पोलादपूर ः प्रतिनिधी पोलादपूर नगरपंचायतीमध्ये गेल्या साडेतीन वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे स्वीकृत नगरसेवकपद भूषविणार्या लक्ष्मण जगताप गुरुजींचा सुशिक्षित मुलगा प्रशांत आणि नातू जयेश जगताप यांनी स्थानिक नेतृत्वाला कंटाळून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा प्रभारी आमदार प्रवीण दरेकर, बिपीनदादा म्हामुणकर आणि संदीप ठोंबरे यांनी या दोघांचे भाजपत …
Read More »गुप्तचर अधिकारी रायगडात
आपट्यातील बॉम्ब प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कसून तपास अलिबाग : प्रतिनिधी आपटा येथे एसटी बसमध्ये सापडलेल्या बॉम्ब प्रकरणाचा छडा लावण्यासाठी गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. रायगड पोलीस दलाबरोबरच एटीएस व आयबी या गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणांवर तपासणी करीत आहेत. आपटा येथे एसटी बसमध्ये बॉम्ब सापडल्यानंतर राज्यभरात …
Read More »सैनिकांचे गाव प्राथमिक सुविधांपासून वंचित
आजी-माजी सैनिकांचे जिल्हाधिकार्यांना साकडे अलिबाग : प्रतिनिधी महाड तालुक्यातील फौजी आंबवडे हे सैनिकांचं गाव म्हणून ओळखले जाते. हे गाव प्राथमिक सुविधांपासून वंचीत आहे. फौजी आंबवडेमधील आजीमाजी सैनिकांनी शुक्रवारी (दि. 22) रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेवून त्यांना आपल्या गावातील समस्या दूर करण्याबाबत साकडे घातले.फौजी आंबवडे गावाला सुमारे 250 …
Read More »उच्चशिक्षण पदवी महत्त्वाची -संदीप गांगल
रोहे : प्रतिनिधी जीवनात उच्च शिक्षणाबरोबरच उच्च शिक्षणातील पदवीही महत्त्वाची असते, असे प्रतिपादन संदीप गांगल यांनी येथे केले.कोएसोच्या रोहे येथील डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालयाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात संदीप गांगल उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यात तृतीय …
Read More »मिनीट्रेनच्या प्रदर्शनीय इंजिनाला नवा साज
कर्जत : बातमीदार शतकमहोत्सव साजरा करणार्या नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनचे सुरुवातीच्या काळात चालविले जाणारे इंजिन नेरळ स्थानकात प्रदर्शनार्थ ठेवण्यात आले आहे. त्या वाफेवर चालविल्या गेलेल्या इंजिनाला नवीन साज देण्यात आला आहे.नेरळ-माथेरान-नेरळ ही मिनीट्रेन 1907 मध्ये चालविण्यास सुरुवात झाली. त्यावेळी मिनीट्रेनसाठी कोळशापासून तयार होणार्या वाफेवर चालणारी चार इंजिने जर्मनीमधून आणण्यात आली होती. त्यापैकी …
Read More »काँग्रेसचे सुभाष भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश
कर्जत : प्रतिनिधी केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीने प्रभावीत होऊन माथेरानमधील कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष भोसले यांनी बुधवारी (दि. 20) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप कर्जत तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, तालुका सरचिटणीस प्रविण पोलकम आणि प्रज्ञा प्रकोष्टचे कोकण प्रांत संयोजक नितीन कांदळगावकर यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. काँग्रेस पक्षात आपल्या …
Read More »मतदार नोंदणीसाठी आजपासून विशेष मोहीम
अलिबाग : प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जे नागरिक मतदार यादीत आपले नाव नोंदवू शकले नाहीत त्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी भारत निवडणूक आयोगाने दिली आहे. 23 व 24 फेब्रुवारी असे दोन दिवस मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व 2693 मतदार केंद्रांवर या …
Read More »भाजपच्या उमेदवारांना विजयी करा
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन कडाव : प्रतिनिधी मागील अनेक वर्ष विकासापासून वंचित असलेल्या गावखेड्यासह आदिवासी वाड्यांचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे. येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपप्रणीत आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्या, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे केले. कर्जत तालुक्यातील किरवली व …
Read More »जय हनुमान चरी संघ विजेता
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर येथे एकता क्रीडा मंडळ आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत जय हनुमान चरी संघाने विजेतेपद पटकाविले; तर श्री हनुमान स्पोर्ट्स चरी संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेला सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदिच्छा भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. …
Read More »युती झाली, ही तर कार्यकर्त्यांची इच्छा
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर जैन यांनी व्यक्त केली भावना अलिबाग : प्रतिनिधी भाजपशी युती व्हावी, ही तर तळागाळातील कार्यकर्त्यांची इच्छा होती. सेना, भाजप युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जागा वाटपात ज्या जागा मिळतील त्या आम्ही लढू, ज्या जागा भाजपला जातील, तिथे त्यांना पूर्ण क्षमतेने मदत करू, अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर …
Read More »