Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

माजी मंत्री रवीशेठ पाटील यांची वाघोशी ग्रामस्थांनी घेतली भेट

पेण : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील वाघोशी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी माजी मंत्री रवीशेठ पाटील यांची त्यांच्या पेण येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन गावातील विविध विकासकामे व समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. या वेळी रवीशेठ पाटील यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे, तसेच गावातील विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.वाघोशीचे माजी सरपंच …

Read More »

सहकार चळवळ सक्षम करावी

आमदार प्रवीण दरेकर यांचे प्रतिपादन महाड : प्रतिनिधी सहकारी संस्थांमधील पैसा हा सहकारी बँकांमध्येच व्यवहाराला आल्यास सहकार चळवळ अधिक सक्षम होईल, असे प्रतिपादन मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी शनिवारी (16 फेब्रुवारी) अलिबाग येथे केले. मुंबईतील सहकारी संस्थांचे कर्मचारी व प्रतिनिधींचे प्रशिक्षण शिबिर शनिवारी अलिबाग येथे आयोजित …

Read More »

रायगडातही निषेध आणि श्रद्धांजली

दहशतवादी हल्ल्याचा भाजपने केला निषेध अलिबाग : प्रतिनिधी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा शुक्रवारी (दि. 15)  भाजपतर्फे निषेध करण्यात आला. या हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली वाहून पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता हल्ल्याच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली. या वेळी भाजप नेते महेश मोहिते, …

Read More »

माथेरान रेल्वेला विस्टाडोम बोगी

कर्जत : देशी-विदेशी पर्यटकांची आवडती असलेली माथेरानची राणी आता नव्या डौलात धावताना दिसणार आहे. या मिनीट्रेनमध्ये विस्टाडोम कोचचा समावेश केल्याने पर्यटकांचा प्रवास रंजक होणार आहे. 1907 साली सुरू झालेल्या मिनीट्रेनमध्ये अनेक आमूलाग्र बदल होत गेले. त्या काळी रेल्वेचे मोठे अधिकारी किंवा इंग्रजांना घेऊन मोटार रेल्वे अस्तित्वात होती. कालांतराने बदल होत गेले. केंद्रीय …

Read More »

China’s military-run space station in Argentina is a ‘black box’

China Space news

The US has long been worried about what it sees as China’s strategy to “militarize” space, according to one U.S. official, who added there was reason to be skeptical of Beijing’s insistence that the Argentine base was strictly for exploration. Chinese Antena

Read More »