जळगाव : प्रतिनिधी येथील श्री शिव छत्रपती जिल्हा क्रीडा संकुलात खेळल्या गेलेल्या 48व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिला सेट गमाहूनही खेळणारा विद्यमान विश्वविजेता प्रशांत मोरे (रिझर्व्ह बँक)ने अंतिम सामन्यात एअर इंडियाच्या संदीप दिवेचा चुरशीच्या लढतीत 16-25, 25-10, 25-07 असा पराभव केला. दुसरीकडे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात विद्यमान …
Read More »बांगलादेशची फायनलमध्ये धडक; युवा विश्वचषकात उद्या भारताविरुद्ध महामुकाबला
केपटाऊन : वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत दोन आशियाई देश विजेतेपदासाठी आमनेसामने येणार आहेत. दुसर्या उपांत्य सामन्यात बांगलादेशने न्यूझीलंडचे आव्हान परतवून लावत अंतिम फेरी गाठली. विजयासाठी दिलेले 212 धावांचे आव्हान बांगलादेशने चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. बांगलादेशच्या महमदुल हसन जॉयने शतकी खेळी केली. त्यामुळे अंतिम फेरीत …
Read More »मैदानाबाहेरही विराट सरस; भारतीय सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूमध्ये अव्वल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि जागतिक क्रिकेटमधील अव्वल फलंदाज रन मशीन विराट कोहली फक्त मैदानावरच नाही, तर मार्केट व्हॅल्यूबाबत सुपरहिट आहे. फलंदाजीत आणि कर्णधार म्हणून अनेक विक्रम स्वत:च्या नावावर करणारा विराट भारतीय सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूमध्ये सर्वांना मागे टाकत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे विराटने …
Read More »कुलदीपची चूक संघाला भोवली
हॅमिल्टन : वृत्तसंस्था : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत 347 धावांचा डोंगर उभा करूनदेखील भारताचा चार विकेट्सनी पराभव झाला. न्यूझीलंडच्या रॉस टेलरने नाबाद 109 धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. भारतीय संघाच्या या पराभवाला एक चूक कारणीभूत ठरली. न्यूझीलंडच्या डावात कुलदीपने टेलरचा एक झेल सोडला ज्याचा फटका संपूर्ण संघाला बसला आणि …
Read More »भारतीय महिला हॉकी संघाचा न्यूझीलंडवर विजय
ऑकलंड : वृत्तसंस्था : नवनीत कौरच्या दोन गोलच्या जोरावर भारताच्या महिला हॉकी संघाने अखेरच्या पाचव्या लढतीत 3-0 असा विजय मिळवत न्यूझीलंड दौर्याची यशस्वी सांगता केली. भारताने पाच लढतींपैकी तीन सामने जिंकत यश मिळवले. टोकियो ऑलिम्पिकची तयारी म्हणून या दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. भारताला या सामन्यात पहिल्या दोन सत्रांत गोल …
Read More »कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा; ठाणे, पुणे संघांना विजेतेपद
बीड : प्रतिनिधी : कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे ठाणे आणि पुणे संघांनी विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात ठाण्याने रत्नागिरीवर मात केली, तर पुण्याने यजमान बीड संघाला नमविले. कुमारी गटात झालेल्या अंतिम लढतीत पुणे जिल्हा संघाने बीड जिल्हा संघावर 35-27 गुणांनी विजय मिळवित क्रीडा शिक्षक स्वर्गीय चंदन …
Read More »आयसीसी क्रमवारीत भारतीयांचा डंका
दुबई : वृत्तसंस्थान्यूझीलंडला त्यांच्याच भूमीवर व्हाईटवॉश देत भारताने ऐतिहासिक टी-20 मालिका विजय साजरा केला. या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)ने जागतिक क्रमवारी जाहीर केली. यात भारतीय फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंनी चमक दाखविली आहे. फलंदाजांमध्ये हिटमॅन रोहित शर्मा आणि कॅप्टन विराट कोहलीला मागे टाकत के. एल. राहुलने दुसर्या स्थानी झेप …
Read More »भारताचा धावांचा डोंगर ‘किवीं’कडून सर
पहिल्या वन डेत न्यूझीलंडची विजयी सलामी हॅमिल्टन : वृत्तसंस्थाएकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने उभारलेला 347 धावांचा डोंगर न्यूझीलंडच्या संघाने सहा गड्यांच्या मोबदल्यात सर केला. रॉस टेलरची झुंजार शतकी खेळी आणि हेन्री निकोल्स, टॉम लॅथम यांच्या अर्धशतकांच्या बळावर न्यूझीलंडने चार गडी व 1.5 षटके राखून हा सामना जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम …
Read More »जाफरच्या नावावर महाविक्रम
नागपूर : प्रतिनिधी रणजी ट्रॉफी स्पर्धेत विदर्भाकडून खेळणार्या वासिम जाफरने आतापर्यंत कोणाला जमली नाही अशी कामगिरी केली आहे. नागपूरमध्ये सुरू असलेल्या केरळविरुद्धच्या सामन्यात जाफरने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील 12 हजार धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. विशेष म्हणजे जाफर रणजी स्पर्धेत 150वा सामना खेळत आहे. …
Read More »युवा चेहर्यांना संधी; पृथ्वी शॉचे पुनरागमन; अग्रवाल, गिल, विहारी, सैनीलाही स्थान; न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सलामीवीर रोहित शर्माला दुखापतीमुळे उर्वरित न्यूझीलंड दौर्याला मुकावे लागल्यानंतर भारतीय निवड समितीने कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. अनुभवी खेळाडूंच्या गैरहजेरीत युवा खेळाडूंना या संघात स्थान मिळाले आहे, मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणार्या लोकेश राहुलला वगळण्यात आले आहे. मुंबईकर पृथ्वी शॉने कसोटी संघात पुनरागमन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper