Breaking News

क्रीडा

उर्वरित कसोटींसाठी रोहित की अजिंक्य?

बीसीसीआयचा अजिंक्यच्या नावाला दुजोरा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मोहम्मद शमी व उमेश यादव यांनी ऑस्ट्रेलिया दौर्‍यातून माघार घेतल्याचे अखेर बीसीसीआयने शुक्रवारी (दि. 1) जाहीर केले. पहिल्या कसोटीत शमी, तर दुसर्‍या कसोटीत उमेश दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर दोघे ऑस्ट्रेलिया दौर्‍यातून माघार घेणार असल्याची चर्चा रंगली आणि तशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या, पण याबाबत …

Read More »

आयपीलमध्ये दोन नव्या संघांना मंजुरी

अहमदाबाद ः वृत्तसंस्थाआयपीएलमध्ये नवीन दोन संघांचा समावेश करण्यात आला आहे. 2022च्या हंगामात आयपीएलचे एकूण 10 संघ असतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) गुरुवारी (दि. 24) अहमदाबाद येथे झालेल्या 89व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.याशिवाय कोरोना महामारीत सामने न होऊ शकल्यामुळे प्रथम श्रेणीच्या सर्व खेळाडूंना (महिला आणि पुरुष) योग्य …

Read More »

ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव

अ‍ॅडलेड : वृत्तसंस्थादुसर्‍या दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडलेड कसोटी सामन्यावर वर्चस्व निर्माण करणार्‍या भारतीय संघाचे आव्हान शनिवारी (दि. 19) तिसर्‍या दिवशी अवघ्या काही तासांमध्ये नाट्यमयरित्या संपुष्टात आले. ऑस्ट्रेलियाने भारतावर आठ गडी राखून मात करीत चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक मार्‍यापुढे भारताचा दुसरा डाव …

Read More »

अ‍ॅडलेड कसोटी रंगतदार अवस्थेत

भारताची भेदक गोलंदाजी; ‘कांगारूं’ना रोखले अ‍ॅडलेड : वृत्तसंस्थारविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 191 धावांवर रोखले. पहिल्या डावात भारतीय संघाने 53 धावांची आघाडी घेतली होती. दुसर्‍या दिवसाखेर भारतीय संघाने एक गड्याच्या मोबदल्यात नऊ धावा केल्या आहेत. नाइट वॉचमन म्हणून आलेला बुमराह (0) …

Read More »

टी-20मध्ये भारताची बाजी

दुसर्‍या सामन्यासह मालिकाही खिशात सिडनी : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाविरुद्ध लागोपाठ दुसर्‍या टी-20 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने धडाकेबाज खेळ करीत सहा गडी राखून बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 195 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शिखर धवन, विराट कोहली आणि मधल्या फळीत हार्दिक पांड्या-श्रेयस अय्यरच्या जोडीने फटकेबाजी करीत विजयाला गवसणी घातली. या विजयासह भारताने तीन …

Read More »

मुंबई इंडियन्सचा ‘पंच’

आयपीएल-13चे पाचव्यांदा विजेतेपद दुबई : वृत्तसंस्थामुंबई इंडियन्सने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. दुबई येथे खेळल्या गेल्या आयपीएल-13च्या अंतिम सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्स संघावर पूर्णपणे वर्चस्व गाजवित एकतर्फी मात केली. मुंबईने दिल्लीचा डाव 156 धावांवर रोखला होता. हे आव्हान त्यांनी पाच गडी राखून पार केले.कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ …

Read More »

टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी खुशखबर!; स्टेडियममध्ये प्रवेश मिळण्याची चिन्हे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था क्रिकेटचे सामने आणि प्रेक्षक हे एक यशस्वी समीकरण मानले जाते. क्रिकेटच्या सामन्याला जितकी प्रेक्षकांची हजेरी जास्त, तितका सामन्याला रंग चढत असतो, पण कोरोनाच्या काळात क्रिकेट आणि प्रेक्षक यांची ताटातूट झाली. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात विनाप्रेक्षक सामना खेळवण्यात आला. त्यानंतर जवळपास चार ते पाच महिने क्रिकेट बंद …

Read More »

धडाकेबाज ‘गब्बर’!

सलग दुसरं शतक ठोकत रचला इतिहास दुबई : पंजाबविरूद्धच्या सामन्यात शिखर धवनने आपली लय कायम राखत धमाकेदार शतक ठोकलं. यंदाच्या हंगामात आणि IPL कारकिर्दीत त्याचं हे सलग दुसरं शतक ठरलं. गेल्या सामन्यात धोनीच्या चेन्नईविरूद्ध त्याने नाबाद १०१ धावांची खेळी केली होती. याचसोबत IPLमध्ये सलग दोन शतकं झळकावणारा शिखर धवन पहिलावहिला …

Read More »

डीव्हिलियर्सच्या खेळीने बंगळुरूचा ‘रॉयल’ विजय

दुबई : तडाखेबाज फलंदाज एबी डीव्हिलियर्सच्या फटकेबाजीच्या जोरावर शनिवारी (दि. 17) राजस्थानविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात बंगळुरूने सात गडी आणि दोन चेंडू राखून धमाकेदार विजय मिळविला. राजस्थानच्या संघाने 20 षटकांत 177 धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना 18व्या षटकापर्यंत बंगळुरूचा संघ मागे राहिला होता, पण डीव्हिलियर्सच्या जबरदस्त फटकेबाजीच्या बळावर शेवटच्या …

Read More »

मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात रंगणार सलामीचा सामना 

दुबई : वृत्तसंस्थासंयुक्त अरब अमिरात (यूएई) या देशात शनिवार (दि. 19)पासून पुढचे जवळपास दोन महिने यंदाची इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल रंगणार आहे. कोरोनाचा कमीत कमी प्रभाव असल्याने यूएईमध्ये आयपीएलच्या तेराव्या मोसमाचे आयोजन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केले आहे. आयपीएलच्या उद्घाटनाचा सामना चार वेळा विजेतेपद मिळवणार्‍या मुंबई इंडियन्स आणि …

Read More »