’मोहरा’ चित्रपटातील ’टिप टिप बरसा पानी’ या गाण्यानं तब्बल दोन दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. आजही हे गाणे सुपरहिट आहे. अक्षय आणि रवीनाचे हे गाणे पुन्हा एकदा नव्याने मोठ्या पडद्यावर रिक्रिएट केले जाणार आहे. रोहित शेट्टीच्या आगामी सूर्यवंशी चित्रपटात हे गाणे दिसणार आहे. ’टिप टिप बरसा पानी’ आणि …
Read More »भारताच्या सरावावर पावसाचं पाणी
गुरुवारी होणार्या वेस्ट इंडिजविरूद्धच्या लढतीवरही सावट? मँचेस्टर ः वृत्तसंस्था भारतीय संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतील वाटचाल झोकात सुरू आहे. आतापर्यंत पाच सामन्यांत चार विजय व एक सामना अनिर्णीत राखत भारतीय संघ नऊ गुणांसह तिसर्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याची सर्वाधिक संधी भारतीय संघालाच आहे. भारतीय संघ गुरुवार (दि. 27) वेस्ट …
Read More »भारतीय महिलांची जपानवर 3-1 ने मात
पंतप्रधानांनीही केले अभिनंदन लंडन : वृत्तसंस्था जपानच्या हिरोशीमा शहरात पार पडलेल्या एफ आएच स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने अंतिम फेरीत यजमान जपानवर 3-1 ने मात करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आशियाई खेळांचं जेतेपद मिळवलेल्या जपानची कडवी झुंज मोडून काढत भारतीय महिलांनी ऑलिम्पिक पात्रता फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. या विजयानंतर …
Read More »संधी हुकल्यानंतर मी अधिक सकारात्मक झालोः ऋषभ पंत
लंडन ः प्रतिनिधी सलामीवीर शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळे, भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान मिळाले. विश्वचषक स्पर्धेसाठी 15 जणांचा संघ घोषित करताना एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने पंतला डावलून दिनेश कार्तिकला संघात स्थान दिले. मात्र ही संधी नाकारल्यानंतर आपल्यामध्ये सकारात्मक बदल झाल्याचे ऋषभ पंत म्हणाला. …
Read More »पाकच्या पराभवानंतर मोहसीन खान यांचा राजीनामा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पाकिस्तानचे माजी कसोटीपटू मोहसीन खान यांनी भारताविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाक क्रिकेट बोर्डातील आपल्या क्रिकेट कमिटी चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कामगिरीचा आढावा घेण्याचे काम मोहसीन खान यांच्याकडे होते, मात्र खान यांनी पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांना आपल्याला जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती …
Read More »सुधागडच्या सुष्मिताचे पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुयश ; कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी होणार निवड, पाच सुवर्णांसह 32 पदकांची मानकरी
ठाणे ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील वाघोशी गावचे रहिवासी सुनील देशमुख यांची कन्या सुष्मिता देशमुखने 17 जूनला केरळमध्ये पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत 47 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून दुसरे स्थान पटकावले आहे, तर आगामी कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी सुष्मिताची निवड भारतीय संघात होणार आहे. विशेष म्हणजे सुष्मिताने आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय …
Read More »फिटनेसवरून उडवली सरफराजची खिल्ली
मॅनचेस्टर : वृत्तसंस्था भारत विरुद्धच्या सामन्यात पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांकडून पाकिस्तानी संघावर सतत टीका सुरू आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताकडून 89 रनने पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमदला चाहत्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. सरफराजच नाही तर इतर खेळाडूंवर देखील टीका होत आहे. त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये …
Read More »धवन वर्ल्डकपमधून ‘आऊट’
मॅनचेस्टर : वृत्तसंस्था वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सलामीचा फलंदाज शिखर धवन हा संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. 9 जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यावेळी शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या मॅचमध्ये शिखर धवनने 117 धावांची खेळी केली होती. शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली असली, तरी टीम इंडियाने आयसीसीकडे …
Read More »सेमीफायनलची वाट खडतर; पण अशक्य नाही : जेसन होल्डर
टाँटन : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजला बांगलादेश विरुद्ध 300 पेक्षा अधिक धावा करून विजयी होता आले नाही. या पराभवानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने प्रतिक्रिया दिली. होल्डर म्हणाला, ‘या पराभवानंतर वेस्ट इंडिज टीमची सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची वाट खडतर झाली आहे, पण अशक्य नाही. आम्ही यापुढील प्रत्येक मॅच ही फायनल मॅचप्रमाणे …
Read More »धवनबाबतचा निर्णय अफगाणविरुद्धच्या सामन्याआधी
लंडन : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमधून लवकर सावरण्याची शक्यता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे टीम इंडिया लवकरच दुखापतग्रस्त शिखर धवनविषयी अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसात शिखर धवनच्या दुखापतीविषयी पुन्हा परीक्षण केलं जाईल. त्यानंतर संघाचे फिजिओ पॅट्रिक फारहार्ट धवनच्या खेळण्याविषयी अंतिम निर्णय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper