Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

कर्नाळा बँकेसंदर्भात शनिवारी पनवेलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँकेने घोटाळा केल्याचे उघडकीस आल्याने खातेदार, ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण वाढतच आहे. या घोटाळ्यामुळे अनेक ठेवीदार व खातेदारांना पैसे मिळत नाहीत. यासंदर्भात ठेवीदार व खातेदारांना मार्गदर्शन करण्यासाठी येत्या शनिवारी (दि. 14) सकाळी 10.30 वाजता पनवेल मार्केट यार्ड येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. …

Read More »

गव्हाण शिवाजीनगरमध्ये आजपासून ग्रंथ पारायण सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त सद्गुरू बाळकृष्ण महाराज यांच्या आशीर्वादाने गव्हाण शिवाजीनगर येथील माऊली मंदिरात 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत समर्थ दासबोध, ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि श्री बाळकृष्ण महाराज यांचे गुरू चरित्रामृत या ग्रंथांच्या पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पारायण पर्वणीचा प्रारंभ मंगळवारी (दि. 10) सकाळी 10 वाजता …

Read More »

चिखले-उसर्ली रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा नियोजन निधीतून पनवेल तालुक्यातील चिखले ते उसर्ली रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 9) करण्यात आले. पनवेल मतदारसंघाचा सर्वांगीण व शाश्वत विकास व्हावा याकरिता …

Read More »

भाजप नगरसेवकांच्या मागणीला यश

पनवेल ः महापालिका प्रभाग क्र.17 मधील भाजपचे नगरसेवक मनोज भुजबळ, प्रकाश बिनेदार, नगरसेविका सुशीला घरत, वृषाली वाघमारे यांनी सिडको अधिकार्‍यांसोबत चर्चा करून नविन पनवेल येथील सेक्टर 12 ते 19 मध्ये फुटपाथची मागणी केली होती. ती सिडको अधिकार्‍यांनी मान्य करून तेथे फुटपाथचे काम चालू केले आहे. या सुरु असलेल्या कामाची नगरसेविका …

Read More »

गरजू महिलांसाठी मोफत रिक्षा प्रशिक्षण

पनवेल ः प्रतिनिधी   अबोली महिला रिक्षा संघटनेतर्फे रिक्षा व्यवसाय करण्यासाठी इच्छूक महिलांना नवीन पनवेल येथे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अबोली महिला रिक्षा संघटनेतर्फे इच्छूक गरीब महिलांसाठी बॅच, लायसन्स व रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यातच हे प्रशिक्षण सुरु होणार असल्याची माहिती अध्यक्ष संस्थापक संतोष भगत यांनी …

Read More »

सुकापूर फेस्टिव्हलचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त नारायण नागू पाटील प्रतिष्ठानच्या वतीने सुकापूर येथे सुकापूर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलचे उद्घाटन भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकुर यांच्या हस्ते रविवारी (दि.8) करण्यात आले. सुकापुर फेस्टिव्हल 8 ते 15 डिसेंबरपर्यंत सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत असणार आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी भाजपचे …

Read More »

विद्यार्थ्यांनी भरविले फळे व भाजीपाला प्रदर्शन

मोहोपाडा ः वार्ताहर चौक येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल विद्यालयात विविध उपक्रमांतर्गत पूर्व प्राथमिक विभागात फळे व भाजीपाला प्रदर्शन भरवण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये विद्यालयाचे संचालक योगेश्वर स्वामीजी, आत्मस्वरूप स्वामीजी, मुख्याध्यापक जॉन्सन व इतर शिक्षकवृंद यांनी लहान विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या वेळी आहार व आजचे जीवन यावर मार्गदर्शन करण्यात आले. आजच्या फास्ट …

Read More »

मुलांच्या चेहर्यावरील आनंद बघण्यासारखा होता -वैभवी घांग्रेकर ‘सेंट जोसेफ’च्या विद्यार्थ्यांनी दिली करंबेली आदिवासी पाड्याला भेट

पनवेल ः प्रतिनिधी आपल्या हातात बिस्किटाचा पुडा मिळाल्यावर त्या छोट्या मुलांच्या चेहर्‍यावर फुललेला आनंद बघण्यासारखा होता. आपल्या मोठ्या भावाने किंवा ताईने अख्खा बिस्किटचा पुडा आपल्याला दिल्याचे अप्रूप त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते. नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ शाळेच्या विद्यार्थ्यांनी पनवेल तालुक्यातील करंबेली आदिवासी पाड्यावर भेट दिली. त्याचे वर्णन शिक्षिका वैभवी घांग्रेकर यांनी …

Read More »

श्रीदत्त जयंतीनिमित्त उरणमध्ये यात्रा

उरण ः वार्ताहर श्रीदत्त जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही बुधवारी (दि. 11) उरणमधील श्रीदत्त मंदिरात उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आमदार महेश बालदी मित्र मंडळ व देऊळवाडी युवक मंडळ यांच्या वतीने सर्व भक्तांना महाप्रसादाचे आयोजन देऊळवाडी येथील दत्त मंदिर येथे करण्यात आले आहे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. उरण शहरातील देऊळवाडी …

Read More »

आरोग्य तपासणी शिबिर व चित्रकला स्पर्धा

मोहोपाडा ः वार्ताहर डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिवली येथे स्माईल फाऊंडेशन व आयडीमीतसू कंपनी पाताळगंगा यांच्या संयुक्त विद्यमाने 8वी ते 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य  शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 350 मुलींचे व मुलांचे हिमोग्लोबिन, रक्तदाब, दंतचिकित्सा, डोळे तपासणी व सामान्य आरोग्य तपासणी डॉ. हर्षदा सरोदे, …

Read More »