इंग्लंड ः वृत्तसंस्था इंग्लंड आणि आयर्लंडदरम्यानच्या एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ 85 धावांत, तर आयर्लंडचा संघ 38 धावांत बाद होण्याशिवाय आणखी एक अद्भुत विक्रम घडला. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसर्यांदाच हा विक्रम घडला आहे आणि त्याहून विशेष म्हणजे 1999पर्यंत कसोटी क्रिकेट सुरू झाल्यापासून तब्बल 122 वर्षे असा विक्रम …
Read More »गुजरातचा सलग दुसरा विजय; यूपीची हार
हैदराबाद : वृत्तसंस्था गुजरात फॉर्च्युनजायंट्स संघाने प्रो कबड्डी लीगच्या सातव्या सत्रातील सलग दुसरा विजय मिळवताना यूपी योद्धाचा 44-19 असा धुव्वा उडवला. यूपी संघासाठी हा सलग दुसरा पराभव ठरला. रोहित गुलियाची आक्रमणातील ‘सुपर टेन’ कमागिरी आणि परवेश भैसवाल याने पकडीमध्ये दिलेली ‘हाय फाईव्ह’ गुजरातच्या विजयात मोलाचे ठरले. गचिबोवली स्टेडियमध्ये यूपी योद्धाच्या …
Read More »विराट कोहली अन् पाकिस्तानचा मोहम्मद आमीर एकाच संघातून खेळणार
ढाका : वृत्तसंस्था बांगलादेश येथे पुढील वर्षी आशियाई इलेव्हन विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन असे दोन ट्वेन्टी-20 सामने खेळविण्यात येणार आहेत. 18 व 21 मार्च रोजी मिरपूर येथील शेरे बांगला स्टेडियमवर हे सामने होतील. या सामन्याच्या निमित्ताने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीर एकाच संघाकडून खेळण्याची शक्यता …
Read More »भारतीय महिला हॉकी संघ जाहीर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था टोकियो येथे होणार्या ऑलिम्पिकच्या सराव स्पर्धेकरिता भारतीय महिला हॉकी संघ जाहीर करण्यात आला आहे. सुनीता लाकरा आणि ज्योती या अनुभवी खेळाडूंना संघातून वगळ्यात आले असून, युवा खेळाडू शर्मिला देवी आणि रीना खोखार यांना संधी देण्यात आली आहे. हिरोशिमा येथे झालेल्या एफआयएच महिला सीरिज फायनल्स हॉकी स्पर्धेसाठी …
Read More »आयर्लंड संघ 38 धावांमध्ये गारद
इंग्लंड : वृत्तसंस्था इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात आयर्लंडच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. इंग्लंडने आयर्लंडसमोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा संपूर्ण संघ 38 धावांवर बाद झाला. विश्वचषक जिंकल्यानंतर अवघ्या आठवड्याभरात सुरू झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाची दाणादाण उडाली होती. नाणेफेक जिंकून कर्णधार …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे लंगडी खेळाडूंना आर्थिक मदत
पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर अध्यक्ष असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे लंगडी खेळाडूंना आर्थिक मदत करण्यात आली आहे. मदतीचा धनादेश मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 26) खेळाडूंकडे सुपूर्द करण्यात आला. बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने आयोजित स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून प्रथमच …
Read More »बाद नसतानाही युवराजने धरला तंबूचा रस्ता
ओटावा : वृत्तसंस्था युवराज सिंग याने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. निवृत्तीची घोषणा करतानाच त्याने देशांतर्गत ट्वेन्टी-20 स्पर्धेत आणि इतर लीगमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार निवृत्तीनंतर त्याने टी-20 कॅनडा या स्पर्धेतून पुनरागमन केले, पण निवृत्तीनंतरच्या पहिल्याच सामन्यात त्याचा ‘डाव’ फसला. आपण बाद झाल्याचे वाटून घेऊन तो बाद …
Read More »बास्केटबॉल निवड चाचणी स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगडच्या वतीने 18 व 13 वर्षाखालील वयोगटातील मुले व मुली यांच्या जिल्हा निवड़ चाचणीचे आयोजन रविवारी (दि. 28) सकाळी 7.30 वाजता खांदा कॉलनी येथील महात्मा स्कूलच्या मैदानात करण्यात येत आहे. स्पर्धेत सहभागी होणार्या खेळाडू रायगड जिल्ह्याचा रहिवासी असावा किंवा तो शिकत असलेली शाळा, …
Read More »शेवटच्या क्षणी दिल्लीची बाजी
क्षुल्लक चुकीमुळे थलायवाजचा पराभव इंदूर : वृत्तसंस्था अखेरच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या सामन्यात तामिळ थलायवाजचा अनुभवी बचावपटू मनजीत छिल्लरने केलेल्या क्षुल्लक चुकीमुळे दबंग दिल्लीने प्रो-कबड्डीच्या सातव्या पर्वात आपल्या दुसर्या विजयाची नोंद केली. 30-29 अशा एका गुणाच्या फरकाने दिल्लीने हा सामना जिंकला. पहिल्याच सामन्यात विजयाची चव चाखलेल्या तामिळ थलायवाज संघाने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आक्रमक …
Read More »पॅराशूट रेजिमेंटमध्ये धोनीकडून सराव
बंगळुरू : वृत्तसंस्था टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. देशसेवा करण्याच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने धोनीने उचललेलेे हे महत्त्वाचे पाऊल आहे. भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटच्या बंगळुरू येथील मुख्यालयात धोनी बुधवारी (दि. 24) दाखल झाला. लष्कराचे प्रशिक्षण मिळावे म्हणून धोनीने भारतीय क्रिकेट संघाच्या वेस्ट इंडिज …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper