रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील कोलाड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सोमवारी (दि. 6) छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक सोहळा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. प्रा. अडलीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या 348 व्या राज्यभिषेक सोहळा दिनानिमित्त आपले विचार …
Read More »पावसाळा आला, मात्र रोहा भुवनेश्वरमधील प्रश्न प्रलंबितच;
पं.स.चा अहवाल गुलदस्त्यात रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील भुवनेश्वरमधील काही भागात पावसाळ्यात पाणी भरत असल्याने तेथील नागरिकांना मोठा त्रास होतो. ही समस्या सोडविण्यासाठी तेथील नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, शासन यंत्रणा यांच्याकडे निवेदने दिली, मात्र आश्वासनाव्यतिरिक्त त्यांच्या समस्यांचे निराकरण झालेच नाही. त्यामुळे आपत्ती घडल्यानंतरच ही समस्या सोडविण्यात येणार का? असा प्रश्न उपस्थित केला …
Read More »पेणमधील 23 इमारती धोकादायक!; घरे खाली करून पुनर्बांधणीचे पालिका प्रशासनाचे आदेश
पेण : प्रतिनिधी शहरातील धोकादायक आणि अत्यंत धोकादायक इमारतींची यादी पेण नगर परिषद प्रशासनाने जाहीर केली असून यामध्ये 10 अत्यंत धोकादायक तर 13 धोकादायक अशा एकूण 23 इमारतींचा समावेश आहे. धोकादायक इमारतींची डागडुजी आणि अत्यंत धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी करुन घेण्याचे आदेश नगर परिषदेने इमारतधारकांना दिले आहेत. सन 2020 मध्ये महाडमधील …
Read More »महिला रायगड प्रीमियर लीगच्या सराव सामन्यांमध्ये खेळाडूंची चमक
कर्जत : बातमीदार महिला रायगड प्रीमियर लीग होऊ घातली आहे. या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी रायगड जिल्ह्यातील होतकरू महिला खेळाडूंना प्रत्यक्ष सामना खेळण्याचा अनुभव आणि खेळाचे विविध पैलू शिकण्याची संधी मिळावी तसेच प्रथितयश खेळाडूंचा खेळ जवळून अनुभवता यावा यासाठी रायगड प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे दोन सराव सामने आयोजित करण्यात आले. बेलापूर येथील …
Read More »लाचखोर सहाय्यक जिल्हा निबंधक एसीबीच्या जाळ्यात
अलिबाग : प्रतिनिधी एमआयडीसीतील जागेच्या कामासंदर्भात 30 हजारांची लाच स्वीकारताना रायगडचे सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी शैलेंद्र साटम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. सोमवारी रात्री झालेल्या या कारवाईमुळे जिल्हा निबंधक कार्यालयातील खाबूगिरी समोर आली आहे. तक्रारदार यांचा कन्सस्लटिंगचा व्यवसाय असून ते एमआयडीसीमधील प्लॉटचे डॉक्यूमेंट एज्युडीकेशन संबंधीचे …
Read More »नेरळ-माथेरान घाटात रिक्षांची अवैध वाहतूक
कर्जत : बातमीदार नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर जाण्यास अवजड आणि तीनचाकी वाहनांना बंदी आहे. मात्र बाहेरील तीनचाकी रिक्षाचालक हे आपली वाहने जुम्मापट्टी येथे जाण्याचे कारण देऊन माथेरान घाट पार करतात. घाटातून ये ये जा करताना तीनचाकी वाहनांना अनेकदा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, माथेरान घाटात तीनचाकी वाहने नेणार्या चालकांवर कारवाई करावी. …
Read More »मुरूडमध्ये विजेचा लपंडाव सुरू; शिवसेनेकडून महावितरणला आंदोलनाचा इशारा
मुरूड : प्रतिनिधी सध्या मुरूड शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. पर्यटकांवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर महावितरणविरोधात जनांदोलन करण्याचा इशारा शिवसेनेेने दिला आहे. मुरूड हे पर्यटनस्थळ असून येथे हजारो पर्यटक येत असतात परंतु वारंवार वीज घालवल्यामुळे पर्यटकांना …
Read More »टाटा स्टीलच्या खोपोली प्लांटमध्ये स्वदेशी रोपांची लागवड
वर्षभरात 12 हजार रोपे लावली जाणार खालापूर : रामप्रहर वृत्त जागतिक पर्यावरण दिनानिमित्त टाटा स्टील कंपनीने आपल्या सावरोली (ता. खालापूर) प्लांट परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबविली. ओन्ली वन अर्थ अर्थात आपल्याकडे एकच पृथ्वी आहे या यंदाच्या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या विषयाला अनुसरून आपल्या वसुंधरेचे रक्षण करून, तिला जास्तीत …
Read More »मोरे महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन
पोलादपूर : प्रतिनिधी शिवाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या चोळई येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन सोमवारी (दि. 6)उत्साहात साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यानंतर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते महाविद्यालयापर्यंत शिवज्योत …
Read More »पोलादपूरमध्ये वृक्षारोपण : भाजप नगरसेविका अंकिता जांभळेकर यांचा उपक्रम
पोलादपूर : प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पोलादपूर नगरपंचायतीच्या भाजप नगरसेविका अंकिता जांभळेकर-निकम यांच्यावतीने रविवारी (दि. 5) वार्ड क्रमांक 14 मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक भान राखून विविध उपक्रम राबविण्याचे काम करून आपण जनतेच्या सोयी-सुविधांसाठीही लढणार असल्याचे या वेळी नगरसेविका अंकिता जांभळेकर यांनी सांगितले. प्रभागातील प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावून …
Read More »