खोपोली : प्रतिनिधी सन 2014 ते 2023 या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशात जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या. या जनकल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार आणि प्रसार करावा, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 23) खोपोली येथे केले. मोदी ऽ 9 …
Read More »रायगडात पावसाअभावी भातरोपे करपण्याची भीती
रोपांना पंपाने पाणी देण्याची वेळ अलिबाग : प्रतिनिधी जून महिना संपायला आला तरी पाऊस बरसायचे नाव घेत नाही. संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे रायगडमधील शेतकरी चिंतातूर आहे. भातरोपे पाण्याअभावी करपू लागली आहेत. या रोपांना पंपाने पाणी देण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. पाऊस झाला नाही तर केलेल्या पेरण्या वाया जाण्याची …
Read More »ज्येष्ठ कार्यकर्त्यांमुळेच आज आम्ही आहोत -आमदार प्रशांत ठाकूर
कर्जतध्ये ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन उत्साहात कर्जत, खोपोली : प्रतिनिधी गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भारताची मान सर्वदूर उंचावली आहे. अमेरिकेसारख्या देशात त्यांना सन्मान मिळत आहे. त्यांनी सर्वांसाठीच विविध योजना सुरू केल्या आणि त्याचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळू लागला. भारतीय जनता पक्षाच्या कठीण काळात ज्या कार्यकर्त्यांनी काम केले …
Read More »कर्जतमध्ये लाभार्थी संमेलन उत्साहात
कर्जत : प्रतिनिधी पूर्वी योजनांचे पैसे मिळावे यासाठी लाभार्थी नागरिकांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने लोकाभिमुख व पारदर्शक कारभाराद्वारे जनतेला दिलासा दिला. मोदी सरकारच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरने भ्रष्टाचाराचा बिमोड झाला, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 20) येथे …
Read More »रोहा डायकेम कंपनीतील जखमी कामगाराचा मृत्यू
धाटाव : प्रतिनिधी धाटाव औद्योगिक क्षेत्रातील रोहा डायकेम कंपनीत 7 जून रोजी गोदामाला लागलेली भीषण आग व त्यामुळे झालेल्या स्फोटात प्रयाग हशा डोलकर (रा. खारापटी, वय 32) हा कामगार गंभीररित्या जखमी झाला होता. ऐरोली येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप कामगाराचा …
Read More »मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ऑईल टँकरला आग; जीवितहानी नाही
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनला खालापूर टोल नाक्यापासून काही अंतरावर ऑइल टँकरच्या केबिनला आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखून टँकर पुलाखालून पुढे नेत साइटपट्टीवर उभा केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला व जीवितहानी झाली नाही. ही घटना रविवारी सकाळी (दि. 18) 7 वाजण्याच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच, …
Read More »ज्येष्ठ पत्रकार डॉ. सचिन पाटील यांचे निधन
अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग येथील ज्येष्ठ पत्रकार व दैनिक रामप्रहरचे माजी संपादक डॉ. सचिन पाटील यांचे गुरुवारी (दि. 15) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 55 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे. डॉ. सचिन पाटील यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात दै. महानगरमधून केली. दै. कोकण टूडे, दै. कुलाबा …
Read More »मावळच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही
जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांना उमेदवारी देण्याची मागणी अलिबाग : प्रतिनिधी राष्ट्रवादीकडे असलेला लोकसभेचा मावळ मतदारसंघ आम्हाला सोडावा, असा आग्रह रायगड जिल्हा काँग्रेसने धरला आहे. त्यासाठी काँग्रेसतर्फे महेंद्र घरत हे उमेदवार असणार आहेत. रायगड जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्या बुधवारी (दि. 14) झालेल्या बैठकीत यावर मंथन करण्यात आले. पक्षाचे प्रभारी एस. के. पाटील …
Read More »शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी पालकांसह मुलांची गर्दी
कर्जत : प्रतिनिधी नव्या शैक्षणिक वर्षात 15 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत, तर काही शाळा सुरूदेखील झाल्या आहेत. म्हणूनच शाळेचा गणवेश, दप्तर, वह्या, पुस्तके व शालेपयोगी साहित्याच्या खरेदीसाठी पालकांसह मुलांची बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे. उन्हाळी सुटीनंतर आता मुलांना शाळेचे वेध लागले आहेत. शाळेमध्ये नवीन वर्ग, नवीन मित्र अशा स्वप्नात …
Read More »गावठी आंब्यांना खवय्यांची पसंती
पाली : प्रतिनिधी खराब हवामान व अवकाळी पावसामुळे यंदा हापूस आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे. आवक कमी झाल्याने हापूस आंब्याचे दर हंगाम सरत चालला असला तरी कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे हापूस आंबे खाणे सर्वसामान्यांसाठी अवघड होऊन बसले असून बाजारात गावठी आंबे दाखल झाल्याने खवय्ये त्यांची खरेदी करीत आहेत. …
Read More »