रेवदंडा ः प्रतिनिधीरेवदंडा कोएसो स. रा. तेंडुलकर विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी (दि. 15) आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत मोहिते जीमचा प्रतीक मोहिते नवोदित रायगड श्री 2009चा मानकरी ठरला, तर बेस्ट पोझेस डिव्हीने एनर्जी जीमचा दिनेश कलमटे याची निवड करण्यात आली. रायगड जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन प्रमाणित इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या अंतर्गत चौल येथील …
Read More »कराटे प्रात्यक्षिक परीक्षा
पेण ः प्रतिनिधीयुनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनच्या विद्यमाने पेण येथे कराटे प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. परीक्षेस 125 विद्यार्थी बसले होते. परीक्षा युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे अध्यक्ष रेन्शी, डॉ. मंदार पनवेलकर, उपाध्यक्ष शिहान म्हात्रे (पप्पू सर) यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. परीक्षेस परीक्षक म्हणून सेन्साय साठे, आदित्य तेरेदेसाई, किरण चव्हाण, आदित्य पाटील, …
Read More »पराभवानंतरही विराट खूश
चौथ्या क्रमांकासाठी मिळाला भरवशाचा फलंदाज नवी दिल्ली : वृत्तसंस्थावेस्ट इंडिजविरुद्ध चेन्नईत झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा मोठा पराभव झाला, मात्र या पराभवातही भारतीय संघाला एक आशेचा किरण गवसला. त्यामुळे भारतीय संघाच्या कर्णधारास पराभवातही हायसे वाटले. मोठ्या कालावधीपासून भारतीय संघाची डोकेदुखी ठरलेल्या क्रमांक चारसाठीचा एक भरवशाचा फलंदाज टीम इंडियाला मिळाला आहे.पहिल्या वन …
Read More »रायगडचे कबड्डी संघ जाहीर
अलिबाग : प्रतिनिधी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचे पुरुष व महिला संघ जाहीर करण्यात आले आहेत. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 19 ते 22 डिसेंबर या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे होणार आहे. उरणमधील बोकडवीरात झालेल्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून रायगडचे पुरुष व महिला संघ निवडण्यात आले. …
Read More »घसरगुंडीनंतर टीम इंडिया सावरली, वेस्ट इंडिजविरुद्ध श्रेयस अय्यर, ऋषभ पंत चमकले
चेन्नई ः वत्तसंस्था वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने 50 षटकांत 9 बाद 289 धावा केल्या. विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी भारताच्या डावाला आकार दिला. चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर रविवारी (दि. 15) खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार किएरॉन …
Read More »सीकेटी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा सहभाग
नवीन पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना आदींच्या सहकार्याने प्रदूषणमुक्त पनवेल या उद्देशाने आयोजित मॅरेथॉनमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या 48 विद्यार्थी (26 मुली व 22 मुले) स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त …
Read More »पनवेल मिनीथॉनमध्ये 1300 विद्यार्थ्यांचा सहभाग
पनवेल : रामप्रहर वृत्तस्वच्छ भारत अभियानांतर्गत पनवेल महापालिकेमध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2020 प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने महापालिकेमार्फत इन्फिनिटी फाऊंडेशन आणि आयएनआयएफडी यांच्या संयुक्त विद्यमाने रन फॉर पोलूशन फ्री सिटी (प्रदूषणमुक्त शहरासाठी दौड) शनिवारी (दि. 14) खांदा कॉलनी येथे आयोजित करण्यात आली होती. या मॅरेथॉनला आमदार प्रशांत ठाकूर यांनी झेंडा …
Read More »थाय बॉक्सिंगमध्येे पनवेलच्या खेळाडूंचे यश
पनवेल : वार्ताहर शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या 14व्या महाराष्ट्र राज्य कॅडेट ज्युनियर आणि सीनिअर थाय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत पनवेल शहर थाय बॉक्सिंग असोसिएशनच्या अंतर्गत युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनच्या कामोठे व खांदा कॉलनी शाखेच्या खेळाडूंनी सहभाग घेत प्राविण्य मिळवले. विजेत्या खेळाडूंची मध्य प्रदेश येथे होणार्या राष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली …
Read More »332 खेळाडूंवर लागणार बोली
स्टेन, मॅक्सवेल, उथप्पा, मॅथ्यूजचा समावेश मुंबई : प्रतिनिधी इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2020च्या हंगामासाठी 19 डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव प्रक्रिया होणार आहे. या लिलावासाठी एकूण 971 क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. त्यातून 332 खेळाडूंची नावे लिलाव प्रक्रियेसाठी अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या 332 खेळाडूंच्या नावाची यादी आठही संघांच्या …
Read More »कर्जतमधील कराटेपटूंचे सुयश
कर्जत : प्रतिनिधी येथील रेम्बो बुडोकॉन कराटे अॅकॅडमीच्या खेळाडूंनी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या एशियन ओपन कराटे कप स्पर्धेत सुयश संपादन केले आहे. कर्जतच्या 13 कराटेपटूंनी 4 सुवर्ण, 5 रौप्य व 14 कांस्य अशी 23 पदके व बेस्ट टीम ट्रॉफी पटकावली. या खेळाडूंची दुबईत होणार्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper