Breaking News

क्रीडा

रत्नागिरीची मुंबईवर मात

राजाभाऊ देसाई चषक कबड्डी स्पर्धा मुंबई : प्रतिनिधीमुंबईचा बलाढ्य संघ चिपळूण येथे मिळालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील पराभवाची सव्याज परतफेड प्रभादेवीच्या राजाभाऊ देसाई चषकात करेल अशी आशा असताना रत्नागिरीने स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने आयोजित केलेली मिनी राज्य अजिंक्यपद असा लौकिक मिळवलेल्या निमंत्रित जिह्यांच्या स्पर्धेवरही आपलेच शिक्कामोर्तब केले. मध्यंतरानंतर भन्नाट आणि सुसाट …

Read More »

आमदार चषक क्रिकेट स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्तशिव प्रबळ सामाजिक विकाससंस्था आणि कर्तेश्वर क्रिकेट संघ व जय हनुमान क्रिकेट संघातर्फे आमदार प्रशांत ठाकूर चषक 2020 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पनवेल तालुक्यातील भिंगार येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचेउद्घाटन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 13) झाले.उद्घाटन सोहळ्यास आयोजक माजी सरपंच सुभाष पाटील, …

Read More »

भारताचा पहिला डाव गडगडला

न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात फलंदाज ढेपाळले हॅमिल्टन : वृत्तसंस्थान्यूझीलंडविरुद्धच्या तीनदिवसीय सराव सामन्यात  भारताचा पहिला डाव गडगडला. भारतीय संघावर पहिल्याच दिवशी 263 धावांमध्ये गारद होण्याची वेळ आली. चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही, तर दोन फलंदाजांचा अपवाद वगळता अन्य खेळाडूंना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही.येत्या 21 फेब्रुवारीपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात …

Read More »

अमेरिकेचा संघ 35 धावांत गारद

वन डे क्रिकेटमध्ये नेपाळने रचला इतिहास किर्तीपूर (नेपाळ) : वृत्तसंस्थाआयसीसीच्या क्रिकेट वर्ल्डकप लीग-2मध्ये बुधवारी (दि. 12) नेपाळ विरुद्ध अमेरिका या वन डे सामन्यात सर्वांत नीचांकी खेळीची नोंद झाली. नेपाळने अवघ्या 35 धावांत अमेरिकेचा डाव गुंडाळून वन डे क्रिकेटमध्ये इतिहास रचला. अमेरिकेचा सलामीवीर झेव्हीयर मार्शल (16) वगळता अन्य फलंदाजांना दुहेरी आकडाही …

Read More »

महिला टी-20 विश्वचषक; तिसरे पंच देणार नो-बॉलचा निर्णय

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नियमांमध्ये मोठा बदल करीत नो-बॉलचा निर्णय देण्याची जबाबदारी तिसर्‍या पंचांवर दिलेली आहे. याआधी आयसीसीने भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेत प्रायोगिक तत्वावर या प्रणालीचा वापर केला होता. यानंतर आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धेत हे तंत्रज्ञान वापरण्याची ही …

Read More »

आयसीसीच्या जागतिक क्रिकेट संघात तीन भारतीय युवा खेळाडू

दुबई : वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 19 वर्षांखालील विश्व एकादशची घोषणा केली आहे. या संघात तीन भारतीयांनी स्थान मिळवले आहे. आयसीसीने निवडलेल्या या संघात बांगलादेशचे नेतृत्व करणार्‍या अकबर अलीकडे कर्णधारपद देण्यात आले आहे, तर या संघात भारताचा धडाकेबाज फलंदाज यशस्वी जैस्वाल, …

Read More »

युवा विश्वचषक फायनल राडाप्रकरणी दोन्ही संघांच्या खेळाडूंवर कारवाई

दुबई : प्रतिनिधी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशने भारतावर मात करीत विजेतेपद पटकाविले, मात्र या सामन्यानंतर जल्लोष करताना बांगलादेशी आणि भारतीय खेळाडूंमध्ये वाद झाला. पंचांनी वेळेतच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला, पण या राड्यामुळे बांगलादेशच्या विजयाला गालबोट लागले. अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या प्रकरणात व्हिडीओ फुटेज …

Read More »

व्हाईटवॉशचा बदला व्हाईटवॉशने! भारताविरुद्धची वनडे मालिका न्यूझीलंडने 3-0ने जिंकली

माउंट माँगनुई : वृत्तसंस्था पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने दिलेल्या व्हाईटवॉशचा बदला न्यूझीलंडने वनडे मालिकेत व्हाईटवॉशने घेतला. तिसर्‍या आणि अखेरच्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने पाच विकेट्सने विजय मिळवत मालिका 3-0ने जिंकली. भारताने विजयासाठी दिलेले 297 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 17 चेंडू राखून पार केले. न्यूझीलंडचा हेन्री निकोल्सला सामनावीर, तर रॉस टेलरला मालिकावीर …

Read More »

भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला फटका?

आयसीसीचा मोठा निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) क्रिकेटमधील चुरस आणखी वाढवण्यासाठी नवीन नियम आणत आहेत. नो बॉलवर नजर ठेवण्यासाठी तिसर्‍या अंपायरची मदत, जखमी खेळाडूच्या जागी बदली खेळाडूला खेळण्याची संधी, आदी अनेक नवीन नियम सध्या पाहायला मिळत आहेत. त्यात आता आणखी एका नियमाची भर पडली आहे व तो …

Read More »

विल्यमसन पुनरागमनाच्या तयारीत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थान्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत 5-0 ने बाजी मारल्यानंतर भारतीय संघाला वन डे मालिकेत धक्का बसला. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने पहिले दोन सामने गमावले. तीन वन डे सामन्यांची मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ व्हाईटवॉश टाळण्यासाठी अखेरच्या वन डे सामन्यात खेळणार आहे, मात्र या सामन्यातही भारतीय संघासमोर न्यूझीलंडचे …

Read More »