Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

हजेरी मास्टरवर उपनिरीक्षकाचा हल्ला

अलिबाग : प्रतिनिधी ड्युटी लावल्याच्या रागातून पोलीस उपनिरीक्षकाने हजेरी मास्टरवर पिस्टलच्या बटने हल्ला केला. यात हजेरी मास्टर जखमी झाले असून, त्यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. 19) रात्री ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी केली जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक …

Read More »

पोलीस उपनिरीक्षकाचा हजेरी मास्टरवर हल्ला

अलिबाग : प्रतिनिधी ड्युटी लावल्याच्या रागातून पोलीस उपनिरीक्षकाने हजेरी मास्टरवर पिस्टलच्या बटने हल्ला केला. यात हजेरी मास्टर जखमी झाले असून, त्यांच्यावर  अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. 19) रात्री ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी केली जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक …

Read More »

व्हाट्स अँप मैत्री पार्क’ग्रुप च्या वतीने शहिदांच्या कुटुंबियांना एक लाखाची मदत

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील 1993 साली 10 वी उत्तीर्ण झालेल्या 81 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पीपीएचएस मैत्री पार्क हा व्हाट्स अँप ग्रुप तयार केला असून, या ग्रुपच्या माध्यमातून पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश तहसिलदार अजय पाटणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. व्हाट्स अँप …

Read More »

शिकारी अडकले पोलिसांच्या जाळ्यात; फणसकोंडमध्ये कारवाईत साहित्य हस्तगत

पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील फणसकोंड जंगलात शिकारीसाठी गेलेले 12 शिकारी पोलिसांच्या जाळ्यात सापडले असून, या कारवाईत शिकारींकडून दोन बंदुका, पाच काडतुसे, कोयते व बेचक्या हस्तगत करण्यात येऊन सर्वांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलादपूर पोलिसांकडून भरदुपारी करण्यात आलेल्या या कारवाईची वनविभागाला मात्र खबर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कोंढवी …

Read More »

धोक्याची घंटा

वन्यप्राणी आणि मनुष्य यांचा संघर्ष आता मुंबई-ठाण्यासारख्या शहरी भागांत किती उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे हे यातून स्पष्ट होते. 1999 ते 2005 या कालावधीत महाराष्ट्रात बिबळ्यांच्या हल्ल्यात 201 जणांचा मृत्यू झाला होता तर 902 जण जखमी झाले होते. विशेषत: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात या समस्येने अतिशय उग्र रूप धारण केले होते. …

Read More »

कर्जत येथील विनय वेखंडे यांची शेती अभ्यास दौर्यासाठी निवड

कर्जत : प्रतिनिधी इस्रायल देशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाकडून 22 ते 28 फेब्रुवारी दरम्यान शेतकर्‍यांचे एक पथक पाठविण्यात येणार आहे. शेतकरी दौर्‍यासाठी कर्जत तालुक्यातील वदप गावातील प्रगत शेतकरी विनय मारुती वेखंडे यांची निवड करण्यात आली आहे. राज्य कृषी विभागाच्या पुणे येथील कृषी आयुक्तालयातर्फे  देशाबाहेरील प्रगत आणि उत्पादकता वाढ करण्यात …

Read More »

कर्जतच्या बळीवरे नदीपात्रात रेती उत्खनन

कर्जत : बातमीदार तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या बळीवरे नदीवरील पुलाखाली रेती उत्खनन सुरू असून, या रेती उत्खननामुळे येथील पुलाला धोका निर्माण झाला आहे. रेती उत्खनन करून पुलाखाली मोठमोठे खड्डे केले आहेत. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाळू माफियांची मुजोरी वाढली असल्याचे दिसून येत आहे. कर्जत तालुक्यात नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात …

Read More »

रोह्यात भाजप शिवसेना युतीचा जल्लोष

रोहे ः प्रतिनिधी राज्यात भाजप, शिवसेना युती होताच रोह्यातील राम मारूती चौकात दोन्ही पक्षाकडून जल्लेाष करण्यात आला. यावेळी दोन्ही पक्षाकडून पेढे वाटून आनंद व्यक्त करीत युतीच्या घोषणा देण्यात आला. या वेळी भाजप नेते व समन्वय समिती अध्यक्ष संजय कोनकर, शिवसेना तालुका प्रमुख समिर शेडगे, भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित …

Read More »

भाजपप्रणित जनशक्ती आघाडीला निवडून द्या -ना. रवींद्र चव्हाण

पाली : प्रतिनिधी राज्य व देशाच्या प्रगतशिल वाटचालीत सत्ताधारी भाजप युती सरकारचे योगदान महत्वपुर्ण ठरत आहे. मागील अनेक वर्ष विकासापासून वंचीत असलेल्या गावखेड्यासह आदिवासी वाड्यांचा सर्वांगिण व शाश्वत विकास साधण्यासाठी भाजप सरकार कटिबध्द आहे. शिहू ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गावांना मुलभूत सेवासुविधा पुरविण्याबरोबरच सर्वांगिण विकास साधण्यासाठी येथील ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप प्रणित …

Read More »

रोठा सुपारीने श्रीवर्धनची ओळख

सुपारी हे कोकणातील एक नगदी बागायती पीक असून त्याच्या लागवडीखाली महाराष्ट्रात सुमारे 2400 हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सुपारीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, परंतु रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन सुपारी संशोधन केंद्र या ठिकाणी संशोधन करून त्याची जात ठरविली जाते. श्रीवर्धन तालुक्यातील रोठा सुपारी …

Read More »