवडणुकीत रूचिता लोंढे यांची बाजी पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डॉ. कविता चौतमोल, उपमहापौरपद निवडणुकीत जगदिश गायकवाड व नगरसेवकपदाच्या पोटनिवडणुकीत रूचिता लोंढे या भाजप, आरपीआय मित्रपक्षाच्या उमेदवारांनी भरघोस मताधिक्य मिळवून दणदणीत व अपेक्षित विजय मिळवत पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. पनवेल …

Read More »

प्रवाशांनी दिला तरुणांना चोप; ट्रॅव्हल्स बस चालकासोबत किरकोळ वाद

पनवेल : बातमीदार किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून खासगी ट्रॅव्हल बसच्या चालकाला मारण्यासाठी बसमध्ये घुसलेल्या तीन कॉलेज तरुणांना बसमधील प्रवाशांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना मंगळवारी (दि. 7) रात्री कामोठे येथे घडली. कळंबोली पोलिसांनी तिन्ही तरुणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. मारुती मोरे हा बसचालक मुंबईतील वैभव ट्रॅव्हल्समध्ये …

Read More »

नोकरीचे आमिष दाखणार्याला पनवेल पोलिसांनी केली अटक

पनवेल : बातमीदार एलएनटी कंपनीमध्ये व्यवस्थापक असल्याचे भासवून नोकरीला लावण्याचे आमिष देऊन महाराष्ट्रातील इतरत्र भागातील बेरोजगार तरुण तरुणींना गंडा घालणार्‍याच्या कारनाम्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पनवेलमधील एका जागृत पत्रकाराने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत शहर पोलिसांनी ठाणे येथील चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आरोपीच्या मुसक्या …

Read More »

जासईत चावडी वाचन व फेरफार अदालत

उरण : वार्ताहर महाराजेस्व अभियान कार्यक्रम अंतर्गत  जिल्हाधिकारी रायगड यांनी सर्व सामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांचे दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या अनुषंगाने तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम, गतीमान व पारदर्शक करण्याच्या अनुषंगाने जासई मंडळात ग्रामपंचायत हॉल येथे गुरुवारी (दि. 9) चावडी वाचन व फेरफार अदालत उरण तहसीलदार भाऊसाहेब …

Read More »

महाडमध्ये ऑनलाईन जुगार अड्ड्यावर धाड

अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई महाड : प्रतिनिधी महाडमध्ये ऑनलाईन पद्धतीने जुगार खेळ सुरु असलेल्या अड्ड्यावर अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाने धाड टाकली. या धाडीत ऑनलाईन जुगार खेळणार्‍या आणि जुगार अड्डा चालवणार्‍यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सातजणांना पोलिसांनी अटक केली आहे. महाड शहर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, …

Read More »

चांगू काना ठाकूर विद्यालयात स्नेहसंमेलन

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या, चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाचे 26वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा गुरुवारी (दि. 9) मोठ्या उत्साहात साजरा झाला. शाळा समितीच्या अध्यक्षा अर्चना ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या स्नेहसंमेलनाचे डॉ. शुभदा नील आणि डॉ. मयुरेश …

Read More »

‘खवल्या’प्रकरणी गुन्हा दाखल

पनवेल परिसरात दोन दिवसांत मांजर तस्करीची दुसरी घटना पनवेल : वार्ताहर वन्यप्राणी खवल्या जातीचा मांजर जवळ बाळगल्याने धनदौलत व ऐश्वर्य मिळते अशा गैरसमजेपोटी त्या प्राण्याची तस्करी व विक्री करण्याच्या उद्देशाने पनवेल परिसरात आलेल्या सात जणांना सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड …

Read More »

विसपुते कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांना पुरस्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरीय सामाजिक बांधिलकी फाऊंडेशन, नागपूर तर्फे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा इ. क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या वर्षी आदर्श समूह संचलित श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने …

Read More »

‘युईएस’मध्ये फन फेअर व पॅरेन्ट्स इव्हिनिंगचा जल्लोष

उरण : वार्ताहर युईएस स्कूल, ज्युनिअर अ‍ॅण्ड सिनिअर कॉलेजमध्ये ’फन फेअर व पॅरेन्टस् इव्हिनिंग’ मोठया जल्लोषात बुधवारी (दि. 8) साजरा झाला. युईएसच्या भव्य पटांगणात विविध खाद्य पदार्थाचे व खेळांचे स्टॉल्स लावलेले होते, त्यापैकी पहिल्या स्टॉलला बांधलेली फित कापून युईएसचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर यांनी ’फन फेअर व पॅरेन्ट्स इव्हिनिंग’चे उद्घाटन केले. …

Read More »

सिडकोतर्फे पाणी देयक सुविधा ऑनलाइन स्वीकारणार

सिडको : वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील सिडकोच्या नळ जोडणीधारकांना पाणी देयके ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 1 जानेवारी 2020 पासून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 आणि यापुढील पाणी देयके ही केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारली जाणार आहेत. नवी मुंबई क्षेत्रातील सिडको प्रशासित …

Read More »