Breaking News

क्रीडा

दोघा क्रीडा पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू

माद्रिद : वृत्तसंस्थाकोरोना व्हायरसने स्पेनमध्ये दोन क्रीडा पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघ (एआयपीएस)ने दिलेल्या वृत्तानुसार जोस मारिया कॅनडेला आणि थॉमस डीएज वाल्डेस या दोन क्रीडा पत्रकारांचा मृत्यू झाला. जोस हे रेडिओ नॅशनल डी स्पेनसाठी काम करीत होते. ते 59 वर्षांचे होते, तर थॉमस 78 वर्षांचे होते. ते …

Read More »

टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत संभ्रम

लंडन : वृत्तसंस्थाटोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा वर्षाखेरीस लांबणीवर टाकण्यात यावी, पण इतक्या लवकर याबाबत निर्णय घेणे योग्य ठरणार नाही, अशी मागणी जागतिक अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सेबॅस्टियन को यांनी केली. अनेक खेळाडूंनी आक्षेप घेतल्यामुळे विविध जागतिक संघटनांनी ऑलिम्पिक आयोजनाबाबत नकार दर्शवला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष थॉमस बाख पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही स्पर्धा …

Read More »

पंतप्रधानांच्या आवाहनाला क्रीडापटूंचा पाठिंबा

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाने अवघ्या जगात धुमाकूळ घातला असून संपूर्ण मानवजात या आपत्तीला सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर काळजी घेतली जात आहे. भारतातही उपाययोजना केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी (दि. 22) लोकांनी स्वत:च्या घराबाहेर न पडता ‘जनता कर्फ्यू’ पाळावा, असे आवाहन केले आहे. टीम इंडियाचा कर्णधार …

Read More »

भारताकडून खेळण्यास पाक खेळाडू लायक नाहीत!

जावेद मियाँदाद यांचा घरचा आहेर कराची : वृत्तसंस्थापाकिस्तान क्रिकेट संघातील एकाही खेळाडूची भारतीय संघातून खेळण्याची लायकी नाही, अशा शब्दांत माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांनी पाक क्रिकेट बोर्डाला घरचा आहेर दिला. खराब कामगिरी करणार्‍या खेळाडूंना वारंवार संधी दिल्याचा आरोप मियाँदाद यांनी बोर्डावर केला.पाकिस्तान संघात असा एक तरी खेळाडू आहे का जो …

Read More »

कोरोनाचा सामना करण्यासाठी जर्मन फुटबॉल संघाचा पुढाकार

20 कोटी रुपये दान करण्याचा घेतला निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जवळपास दोन लाख 19,033वर पोहचली आहे. कोरोनामुळे 170हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 8,953वर पोहचली आहे. दुसरीकडे 82 हजार 909 लोक बरेही झाले आहेत. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे. वेगाने पसरणार्‍या कोरोनामुळे …

Read More »

इटलीत 11 फुटबॉलपटूंना झाली कोरोनाची लागण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोना व्हायरस जगभरात वेगाने पसरत आहे. चीनपाठोपाठ इटलीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. अशातच इटलीतील फुटबॉल लीग सेरी-एच्या 11 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी झाली होती आणि त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. इटलीतील लीग स्पर्धेत 20 संघ …

Read More »

आयएसएलचा कोलकाता विजेता

पणजी : वृत्तसंस्था अ‍ॅटलेटिको डे कोलकाताने (एटीके) अंतिम फेरीत अपेक्षेप्रमाणे चेन्नईयन एफसीचा 3-1 असा पाडाव करीत इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉलच्या तिसर्‍या विजेतेपदाला गवसणी घातली. जेवियर हेर्नाडेझ (10व्या आणि 93व्या मिनिटाला), तर इडू गार्सिया (48व्या मिनिटाला) यांनी केलेले गोल एटीकेच्या विजयात मोलाचे ठरले. चेन्नईयन एफसीकडून वालस्किस (69व्या मिनिटाला) याने एकमेव …

Read More »

कबड्डी स्पर्धेत नवतरुण मुद्रे संघ विजेता

कर्जत : बातमीदार कर्जत तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने किरवली येथे न्यू बजरंग क्रीडा मंडळाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत नवतरुण मुद्रे संघाने विजेतेपद पटकाविले. अंतिम फेरीत त्यांना जय हनुमान मोहाली संघाचा पराभव केला. या स्पर्धेत नेरळ येथील जाणता राजा संघाने तृतीय, तर चौथा क्रमांक वदप येथील नेताजी …

Read More »

क्रिकेट स्पर्धेत माणगाव संघ विजेता

माणगाव : प्रतिनिधी लहाने सुरव येथील मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत माणगाव क्रिकेट असोसिएशन संघाने अंतिम सामन्यात ए वन निजामपूर संघावर दणदणीत मात करीत विजेतेपद पटकाविले. राहुल स्पोर्ट्स क्लबच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली.अंतिम सामन्यात माणगाव संघाने निर्धारित तीन षटकांत तब्बल 48 धाव पटकावला. हे आव्हान निजामपूर संघाला पेलवले …

Read More »

सौराष्ट्राची रणजी चषकाला गवसणी

अंतिम सामन्यात पश्चिम बंगालवर मात राजकोट : वृत्तसंस्थाजयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या सौराष्ट्र संघाने रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. अंतिम सामन्यात अखेरच्या दिवशी पश्चिम बंगालवर पहिल्या डावात 44 धावांची आघाडी घेऊन सौराष्ट्राने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत सौराष्ट्राने तब्बल चार वेळा रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठली होती, …

Read More »