Breaking News

क्रीडा

‘सॅफ’मध्ये भारताचा विजयी पंच

महिला संघाचा सलग पाचव्यांदा पराक्रम काठमांडू : वृत्तसंस्था ‘सॅफ’ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिलांनी सलग पाचव्यांदा विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अंतिम सामन्यात भारताने नेपाळला 3-1 असे पराभूत केले. ‘सॅफ’ स्पर्धेमध्ये सलग 23 सामने अपराजित राहण्याचा विक्रमही भारतीय संघाने केला आहे. भारताकडून दालिमा छिब्बर, ग्रेस डांगमेइ आणि अंजू तमांग यांनी प्रत्येकी …

Read More »

सोनारीत आजपासून क्रिकेटचा संग्राम

उरण : रामप्रहर वृत्त माजी सरपंच व विद्यमान सदस्य महेश नरेश कडू यांच्या वतीने सोनारी येथे माजी सरपंच चषक 2019 रजनी क्रिकेट स्पर्धा 23 ते 25 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते 23 मार्च रोजी सायंकाळी 6 वा. होणार …

Read More »

विल जॅक्सचे वादळ

टी-10 मालिकेत अवघ्या 25 चेंडूंत ठोकले शतक दुबई : वृत्तसंस्था इंग्लंडचा उगवता तारा विल जॅक्स याने अवघ्या 25 चेंडूंत शतक झळकावण्याचा विक्रम रचला आहे. दुबईत सुरू असलेल्या टी-10 तिरंगी मालिकेत जॅक्सने हा पराक्रम केला. भारतात आयपीएलची धूम सुरू होणार आहे. यानिमित्ताने चौकार-षटकारांची आतषबाजी करण्यासाठी रथी-महारथी सज्ज झाले आहेत. तत्पूर्वी, दुबईत …

Read More »

सोनारीत माजी सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा

उरण : रामप्रहर वृत्त माजी सरपंच व विद्यमान सदस्य महेश नरेश कडू यांच्या वतीने सोनारी येथे माजी सरपंच चषक 2019 रजनी क्रिकेट स्पर्धा 23 ते 25 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. स्पर्धा ग्रामीण संघांसाठी खुली असून, प्रथम पारितोषिक एक लाख 77 हजार …

Read More »

रेड बुल टशन कबड्डी स्पर्धा

अलिबाग : प्रतिनिधी रेड बुल टशन ही तळागाळातील खेळाडूंसाठीची स्पर्धात्मक कबड्डी स्पर्धा आता परतली असून, पुण्यात पश्चिम विभागातील अंतिम स्पर्धेपूर्वी पश्चिम भारतातील विविध ठिकाणी ती आयोजित केली जाणार आहे. विवो प्रो-कबड्डी लीग फ्रँचायझी असलेल्या पुणेरी पलटनच्या भागीदारीत होणार्‍या या स्पर्धेचे उद्दिष्ट या पुरातन आणि विशेष भारतीय खेळाची व्याप्ती वाढवणे आणि …

Read More »

आयपीएलच्या ‘प्ले ऑफ’साठी गंभीरची भविष्यवाणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था यंदाच्या आयपीएलमध्ये टॉप 4 संघ कोणते असतील याबाबत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने भविष्यवाणी केली आहे. गंभीरच्या मते, मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे चार संघ प्ले ऑफचे सामने खेळतील. आयपीएल 12चे वेळापत्रक जाहीर झाले आणि या स्पर्धेचे सार्‍यांना …

Read More »

कुंग फू चॅम्पियनशीप कराटे स्पर्धा

पनवेल : वार्ताहर कूंग फू स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने पनवेलमध्ये मुंबई विभागीय कुंग फू चॅम्पियनशीप कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस प्रतिसाद लाभला. पनवेल तालुका क्रीडा संकुलामध्ये झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा विजया कदम यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून केएफएसए ओएमचे अध्यक्ष विवेक द्विवेदी, उपाध्यक्ष …

Read More »

खोपटे संघ सह्याद्री चषकाचा मानकरी

उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील गोवठणे येथे सह्याद्री शैक्षणिक, सामाजिक संस्थेतर्फे 40 वर्षांवरील खेळाडूंसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष संतोष शांताराम वर्तक यांच्यातर्फे करण्यात आले होते. या स्पर्धेत सेव्हन स्टार खोपटे संघाने विजेतेपदाचा सह्याद्री चषक जिंकला. होळीचे औचित्य साधून खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत उरण पूर्व विभागातील गोवठणे, आवरे, पाले, …

Read More »

कबड्डी स्पर्धेत रायवाडी संघ विजेता

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे टाकादेवी स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 49वी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पांडवादेवी क्रीडा मंडळ रायवाडीने विजेतेपद पटकाविले. जय हनुमान संघ वायशेत उपविजेता ठरला. काळंबादेवी स्पोर्ट्स गडबला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 64 संघ …

Read More »

अर्जुन तेंडुलकर टी-20त खेळणार

मुंबई : प्रतिनिधी भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदा मुंबई ट्वेन्टी-20 लीगच्या दुसर्‍या हंगामामध्ये खेळणार आहे. या स्पर्धेसाठीच्या लिलावासाठी डावखुरा वेगवान गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज ही वैशिष्ट्ये जपणार्‍या 19 वर्षीय अर्जुनच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. मुंबईच्या 14, 16 आणि 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या अर्जुनने 2016 …

Read More »