Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पूरग्रस्तांना भाजपकडून आधार; पनवेल महिला मोर्चाकडून महाडमध्ये महिलावर्गाला कपडे वाटप

महाड ः रामप्रहर वृत्तअतिवृष्टीमुळे महाडमध्ये पूर येऊन नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंब या पुरामुळे हतबल झाली आहेत. त्यांना या संकटकाळात आधार म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमधून शक्य होईल ती सर्व मदत केली जात आहे. याच सेवाकार्यात योगदान देत भाजप महिला मोर्चा …

Read More »

महाडचे आबा गेले; माजी आमदार माणिक जगताप यांचे निधन

महाड : प्रतिनिधीमहाडचे माजी आमदार तथा काँग्रेसचे सरचिटणीस माणिक जगताप यांचे रविवारी (दि. 25) रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. त्यांच्यावर मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू होते. कै. माणिक जगताप यांच्यावर महाड येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. विद्यार्थी काँग्रेसमधून जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. …

Read More »

रोहा ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात

रोहे : प्रतिनिधी महापुराने महाडमधील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या रोहा शाखेच्या पथकाने महाड येथे जाऊन पुरग्रस्तांना पाणी, बिस्किटे, धान्याचे वाटप केले.  पुरामुळे महाडमधील नागरिकांच्या घरातील कपड्यांसह जीवनावश्यक व संसारोपयोगी सर्व साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यांच्या मदतीसाठी रोह्यातील अनेक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. ओबीसी …

Read More »

विविध संस्थांच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात

पेण मुस्लिम समाजाचा पूरग्रस्तांना मदतीचा हात पेण : प्रतिनिधी महाडमधील पूरग्रस्त व दरडग्रस्त भागातील नागरिकांना अनेक ठिकाणाहून मदतीचा ओघ सुरू झाला असून, पेणमधील मुस्लिम समाजानेही या आपद्ग्रस्तांना मदत पाठविली आहे. महाडमधील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन पेण मुस्लिम समाजाच्या वतीने मुफ्ती मुबीन खान यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत पेणमधील मुस्लिम …

Read More »

भाजपतर्फे पूरग्रस्तांना मदत सुरूच

महाड ः भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मदत करण्यात येत आहे. या अंतर्गत रविवारीही तयार अन्नाची पाकिटे आणि पाण्याचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, सरचिटणीस मिलिंद पाटील, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मापारा, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित …

Read More »

पागोळ्याच्या पाण्याने धुतली घरे

कर्जतमध्ये पुरानंतरही पाऊस आला मदतीला कर्जत : प्रतिनिधी बुधवारी मध्यरात्रीनंतरच्या पावसाने उल्हास नदी उलटून कर्जत शहर, तसेच अनेक गावांमध्ये पुराचे पाणी घुसले होते. त्यामुळे घरातील धान्यासह बहुतांश वस्तूंचे नुकसान झाले. पुराचे पाणी ओसरल्यानंतर घरात चिखल झाला. तो धुऊन काढण्यासाठी पाण्याची गरज होती.  गुरुवारी पाघोळ्यांचे पाणी घेऊन नागरिक घरे स्वच्छ करतानाचे …

Read More »

पूरग्रस्तांना तहसील कार्यालयाकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कर्जत : प्रतिनिधी दि. 21 जुलै व दि. 22 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या नागरिकांना तहसील कार्यालयाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. दोन दिवस सतत पडणार्‍या पावसामुळे कर्जत तालुका जलमय झाला होता, तालुक्यात अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात …

Read More »

गृहप्रवेश करण्याआधीच जोडपे दरडीखाली

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील देवळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील केवनाळे गावात गुरुवारी रात्री दरड कोसळल्यानंतर पाच जणांचा दरडीखाली मृत्यू झाला. यापैकी कीर्तनकार गेनूबुवा दाभेकर यांचा पुतण्या आणि त्याची पत्नी या दोघांनी गावात नवीन घर बांधून श्रावण महिन्यात गृहप्रवेश करण्याचे ठरविले होते, मात्र घराला रंग लावण्याआधीच दरडीखाली त्यांचे अस्तित्व संपले. मुंबईमध्ये वास्तव्यास …

Read More »

महाडकरांना माणगावकरांचा मदतीचा हात

माणगाव : प्रतिनिधी महाड शहर परिसरासह तालुक्यात दि. 22 जुलै रोजी जोरदार अतिवृष्टी होऊन सावित्री, काळ आणि गांधारी नद्यांचे पाणी घरांतून आणि दुकानांमधून शिरून गंभीर पूरपरिस्थिती निर्माण होऊन क्षणार्धात महाडमध्येे होत्याचे नव्हते झाले. अनेकांचे संसार या पुराच्या पाण्यात वाहून गेले. या प्रसंगात महाडवासीयांच्या मदतीला माणगावकर मिळेल ती मदत घेऊन धावले. …

Read More »

पावसामुळे रस्ता गेला वाहून…

12 आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटला कर्जत : बातमीदार माथेरान डोंगरातील 12 आदिवासी वाड्यांना जाण्यासाठी असलेला रस्ता पावसामुळे वाहून गेला आहे. वनजमिनीच्या दळी भूखंडावर वस्ती करून राहत असलेल्या माथेरान डोंगरातील या आदिवासी वाड्यांना जाण्यासाठी वनविभाग पक्का रस्ता करू देत नाही. त्यामुळे स्थानिक आदिवासी दरवर्षी श्रमदान करून रस्ता बनवतात, मात्र हा रस्ता …

Read More »