लंडन : वृत्तसंस्था पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामना रद्द झाल्यानंतर सर्वांचे लक्ष रविवारच्या लढतीकडे लागले आहे. येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान हे पक्के शेजारी अन् कट्टर वैरी समोरासमोर येणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत या प्रतिस्पर्धींचा सामना पाहण्याची संधी कोणीच दवडू इच्छित नाही. या महत्त्वाच्या सामन्यासाठी महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं भारतीय संघाला एक …
Read More »यंदाची ‘मौका मौका’ जाहिरात होतेय ट्रोल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंग्लंडमध्ये सुरू असणार्या क्रिकेट विश्वचषकात रविवारी म्हणजेच 16 जून रोजी धमाकेदार सामना पाहण्याचीच तयारी सर्वत्र सुरू असल्याचे दिसत आहे. कारण भारत आणि पाकिस्तान हे प्रतिस्पर्धी संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच्या या वातावरणात सर्वाधिक चर्चेत आहे ती म्हणजे ‘मौका… मौका’ जाहिरात. 2015 पासून सुरू झालेल्या …
Read More »केदारने पावसाला केली महाराष्ट्रात जाण्याची विनवणी
नॉटिंगहॅम : वृत्तसंस्था एकीकडे इंग्लंडमधील विश्वचषकावर पावसाचं सावट आहे, तर इकडे महाराष्ट्राला दुष्काळाचे चटके बसत आहेत… आपल्यासमोर असलेल्या दोन समस्यांची सांगड घालत महाराष्ट्राची शान असलेला भारतीय संघातील क्रिकेटपटू केदार जाधवने पावसाला एक उपाय सुचवला आहे. जिथे गरज आहे, तिथे बरसण्याची विनवणी केदारने पावसाला केली आहे. ‘जा रे जा रे पावसा, …
Read More »विराट कोहलीला खुणावतोय सचिनचा विक्रम
ट्रेंट ब्रिज : वृत्तसंस्था वर्ल्डकपमध्ये सध्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी आहे. कोहलीची प्रत्येक खेळी ही कोणता ना कोणता तरी विक्रम मोडणारी ठरते, त्यात त्याच्या विक्रमाची तुलना तेंडुलकरशी केली जाते. त्यामुळे किवींविरुद्ध 57 धावा केल्यास कोहली तेंडुलकरच्या आणखी एका विक्रमाला गवसणी घालणार आहे. …
Read More »एलईडी बेल्स बदल होणार नाही : आयसीसी
मुंबई : प्रतिनिधी इंग्लंडमधल्या क्रिकेट विश्वचषकात वादग्रस्त ठरलेल्या चिपको एलईडी बेल्स बदलण्यास आयसीसीने नकार दिला आहे. विश्वचषकात वापरण्यात येत असलेली कोणतीही गोष्ट मध्येच बदलता येणार नाही. तसं झाल्यास विश्वचषकाच्या विश्वासार्हतेशी तडजोड केल्यासारखं होईल. सर्व 10 संघांसाठी सगळ्या सामन्यात एकसारख्याच गोष्टी असतील, असं आयसीसीने स्पष्ट केलं आहे. या विश्वचषकात चेंडू यष्ट्यांवर …
Read More »फोर्ब्सच्या टॉप-100 यादीत विराटचे नाव
मुंबई : प्रतिनिधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा फोर्ब्सच्या यादीत सर्वाधिक कमाई करणार्या खेळाडूंच्या यादीत टॉप-100 मध्ये स्थान मिळवलं आहे. या यादीत पहिल्या 100 स्थान मिळवणारा विराट एकमेव क्रिकेटर आहे. जून 2018 ते जून 2019 पर्यंत विराटची कमाई सात कोटींनी वाढून 173 कोटींवर पोहोचली आहे, मात्र तरीही विराट …
Read More »धवनच्या जागी पंतला संधी
मुंबई : प्रतिनिधी विकेटकीपर फलंदाज रिषभ पंत दुखापतग्रस्त सलामीवीर शिखर धवनला पर्याय म्हणून इंग्लंडला रवाना झाला आहे. बीसीसीआयने पंतला इंग्लंडला जाण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. टीम इंडियात सहभागी झाल्यानंतर रिषभ पंत सरावाला सुरुवात करेल, मात्र धवन इंग्लंडमध्येच बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली राहणार आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडण्याआधी रिषभ पंतचा अंतिम …
Read More »…तर भारत-न्यूझीलंड सामना होणार नाही
ट्रेंट ब्रिज : वृत्तसंस्था गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर सफाईदार विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ गुरुवारी न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी नॉटिंगहॅम, ट्रेंट ब्रिज येथे मैदानावर उतरणार आहे. गुणतालिकेत अव्वल असलेल्या न्यूझीलंडशी दोन हात करण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवर शिखर धवनला दुखापतीमुळे तीन आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे आणि त्यामुळे किवींविरुद्ध विराट …
Read More »विश्वचषकात टीम इंडियाला झटका; दुखापतीमुळे शिखर धवन संघाबाहेर
लंडन : वृत्तसंस्था ऐन विश्वचषकातच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनला दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर जावं लागलं आहे. तीन आठवड्यांसाठी शिखर धवन भारतीय संघाबाहेर असेल. धवनच्या जागी आता केएल राहुल किंवा रिषभ पंत टीम इंडियाकडून डावाची सुरुवात करू शकतो. शिखर धवन आता तीन आठवड्यांपर्यंत एकही सामना …
Read More »भारताचे ऑस्ट्रेलियापुढे 353 धावांचे आव्हान
ओव्हल : वृत्तसंस्था शिखर धवनचं दमदार शतक आणि कर्णधार कोहलीच्या तडफदार 82 धावांच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 353 धावांचं आव्हान दिलं आहे. फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीनं फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ऑसी गोलंदाजांची धुलाई करताना भारतासाठी मजबूत पाया रचला. त्यानंतर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper