महाड पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन महाड : प्रतिनिधी तालुक्यातील अपंगांना शासकिय निधी व योजनांचा लाभ मिळावा, यासाठी गेल्या सहा महिन्यापासून प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने पाठपुरावा सुरू असून त्यांना त्यांचा लाभ मिळत नसल्याने प्रहार संघटनेतील दिव्यांग बांधवांनी शुक्रवारी (दि. 20) महाड पंचायत समितीवर आंदोलन करत बिरवाडी ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त …
Read More »खालापूरात काही शिवभोजन केंद्र नामधारी
तपासणीची आवश्यकता खोपोली : प्रतिनिधी गरीब व कष्टकर्यांना किमान एक वेळ पोटभर जेवण मिळावे, या उद्देशाने राज्य सरकाने शिवभोजन थाळी योजना सुरू केली खरी, मात्र काही केंद्राचा अपवाद वगळता अनेक केंद्रात थाळी रिकामी असूनही, केंद्र चालकांचे पोट मात्र भरत आहे. त्यामुळे शिवभोजन थाळी केंद्रांच्या तपासणीची आवश्यकता निर्माण झाली आहे. राज्य …
Read More »रोहेकर लोकलच्या प्रतीक्षेत
जलद गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय रोहे : प्रतिनिधी कोकण रेल्वे मार्गावरील रोहे हे महत्त्वाचे व तालुक्याचे ठिकाण आहे. मध्य रेल्वेने या स्थानकापर्यंतच्या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण केले आहे. मात्र या रेल्वे मार्गावर अद्याप लोकल चालू करण्यात आली नाही. महत्त्वाचे म्हणजे रोहे स्थानकात जलद गाड्या थांबत नसल्याने प्रवाशांचा पुर्ण भार …
Read More »दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्या शिक्षक आरोपीला आजन्म कारावास
माणगांव कोर्टाचा निकाल माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील फलाणी येथील प्राथमिक शाळेच्या जुन्या इमारतीमध्ये दोन अल्पवयिन विद्यार्थिनींवर अत्याचार व अनैसर्गिक अत्याचाराचे अमानुष कृत्य करणार्या नित्यानंद धोंडू पाटील या नराधमास माणगाव येथील अतिरीक्त सत्र जिल्हा न्यायालयाने गुरुवारी (दि. 19) आजन्म (मरेपर्यंत) कारावासाची शिक्षा सूनावली आहे. या गुन्ह्यातील फिर्यादी यांची पीडित मुलगी व …
Read More »माथेरानच्या शार्लोट लेकच्या संवर्धनाला सुरुवात
तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ कर्जत : बातमीदार ब्रिटिश कालीन शार्लोट लेकचे पाणी माथेरानसाठी जीवनवाहिनी समजले जाते. नगर परिषदेने या तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे शार्लोट लेकची पाणी साठवण क्षमता क्षमता वाढणार आहे. या कामासाठी नगर परिषदने सव्वा सात लाखाचा निधी मंजूर केला आहे. माथेरान नगर …
Read More »मोक्का लागलेल्या तरुणाचा मित्राकडून खून
कर्जतमधील घटना अनैतिक संबंधाचा संशय; आरोपी अटकेत कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील खाड्याचा पाडा येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका तरुणाचा त्याच्याच मित्राने दुसर्या एकाला सोबत घेऊन खून केल्याची घटना गुरुवारी (दि. 19) रात्री घडली. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याचा पोलिसांना संशय असून पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली आहे. नेरळ पोलीस …
Read More »संकष्ट चतुर्थीनिमित्त पाली व महडमध्ये गर्दी
मंदिर परिसराला जत्रेचे स्वरुप; चोख बंदोबस्त रायगड ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी रायगड जिल्ह्यात असणार्या पाली व महड येथे गुरुवारी (दि. 19) संकष्ट चतुर्थीनिमित्त महड येथे दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली होती. पाली येथील श्री बल्लाळेश्वर व महड येथील श्री वरदविनायक ही दोन गणतीची स्थळे अष्टविनायकांपैकी महत्त्वाची धार्मिक स्थळे असल्याने …
Read More »रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून 50च्या आसपास असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 83वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. जानेवारी महिन्यात आलेली कोरोनाची लाट फेब्रुवारी महिन्यात ओसरण्यास सुरुवात झाली होती. मार्च महिन्यानंतर रुग्णवाढीचा दर शुन्य टक्क्यावर आला. त्यामुळे निर्बंध …
Read More »तीन वाड्यांना पाणीसाठवण टाक्यांची भेट
महाड पत्रकार संघ आणि बाबूलाल जैन यांच्याकडून सुविधा महाड : प्रतिनिधी तालुक्यातील तीन आदिवासी वाड्यांना महाड पत्रकार संघ आणि बाबूलाल जैन यांच्या मार्फत पाणी साठवण टाक्या भेट देण्यात आल्या. पाणी साठा करण्याची समस्या महाड पत्रकार संघ आणि बाबूलाल जैन यांच्या माध्यमातून दूर करण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. महाड तालुक्यांतील दुर्गम …
Read More »नेरळ येथे माकडाला प्राणीमित्रांनी केले जेरबंद
कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वे स्टेशन परिसरातील निवासी संकुलात पिसाळलेल्या दोन माकडांनी धुमाकूळ घातला होता. त्यापैकी एका माकडाला मंगळवारी (दि. 17) बदलापूर येथील प्राणीमित्रांनी सापळा लावून पकडले. त्याला खोपोली येथील जंगलात सोडण्यात आले. नेरळ येथील तुलसी निवासी संकुलात गेल्या काही महिन्यांपासून फासेपारध्यांनी सोडलेल्या दोन माकडांनी धुमाकूळ घातला होता. पिसाळलेली ती …
Read More »