Breaking News

क्रीडा

तिरंगी कनिष्ठ हॉकी स्पर्धा : भारत-ऑस्ट्रेलिया सामना बरोबरीत

कॅनबेरा : वृत्तसंस्था भारताने तिरंगी कनिष्ठ महिला हॉकी स्पर्धेतील दुसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 1-1 असे बरोबरीत रोखले. शोनेल कोर्टनीने 25व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवून ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. मग 52व्या मिनिटाला गगनदीप कौरने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून संघाला बरोबरी साधून दिली. भारताने पहिल्या सत्रात आक्रमक प्रारंभ केला. 10व्या मिनिटाला मिळालेल्या …

Read More »

कळंबोलीत आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोली येथे आमदार चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 5) झाले. उद्घाटन समारंभास पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर पाटील, विकास घरत, राजू शर्मा, नगरसेविका मोनिका महानवर, तसेच अशोक मोटे, रवी जोशी, …

Read More »

हॉकीत नॉर्थ सेक्टर विजेते

उरण : रामप्रहर वृत्त जेएनपीटी टाऊनशीप येथे आयोजित करण्यात आलेल्या इंटर हॉकी स्पर्धेत नॉर्थ सेक्टर टीमने विजेतेपद पटकाविले, तर एअरपोर्ट सेक्टर टीम उपविजेती ठरली. जेएनपीटी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयसीएफ)च्या वतीने टाऊनशीप मैदानावर सहाव्या  इंटर सेक्टर हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या तीनदिवसीय स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग घेतला. …

Read More »

प्रवीण आमरेंचा दिल्लीला अलविदा!

विजय दहियाकडे नव्याने जबाबदारी नवी दिल्ली ः वृत्तंसस्था आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सज्ज होताना दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या प्रशिक्षणवर्गात मोठे बदल केले आहेत. संघाच्या ढरश्रशपीं डर्लेीीं ऊर्शींशश्रेिाशपीं थळपसची जबाबदारी आता माजी यष्टीरक्षक विजय दहियाकडे आली आहे. प्रवीण आमरे यांनी आपल्या पदावरून पायउतार होणं पसंत केलं आहे. गेली पाच वर्षे आमरे दिल्ली …

Read More »

मुश्फिकुर रहीमची लिलावामधून माघार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज मुश्फिकुर रहीमने आगामी आयपीएल हंगामाच्या लिलावातून माघार घेणं पसंत केलं आहे. 19 डिसेंबर रोजी कोलकाता शहरात आयपीएलचा लिलाव पार पडणार आहे. नुकत्याच भारताविरुद्ध पार पडलेल्या मालिकेत मुश्फिकुरने चांगली कामगिरी केली होती. दौर्‍यात बांगलादेशला एकमेव सामन्यात यश मिळालं. दिल्ली टी-20 सामन्यात संघाच्या विजयातही मुश्फिकुरचा …

Read More »

विराट आणि रोहित एकसारखेच

सर्वोत्तम कर्णधाराच्या प्रश्नावर चहलचे उत्तर नवी दिल्ली ः वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करीत आहे. बीसीसीआयने विराटवरील अतिक्रिकेटचा ताण कमी करण्यासाठी काही काळ रोहितकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवलं. रोहितच्या नेतृत्वाखालीही भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, मात्र या दोघांमध्ये सर्वोत्तम कर्णधार कोण …

Read More »

लोकेश राहुलला खुणावतोय एक विक्रम

रोहित, विराटच्या पंगतीत स्थान मिळण्याची संधी नवी दिल्ली ः वृत्तसंस्था ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशच्या संघाला दणका दिला. भारतीय संघाने कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात बाजी मारली. टी-20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने 2-0 असे निर्विवाद वर्चस्व राखत आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान …

Read More »

कसोटीत विराट पुन्हा अव्वल स्थानी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला मागे सारत हे स्थान पटकाविले. विराटने बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली. या कामगिरीमुळेच त्याच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. आयसीसीने …

Read More »

तायक्वांदो स्पर्धेत सुर्वे बंधूंचे सुयश

मोहोपाडा : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील घोसाळवाडी येथील ज्ञानेश्वर सुर्वे यांचे चिरंजीव यश व साई यांनी मुंबई येथे झालेल्या तायक्वांदो स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत सुयश प्राप्त केले आहे. टायगर तायक्वांदो अ‍ॅकॅडमीच्या वतीने आयोजित चॅम्पियनशिपमध्ये यश सुर्वे याने 13 वर्षांखालील 30 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले, तर साई सुर्वे याने पाच …

Read More »

रायगड पोलीस दल उपविजेते

अलिबाग : प्रतिनिधी सिंधुदुर्ग येथे झालेल्या 46व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत रायगड जिल्हा पोलीस दलातील खेळाडूंनी 87 पदकांची कमाई केली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्याने द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्पर्धेत रायगडचे पुरुष 75, महिला 21 असे एकूण 96 स्पर्धक सहभागी झाले होते. रायगडने वैयक्तिक 43 सुवर्ण, …

Read More »