Breaking News

क्रीडा

फिटनेसवरून उडवली सरफराजची खिल्ली

मॅनचेस्टर : वृत्तसंस्था भारत विरुद्धच्या सामन्यात पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांकडून पाकिस्तानी संघावर सतत टीका सुरू आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताकडून 89 रनने पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमदला चाहत्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. सरफराजच नाही तर इतर खेळाडूंवर देखील टीका होत आहे. त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये …

Read More »

धवन वर्ल्डकपमधून ‘आऊट’

मॅनचेस्टर : वृत्तसंस्था वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सलामीचा फलंदाज शिखर धवन हा संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. 9 जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यावेळी शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या मॅचमध्ये शिखर धवनने 117 धावांची खेळी केली होती. शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली असली, तरी टीम इंडियाने आयसीसीकडे …

Read More »

सेमीफायनलची वाट खडतर; पण अशक्य नाही : जेसन होल्डर

टाँटन : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजला बांगलादेश विरुद्ध 300 पेक्षा अधिक धावा करून विजयी होता आले नाही. या पराभवानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने प्रतिक्रिया दिली. होल्डर म्हणाला, ‘या पराभवानंतर वेस्ट इंडिज टीमची सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची वाट खडतर झाली आहे, पण अशक्य नाही. आम्ही यापुढील प्रत्येक मॅच ही फायनल मॅचप्रमाणे …

Read More »

धवनबाबतचा निर्णय अफगाणविरुद्धच्या सामन्याआधी

लंडन : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमधून लवकर सावरण्याची शक्यता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे टीम इंडिया लवकरच दुखापतग्रस्त शिखर धवनविषयी अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसात शिखर धवनच्या दुखापतीविषयी पुन्हा परीक्षण केलं जाईल. त्यानंतर संघाचे फिजिओ पॅट्रिक फारहार्ट धवनच्या खेळण्याविषयी अंतिम निर्णय …

Read More »

मुलगा नालायक; पण नातू हुशार

बांगलादेशच्या विजयामुळे पाकला टोमणे मुंबई : प्रतिनिधी ‘जाएन्ट किलर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या बांगलादेशनं आयसीसी वर्ल्डकपमध्ये धडकी मारत टुर्नामेंटला आणखीनच रोमांचकारी बनवलंय. सोमवारी झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश मॅचदरम्यान वेस्ट इंडिजला सात विकेटनं पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशच्या या दमदार विजयाची प्रशंसा क्रिकेटवेड्या भारतात न झाली तरच नवल… सोशल मीडियावर बांग्लादेशच्या या …

Read More »

सामन्यात सरफराजच्या जांभया

मॅनचेस्टर : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तान सामना म्हटलं की प्रेक्षकांच्या अंगात वेगळाच उत्साह संचारतो. त्यात विश्वचषकातील सामना असेल, तर चाहत्यांना युद्धज्वर चढतो. भारत आणि पाकिस्तानातील चाहते नखं कुरतडत हा सामना पाहत असताना, एक माणूस काहीसा निर्धास्त दिसला. तो म्हणजे खुद्द पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद. सामना सुरू असतानाच चक्क सरफराज भर …

Read More »

भारताकडून सातव्यांदा पाकचा धुव्वा

मॅनचेस्टर : वृत्तसंस्था वर्ल्डकपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारताच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा तब्बल 89 रननी पराभव झाला आहे. या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला विजयासाठी 337 धावांचं आव्हान दिलं होतं, पण पाऊस पडल्याने डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे पाकिस्तानला विजयासाठी 40 ओव्हरमध्ये 302 धावांचं आव्हान मिळालं, पण पाकिस्तानला 212/6 …

Read More »

भारताला आणखी एक झटका, भुवनेश्वर कुमार जखमी

मॅनचेस्टर : वृत्तसंस्था विश्वचषकात भरतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे पुढील दोन ते तीन सामन्यातून बाहेर झाला आहे. पाकिस्तान विरुद्ध रविवारी (16 जून) झालेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या डाव्या पायाचा स्नायू दुखावला होता. भुवनेश्वर कुमार हा शिखर धवननंतर विश्वचषकात दुखापतग्रस्त झालेला भारताचा दुसरा खेळाडू ठरला …

Read More »

सरफराजचे “नाचता येईना अंगण वाकडे”

मॅन्चेस्टर : वृत्तसंस्था यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भारत-पाकिस्तान सामना 16 जूनला खेळवण्यात येणार आहे. या मॅचआधीच पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याने रडीचा डाव खेळायला सुरुवात केली आहे. टीम इंडियाला अनुकूल अशा खेळपट्ट्या आयसीसीने बनवल्याचा आरोप सरफराज अहमदने केला आहे. वर्ल्डकपमध्ये सरफराज पाकिस्तानच्या टीमला मिळणार्‍या खेळपट्ट्यांवर नाराज आहे. आम्हाला मिळणार्‍या …

Read More »

टीम इंडियाला पुरेशा सुविधा नाहीत; बीसीसीआयची नाराजी

लंडन : वृत्तसंस्था पावसामुळे चार सामने रद्द झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियोजनावर टीका होत आहे. त्यात आणखी एक प्रकार समोर आला आहे. भारतीय संघाची ज्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली त्यात पुरेशी सुविधाच उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे खेळाडूंना नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. हॉटेलमधील जिममध्ये पुरेशी उपकरणे नसल्यानं खेळाडूंना व्यायामासाठी …

Read More »