Breaking News

क्रीडा

त्या रात्री पाकिस्तानचा एकही खेळाडू झोपला नाही

लंडन : वृत्तसंस्था ठराविक मॅचच्या एक दिवस आधी झोप यायची नाही, हे सचिन तेंडुलकरने अनेक वेळा सांगितलं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मॅचआधी बरेच वेळा असं झाल्याचं सचिन म्हणाला होता. पण पाकिस्तानच्या बाबतीतही अशीच घटना घडली होती. त्या दिवशी पाकिस्तान टीमचा एकही खेळाडू भीतीमुळे झोपला नव्हता. 2007 साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वर्ल्ड कपवेळी …

Read More »

वर्ल्ड कपदरम्यान विराटसोबत फोटो काढण्याची संधी

कार्डिफ : वृत्तसंस्था वर्ल्डकप स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. वर्ल्डकपमधील पहिली मॅच इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळण्यात येणार आहे. आपल्या आवडत्या खेळाडूसोबत आपला एकतरी फोटो असावा, अशी प्रत्येक क्रीडाप्रेमीची इच्छा असते. ही इच्छा आता पूर्ण होणार आहे. क्रिकेटचाहत्यांना वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसोबच फोटो काढण्याची संधी मिळणार …

Read More »

शास्त्री म्हणाले, अभी तो मै जवान हूं!

लंडन : वृत्तसंस्था जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात करणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षभरात परदेशात वन डे मालिका विजयाचा पराक्रम केला आहे. त्यामुळे इंग्लंड आणि वेल्स येथे होणार्‍या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतच विजयी पताका फडकावेल असा विश्वास …

Read More »

गुगलने डुडल साकारून दिल्या वर्ल्ड कपला शुभेच्छा

आजपासून क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर गुगलने खास डुडल बनवले आहे. गुगल ओपन करताच होमपेजवर डुडल दिसते. यात ओच्या जागी चेंडू आणि एलच्या जागी विकेट बनवण्यात आले आहे. वर्ल्डकपचा पहिला सामना इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला, तर भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार …

Read More »

सर्व संघांचे सेनापती राणीच्या भेटीला

लंडन : वृत्तसंस्था क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी सर्व दहा स्पर्धक राष्ट्रांच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारांनी बुधवारी इंग्लंडच्या राणीची भेट घेतली. राणी एलिझाबेथ यांच्यासोबतच त्यांनी लंडन येथील बकिंघम पॅलेसमध्ये प्रिन्स हॅरीचीही भेट घेतली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयकडून या भेटीची काही छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली. यातीत एका छायाचित्रात राणीसह …

Read More »

ब्राझीलच्या फुटबॉल कर्णधारपदी एल्वेस

रिओ जानेरिओ : वृत्तसंस्था ब्राझीलने कोपा अमेरिका कप स्पर्धेसाठी स्टार फुटबॉलपटू नेमारच्या स्थानी दानी एल्वेसची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. ब्राझील फुटबॉल महासंघाने (सीबीएफ) सोमवारी ही घोषणा केली. सीबीएफने म्हटले की, ‘प्रशिक्षक टीटे यांनी या निर्णयाबाबत नेमारला सूचना दिलेली आहे.’ आठ वेळा जेतेपदाचा मान मिळवणार्‍या ब्राझील संघाला 14 जूनपासून प्रारंभ होत …

Read More »

पुरुष हॉकी संघाची घोषणा

भुवनेश्वर : वृत्तसंस्था येथे 6 जूनपासून सुरू होणार्‍या एफआयएच पुरुष हॉकी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून अनुभवी आक्रमक रमनदीप सिंग याला संघात स्थान देण्यात आले आहे. मधल्या फळीतील मनप्रितसिंगला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हॉकी इंडियाने मंगळवारी संघाची घोषणा केली. या स्पर्धेत अ गटात भारतासह रशिया, पोलंड व …

Read More »

सराव सामन्यात बांगलादेशचा दारुण पराभव ; धोनी आणि लोकेश राहुलची शतकी खेळी

लंडन : वृत्तसंस्था विश्वचषकापूर्वीच्या दुसर्‍या आणि अखेरच्या सराव सामन्यात टीम इंडियाने फलंदाजी आणि गोलंदाजीचा चांगलाच सराव केला आहे. सराव सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धचा सामना 95 धावांनी जिंकला. लोकेश राहुल आणि महेंद्रसिंह धोनीच्या शतकी खेळीने धावांचा डोंगर रचण्यात यश आलं. टीम इंडियाने या सामन्यात बांगलादेशसमोर 360 धावांचं आव्हान उभं केलं होतं, …

Read More »

सराव सामन्यात इंग्लंडचा अफगाणिस्तानवर विजय

लंडन : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात पराभव पत्करावा लागलेल्या यजमान इंग्लंड क्रिकेट संघाने वर्ल्डकप सराव सामन्यात मात्र अफगाणिस्तानवर सहज विजय मिळवला. जोफ्रा आर्चर आणि जो रूटच्या अचूक गोलंदाजीमुळे इंग्लंडने अफगाणिस्तानला 38.4 षटकांत 160 धावांत रोखले. यानंतर जेसन रॉयच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने विजयी लक्ष्य 17.3 षटकांतच पूर्ण केले. अफगाणिस्तान संघाने …

Read More »

पहिल्या वर्ल्ड कपची कथा आता मोठ्या पडद्यावर

मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट संघाने 1983 सालचा क्रिकेट विश्वचषक रोमहर्षक पद्धतीने जिंकला होता. या वर्ल्डकपची कथा आता बायोपिकच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘83’ या चित्रपटाद्वारे 1983 सालच्या वर्ल्डकपच्या आठवणी जागृत करण्यात येणार आहेत. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह हा कपिल देव यांची भूमिका साकारतो आहे. तर आदिनाथ कोठारे …

Read More »