Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

नेरळ प्राधिकरणमधील ममदापूर नागरी वस्तीतील रस्ते हरवले खड्ड्यांत

कर्जत : बातमीदार नेरळ-ममदापूर विकास प्राधिकरण क्षेत्रामधील  ममदापूर गाव आणि परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या भागातील रस्त्यांची स्थिती  खड्डेचखड्डे चहूकडे अशी झाली असून, या रस्त्यांच्या बाजूला असलेल्या गटारांची कामेदेखील कासवगतीने सुरू असल्याने स्थानिक रहिवाशी संतप्त झाले आहेत. ममदापूर हे रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ विकास प्राधिकरण क्षेत्रातील महत्त्वाचे गाव …

Read More »

नागोठणे एसटी बसस्थानकाचे झाले डबक्यात रूपांतर

नागोठणे : प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळ (एसटी)च्या नागोठणे येथील स्थानकाचे यावर्षीही पावसाळ्यात डबक्यात रुपांतर झाले आहे. या स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच भला मोठा खड्डा पडला आहे, तर स्थानकाच्या आवारात लहान-मोठे दगड निघाले असून ते उडून जखमी होण्याच्या भीतीने प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास  करीत आहेत. रायगड जिल्ह्यातील नागोठणे हे शहर मध्यवर्ती व …

Read More »

रानबाजिरे धरणातील बॅकवॉटरचा साठा कमी करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न

पोलादपूर : प्रतिनिधी महाड औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणार्‍या पोलादपूर शहरानजिकच्या रानबाजिरे धरणातील बॅकवॉटरचा साठा कमी करण्यासाठी धरणाचे सहा सांडवे आणि सर्व्हिस गेट खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे बॅकवॉटरचा साठा कमी करण्यासाठी मे 2022 पासून सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये आता वेगाने वाढ झाली आहे. रानबाजिरे या धरणाची लांबी 320 मीटर्स असून सांडवा …

Read More »

तळा आनंदवाडीत इनोव्हाच्या अपघातात दोन ठार, दोघे जखमी

तळा : प्रतिनिधी तळा आनंदवाडी येथे सोमवारी (दि. 4) सकाळी 11च्या सुमारास इनोव्हा गाडीचा भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार तळ्याकडून इंदापूरकडे इनोव्हा गाडी (एमएच 46-डब्ल्यू 5177) घेऊन जात असताना चालक जयेंद्र पारावे (रा. …

Read More »

कुंडलिका नदीत बुडून पर्यटकाचा मृत्यू

माणगावमधील घटना; दोघांना वाचविण्यात यश माणगाव : प्रतिनिधी पर्यटनासाठी माणगाव तालुक्यात आलेल्या ग्रुपमधील एका तरुणाचा कुंडलिका नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 3) घडली, तर त्याच्या दोन सहकार्‍यांना वाचविण्यात यश आले आहे. मुंबई-ठाणे येथून 17 पर्यटक रविवारी वर्षासहलीसाठी माणगाव तालुक्यात आले होते. भिरा येथील देवकुंड परिसर पाहून झाल्यानंतर परतताना …

Read More »

चविष्ट, लज्जतदार मुठ्यांची आवक सुरू; मांसाहारी खवय्यांची विशेष पसंती

पाली ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात अखेर वरुणराजा बरसू लागला आहे. पावसाच्या हजेरीने चिंबोर्‍यांची एक जात असलेल्या मुठ्यांचे आगमन झाले आहे. त्यामुळे मांसाहारी खवय्यांची चविष्ट व लज्जतदार मुठ्यांची प्रतीक्षा संपली आहे. पावसाच्या सरींमुळे माळरान, शेत, डोंगरउतारावरील जमीन ओली झाली असून गवताची कोवळी पाती डोलू लागली आहेत. कोवळे गवत खाणारे व फक्त …

Read More »

पेणमध्ये संमतीशिवाय महिलेचा गर्भपात

डॉक्टरसह सासरच्या मंडळींना अटक; पोलीस कोठडी पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील वरेडी येथे राहणार्‍या एका गर्भवती महिलेचा तिच्या संमतीशिवाय गर्भपात केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी डॉक्टर संबंधित महिलेच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना पेण न्यायालयात हजर केले असता 5 जुलैपर्यंत …

Read More »

किल्ले रायगडच्या पायथ्याजवळ असलेल्या गावात जमिनीला भेगा

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण महाड : प्रतिनिधी ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याजवळ असलेल्या बावले गावात जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. महाड, पोलादपूर तालुक्यात 2005मध्ये झालेल्या अतिवृष्टीत अनेक ठिकाणी भूस्खलन झाले होते. त्यानंतर शासनाकडून …

Read More »

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

कर्जत तालुक्यात दुबार पेरणीचे संकट टळले कर्जत : बातमीदार सुरुवातीपासून हुलकावण्या देणार्‍या पावसाने जून महिन्याच्या अखेरीस दमदार सुरुवात केल्याने कर्जत तालुक्यातील बळीराजा सुखावला आहे. भाताची रोपे तयार होण्यासाठी आवश्यक असा पाऊस सध्या होत असल्याने शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत.दरम्यान, भातशेतीसाठी गरजेचे असलेली पाणी शेतात दिसू लागल्याने बळीराजा समाधानी आहे. …

Read More »

कमकुवत दरडीमुळे ताम्हिणी घाटातील प्रवास असुरक्षित

पावसाळ्यात पुणे-माणगाव रस्त्यावर प्रवास करताना प्रवाशांचा जीव टांगणीला माणगाव : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय दिघी बंदराशी जोडणार्‍या माणगाव-ताम्हाणी-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटाच्या संरक्षक भिंती धोकादायक झाल्या आहेत. तसेच या मार्गावर  दरडी कोसळण्याची भीती प्रवाशांतून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. …

Read More »