20 कोटी रुपये दान करण्याचा घेतला निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जवळपास दोन लाख 19,033वर पोहचली आहे. कोरोनामुळे 170हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 8,953वर पोहचली आहे. दुसरीकडे 82 हजार 909 लोक बरेही झाले आहेत. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे. वेगाने पसरणार्या कोरोनामुळे …
Read More »इटलीत 11 फुटबॉलपटूंना झाली कोरोनाची लागण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोना व्हायरस जगभरात वेगाने पसरत आहे. चीनपाठोपाठ इटलीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. अशातच इटलीतील फुटबॉल लीग सेरी-एच्या 11 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी झाली होती आणि त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. इटलीतील लीग स्पर्धेत 20 संघ …
Read More »आयएसएलचा कोलकाता विजेता
पणजी : वृत्तसंस्था अॅटलेटिको डे कोलकाताने (एटीके) अंतिम फेरीत अपेक्षेप्रमाणे चेन्नईयन एफसीचा 3-1 असा पाडाव करीत इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉलच्या तिसर्या विजेतेपदाला गवसणी घातली. जेवियर हेर्नाडेझ (10व्या आणि 93व्या मिनिटाला), तर इडू गार्सिया (48व्या मिनिटाला) यांनी केलेले गोल एटीकेच्या विजयात मोलाचे ठरले. चेन्नईयन एफसीकडून वालस्किस (69व्या मिनिटाला) याने एकमेव …
Read More »कबड्डी स्पर्धेत नवतरुण मुद्रे संघ विजेता
कर्जत : बातमीदार कर्जत तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने किरवली येथे न्यू बजरंग क्रीडा मंडळाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत नवतरुण मुद्रे संघाने विजेतेपद पटकाविले. अंतिम फेरीत त्यांना जय हनुमान मोहाली संघाचा पराभव केला. या स्पर्धेत नेरळ येथील जाणता राजा संघाने तृतीय, तर चौथा क्रमांक वदप येथील नेताजी …
Read More »क्रिकेट स्पर्धेत माणगाव संघ विजेता
माणगाव : प्रतिनिधी लहाने सुरव येथील मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत माणगाव क्रिकेट असोसिएशन संघाने अंतिम सामन्यात ए वन निजामपूर संघावर दणदणीत मात करीत विजेतेपद पटकाविले. राहुल स्पोर्ट्स क्लबच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली.अंतिम सामन्यात माणगाव संघाने निर्धारित तीन षटकांत तब्बल 48 धाव पटकावला. हे आव्हान निजामपूर संघाला पेलवले …
Read More »सौराष्ट्राची रणजी चषकाला गवसणी
अंतिम सामन्यात पश्चिम बंगालवर मात राजकोट : वृत्तसंस्थाजयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखाली खेळणार्या सौराष्ट्र संघाने रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. अंतिम सामन्यात अखेरच्या दिवशी पश्चिम बंगालवर पहिल्या डावात 44 धावांची आघाडी घेऊन सौराष्ट्राने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत सौराष्ट्राने तब्बल चार वेळा रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठली होती, …
Read More »महिलांच्या आगामी वन डे विश्वचषकात बाद फेरीच्या लढतींसाठी राखीव दिवस
वेलिंग्टन : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियात झालेल्या महिला विश्वचषक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य सामन्यांसाठी राखीव दिवस न ठेवल्यामुळे टीकेला सामोरे जाणार्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या प्रकरणातून बोध घेतला आहे. 2021मध्ये रंगणार्या महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही उपांत्य लढती, तसेच अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात येणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले.भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात गेल्या …
Read More »भालाफेकपटू शिवपाल सिंह टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारताचा भालाफेकपटू शिवपाल सिंह आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. नीरज चोप्रानंतर टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवलेला शिवपाल हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. पात्रता फेरीत ऑलिम्पिक तिकीट मिळवण्यासाठी 85 मीटरचे अंतर पार करण्याची अट होती. शिवपालने 85.47 मी. लांब भाला फेकत टोकियोचे तिकीट मिळवले.साबळेलाही तिकीट शिवपाल सिंहव्यतिरिक्त …
Read More »10पीएल टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट; भारताकडून पाकचा धुव्वा
शारजा : वृत्तसंस्था10पीएल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात भारतीय संघाने कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 45 धावांनी दणदणीत विजय साकारला. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 10 षटकांत 5 बाद 86 धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा संघ मात्र 8.5 षटकांत 41 धावांमध्ये गारद झाला. पाकिस्तानातून सातत्याने होत असलेल्या दहशतवादी कारवायांमुळे भारताने …
Read More »पठाणी वादळाचा श्रीलंकेला तडाखा
भारतीय संघाचा सलग दुसरा विजय मुंबई : प्रतिनिधीअनअकॅडमी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली खेळणार्या भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव केला. भारतीय संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. या सामन्यात भारताकडून इरफान पठाणने नाबाद 57 धावांची वादळी खेळी केली.मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका संघाने फलंदाजी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper