आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती उरण ः वार्ताहर श्रीदत्त जयंतीनिमित्ताने उरण शहरात यात्रा होती. सालाबाद प्रमाणे यंदाही शहरात व ग्रामीण भागात श्रीदत्त मंदिरात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार महेश बालदी मित्र मंडळ व देऊळवाडी मित्र मंडळ यांच्या वतीने सर्व भक्तांना महाप्रसादाचे आयोजन देऊळवाडी येथील दत्त …
Read More »भगवद्गीता पठण स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे सुयश
पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघर येथे चिन्मय मिशन मुंबई तर्फे भगवद्गीता पठण 2019 च्या नवी मुंबई विभागीय स्तर स्पर्धा रविवारी (दि.8) झाल्या. यात विद्यार्थ्यांना भगवद्गीता अध्याय-18, श्लोक-40-78 पठणासाठी दिले होते. या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उज्ज्वल यश संपादन केले. वरील स्पर्धेत ग्रुप-ए (नर्सरी,ज्यनिअर व सि.के.जी.) मध्ये …
Read More »भक्तीमय वातावरणात श्रीदत्त जयंती साजरी
आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले दत्तगुरुंचे मनोभावे दर्शन पनवेल ः रामप्रहर वृत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जप करीत मोठ्या भक्तिभावाने पनवेल तालुक्यात दत्तजयंती सोहळा साजरा करण्यात आला. त्या निमीत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी वावंजे, मोर्बे, रिटघर, दूंदरे या ठिकाणी आयोजित केलेल्या दत्तजयंत्ती उत्सवांना भेट देऊन मनोभावे …
Read More »भाजपतर्फे रूचिता लोंढे यांना उमेदवारी जाहीर
पनवेल : येथील महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19मध्ये होणार्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या कन्या रूचिता गुरूनाथ (संदीप) लोंढे यांना भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्या 16 डिसेंबरला आपला अर्ज भरणार आहेत. रूचिता या अर्किटेक्ट असून, स्वप्नील कल्याणकर अर्किटेक्चर फर्ममध्ये कार्यरत आहेत. उमेदवारी …
Read More »जागरूक राहून काम करा
आमदार प्रशांत ठाकूर यांचे पदाधिकार्यांना आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्याला 70 टक्के गुण मिळाले तो भारतीय जनता पक्ष सत्तेबाहेर गेला, तर 40 टक्के गुण मिळालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी मिळून राज्यात सरकार बनविले आहे, मात्र सहा महिने ते एक वर्षाच्या पुढे यांची गाडी जाऊ …
Read More »समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे येथील सामाजिक कार्यकर्ते किरण मढवी यांनी आपला मुलगा वरद याचा पाचवा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा केला. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. समाजाचे आपण देणेकरी लागतो या भावनेने आणि समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून किरण मढवी यांनी उलवे येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील इयत्ता आठवी, नववी …
Read More »‘यूईएस’मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव
उरण : वार्ताहर यूईएस स्कूल, ज्युनिअर अॅण्ड सीनिअर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव जल्लोषात साजरा झाला. या वेळी विद्यार्थ्यांचे क्रीडागुण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. त्यांनी तसेच प्रमुख पाहुणे व उपस्थितांनी खेळगुणांना भरभरून दाद दिली. क्रीडा महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष तनसुख …
Read More »ब्रह्मचैतन्य मासिक संगीत सभा उत्साहात
मिलिंद गोखले यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त कलाप्रेमी ’सूर निरागस हो’ या समूहाच्या वतीने ब्रह्मचैतन्य मासिक संगीत सभेचा दुसरा कार्यक्रम पनवेल येथील श्री गोंदवलेकर महाराजांच्या मठात उत्साहात झाला. या वेळी नवीन पनवेल येथील ज्येष्ठ गायक मिलिंद गोखले यांचे गायन झाले. गोखले यांनी राग मधुवंतीने मैफलीला प्रारंभ …
Read More »कळंबोली हायवेवरून मुलीचे अपहरण
पनवेल : बातमीदार कळंबोली मॅक्डोनाल्डसमोरील ब्रिजखाली पुणे-मुंबई हायवेवरून एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण केले असल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कळंबोली माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात ही 14 वर्षीय मुलगी शिक्षण घेत आहे. 6 डिसेंबर रोजी तिच्या मैत्रिणीने तिला कळंबोली मॅक्डोनाल्डसमोरील ब्रिजवर सोडले, …
Read More »बांगलादेशी नागरिकाची गंभीर दखल
पोलिसांनी शासकीय कार्यालयांकडून मागवली माहिती पनवेल : बातमीदार चिखले येथे बेकायदेशीररित्या नाव बदलून वास्तव्य करणार्या एका बांगलादेशी नागरिकाला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडे आढळलेल्या कागदपत्रांमुळे येथील शासकीय कारभार चव्हाट्यावर आला आहे. पनवेलमध्ये बोगस कागदपत्रे बनवून कोणालाही शासकीय दाखले मिळू शकतात हे पुन्हा एकदा समोर झाले आहे. पोलिसांनी शासकीय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper