83 गावे, 253 वाड्यांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा अलिबाग ः जिमाका – रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. आधीच उन्हाच्या काहिलीने त्रस्त असणार्या नागरिकांना या काळात पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. संपूर्ण जिल्ह्यातील एकूण तालुक्यांपैकी उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, रोहा, माणगाव, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, मुरूड आणि …
Read More »लॉकडाऊनमध्ये कर्जतच्या तरुणांनी शोधला रोजगार; फुलवला भाजीचा मळा
कर्जत, : बातमीदार – लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे घरात बसून काय करायचे, हा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. अशा वेळी नेरळजवळील तळवडे गावातील चार तरुणांनी एकत्र येत समूह शेती केली आहे. या मळ्यामधून उत्पन्न मिळू लागले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. हा लॉकडाऊन …
Read More »माणगावचे 98 आदिवासी मजूर घरी परतले
माणगाव : प्रतिनिधी – पोटाची खळगी भरण्यासाठी माणगाव तालुक्यातून राज्यातील जळगाव तसेच कर्नाटकमध्ये गेलेल्या 98 मजुरांना सर्व विकास दीप संस्थेने प्रशासनाच्या सहकार्याने सुखरूप घरी आणले आहे. याबद्दल या मजुरांनी आभार मानले. माणगाव तालुक्यातील रातवड, वावेदिवाळी, निळज, चांदेवाडी, वाढवण, कोस्ते येथील आदिवासी बांधव कामाकरिता राज्यात व परराज्यामध्ये गेले होते. ते त्या …
Read More »रोह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक; विविध विषयांवर चर्चा
रोहे : प्रतिनिधी – कोरोना अनुषंगाने खबरदारी, नागरिकांच्या सूचना आणि उपाययोजनांसंदर्भात रोहा अष्टमी नगर परिषद हद्दीतील नागरिक, लोकप्रतिनिधी, व्यापारी यांची संयुक्त बैठक शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात घेण्यात आली. या बैठकीत विविध विषायांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्ष समीर सकपाळ, सभापती, गटनेते, नगरसेवक, व्यापारी प्रतिनिधी …
Read More »पोलादपूरमधील दाम्पत्य कोरोना पॉझिटीव्ह
पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील पळचिल येथे एकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर मंगळवारी (दि. 25) तुर्भे बुद्रुक येथील दाम्पत्याचा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाबराव सोनावणे यांनी दिली. चौथ्या लॉकडाऊनच्या काळात तालुक्यातील चार गावांमध्ये सहा कोरोनाबाधित झाले असून, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची टेस्ट करण्यासाठी स्वॅब तपासणीकरिता …
Read More »माणगाव तालुक्यात आणखी तीन कोरोना रुग्ण आढळले
बाधितांची संख्या 34वर माणगाव : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, मूर, सणसवाडी व जोर या ठिकाणी नवीन तीन रुग्ण आढळले असल्याची माहिती तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी दिली. तालुक्यातील बाधित रुग्णांपैकी कुशेडे तर्फे गोवेले गावात सर्वप्रथम आढळलेला एकमेव रुग्ण बरा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई व अन्य ठिकाणांहून …
Read More »रायगडातील कोळी बांधव संकटात
विविध आपत्तींमुळे नाखवांवर लाखो रुपयांचे कर्ज मुरूड : प्रतिनिधी – चालू वर्षात कोळी समाज कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. एकापाठोपाठ एक संकटे, एलईडी मासेमारीमुळे मासळी मिळण्याचे कमी झालेले प्रमाण आणि आता कोरोना प्रादुर्भावामुळे नाखवा मंडळी पुरती कोलमडली आहेत. केंद्राप्रमाणे राज्य सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कोळी बांधव करीत आहेत. …
Read More »खासदार सुनील तटकरे यांच्या कार्यअहवालात राज्य शासनाच्या योजना
माजी आमदार माणिक जगताप यांची टीका महाड : प्रतिनिधीखासदार सुनील तटकरे यांनी त्यांचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर एक कार्यअहवाल सादर केला. यामध्ये सर्व योजना राज्य शासनाच्या असून, त्या धादांत खोटेपणाने मांडल्या गेल्या आहेत, अशा शब्दांत या कार्यअहवालावर माजी आमदार माणिक जगताप यांनी सोमवारी (दि. 25) पत्रकार परिषदेत घणाघाती आरोप …
Read More »खोपोलीत कचर्यात आढळल्या दोन हजारांच्या बनावट नोटा
खालापूर : प्रतिनिधीखोपोलीत विणानागर परिसरात सोमवारी (दि. 25) सकाळी रस्त्यावर पडलेल्या कचर्याच्या पिशवीत दोन हजारांच्या बनावट नोटा आढळल्या. पोलिसांनी पाचारण केल्यावर हा खुलासा झाला. खोपोली शहरातील विणानगर परिसरात मॉर्निंग वॉकला जाताना व्हीडीएम स्कूलच्या जवळ कचर्याच्या पिशवीत दोन हजारांच्या नोटा नागरिकांना दिसल्या. ही बाब खोपोली पोलिसांच्या लक्षात आणून देताच ठाणे अंमलदार …
Read More »शिहू येथे एक जण कोरोनाबाधित
पाली : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्याला दिवसागणिक कोरोनाचा विळखा घट्ट बसत असताना शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव वेगाने होताना दिसतोय. नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील व शिहू ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या चोळेटेप गावातील 61 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शिहू विभागात खळबळ उडाली आहे. ही महिला विक्रोळी मुंबई येथून 16 मे …
Read More »