Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

कर्जत तालुक्यात दुबार पेरणीचे संकट टळले कर्जत : बातमीदार सुरुवातीपासून हुलकावण्या देणार्‍या पावसाने जून महिन्याच्या अखेरीस दमदार सुरुवात केल्याने कर्जत तालुक्यातील बळीराजा सुखावला आहे. भाताची रोपे तयार होण्यासाठी आवश्यक असा पाऊस सध्या होत असल्याने शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत.दरम्यान, भातशेतीसाठी गरजेचे असलेली पाणी शेतात दिसू लागल्याने बळीराजा समाधानी आहे. …

Read More »

कमकुवत दरडीमुळे ताम्हिणी घाटातील प्रवास असुरक्षित

पावसाळ्यात पुणे-माणगाव रस्त्यावर प्रवास करताना प्रवाशांचा जीव टांगणीला माणगाव : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय दिघी बंदराशी जोडणार्‍या माणगाव-ताम्हाणी-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटाच्या संरक्षक भिंती धोकादायक झाल्या आहेत. तसेच या मार्गावर  दरडी कोसळण्याची भीती प्रवाशांतून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. …

Read More »

अलिबागमध्ये भाजपचा विजयी जल्लोष

अलिबाग : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या अलिबाग येथील रायगड जिल्हा कार्यालयासमोर येथे शनिवारी (दि. 2) विजयी जल्लोष करण्यात आला. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, …

Read More »

पोलादपूर तालुक्यातील सवाद येथे कृषिदिन

पोलादपूर : प्रतिनिधी हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पोलादपूर तालुका कृषी अधिकारी  व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 1) सवाद येथे कृषिदिनाचे आयोजन करण्यात आले होते. सवाद ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा बुडबाडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या  प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी एन. वाय. घरत यांनी कृषिदिन …

Read More »

पावसाळी पर्यटनासाठी फार्महाऊसला अधिक पसंती

जुन महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यावर जिल्ह्यात हमखास पावसाळी पर्यटनाला उधाण येते. जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पांढरे शुभ्र धबधबे, समुद्र किनारे, धरणांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी, डोंगरावरून खळखळत वाहत येणार्‍या जलधारा पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र येथे होणारे अपघात आणि दुर्घटना यामुळे अशा धोकादायक ठिकाणी जाण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. परिणामी अनेकजण सुरक्षित …

Read More »

मुरूडमध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी सन्मानित

मुरूड : प्रतिनिधी जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधून अँटिकरप्शन फाउंडेशनच्या वतीने मुरूड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्‍यांना शुक्रवारी (दि. 1) मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त राहण्यासाठी आपण डॉक्टरांकडून उपचार व सल्ले घेत असतो. रुग्ण व त्याच्या नातेवाईकांसाठी डॉक्टर हा देवदूत असतो, असे …

Read More »

रामवाडीजवळ मारुती गाडीची टेम्पोला धडक; चार जण किरकोळ जखमी 

पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील रामवाडी पुलावर पहाटेच्या सुमारास मारुती इको गाडीने उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला धडक दिली. या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यात तीन वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. मारुती इको गाडी (एमएच 04 एचएफ 2616) ही मंडणगडवरून मुंबईकडे जात होती. पहाटे 3.15 वाजण्याच्या सुमारास पेण रामवाडी पुलावर …

Read More »

कशेडी घाटातील चारपदरीतले दोन पदर दरडीखाली!

पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात गुरुवारी (दि. 30) सायंकाळी लाल मातीचा ढिगारा रस्त्यावर कोसळल्याने या चारपदरी महामार्गाच्या एकाच मार्गिकेवरून दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती, मात्र त्याकडे ठेकेदार कंपनीने दुर्लक्ष केल्याने उशिरापर्यंत हा लालमातीच्या दरडीचा ढिगारा तसाच पडून राहिला. मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटाच्या सुरुवातीला चोळई गावापासूनच एका बाजूला …

Read More »

गावठी बंदूक विकणार्‍याला अटक

दांडफाटा येथे कारवाई; दोन बंदुका, काडतुसे जप्त अलिबाग, खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी अवैधपणे गावठी बंदुका (कट्टा) विकणार्‍याला रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) खालापूर तालुक्यातील दांड फाटा येथून अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी बंदुका व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. इब्राहिम मोहंमद उमर शेख (वय 38) …

Read More »

रायगड जिल्ह्यात पावसाच्या सरी

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. पावसाचा जोर उत्तर रायगडमध्ये जास्त होता. जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 61.04 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. अलिबाग तालुक्यात सर्वाधिक 116 मिमी …

Read More »