मुंबई : प्रतिनिधी मुंबई इंडियन्सचा संघ चौथ्यांदा इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल जेतेपदाचा चषक उंचावण्यासाठी सज्ज झाला आहे. तीन वेळा विजेतेपद पटकावणार्या मुंबईने 2018मध्ये समाधानकारक कामगिरी केली आणि 2019साठीच्या लिलावात त्यांनी अगदी अखेरच्या क्षणाला युवराज सिंग व लसिथ मलिंगाला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. मलिंगाने यापूर्वीही मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले …
Read More »फेडरर, नदाल उपांत्यपूर्व फेरीत
इंडियन वेल्स (अमेरिका) : वृत्तसंस्था रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या दिग्गजांनी आपापल्या सामन्यात अपेक्षित विजय मिळवताना इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. यासह उपांत्य फेरीत हे दोन्ही दिग्गज एकमेकांविरुद्ध खेळण्याची शक्यता वाढली आहे. जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानी असलेल्या स्पेनच्या नदालने पुन्हा एकदा एकतर्फी झालेल्या लढतीत बाजी …
Read More »श्रीसंतला ‘सर्वोच्च’ दिलासा
न्यायालयाने आजीवन बंदी उठवली नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी आरोप झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आजीवन क्रिकेटबंदी घातलेला भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज एस. श्रीसंत याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. श्रीसंतवरील आजीवन बंदी न्यायालयाने उठवली आहे. 2013 साली झालेल्या आयपीएल स्पर्धेत स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप श्रीसंतवर …
Read More »इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीगसाठी बोली
मुंबई : प्रतिनिधी भारतीय कबड्डीला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता आणि गेल्वया तीन दशकांपासून पाहिलेल्या ऑलिम्पिक प्रवेशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवकरच इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीग सुरू होणार आहे. या लीगची भव्य आणि दिव्य तयारी सध्या सुरू असून येत्या 15 ते 17 मार्चदरम्यान नवीन कबड्डी महासंघच्या (एनकेएफ) माध्यमातून कबड्डी प्रीमियर लीगसाठी फ्रेंचायझीजच्या …
Read More »जोकोविचचे आव्हान संपुष्टात
इंडियन वेल्स : वृत्तसंस्था सर्बियाच्या अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच याचे इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आव्हान चौथ्या फेरीत संपुष्टात आले. जर्मनीच्या फिलीप कोलश्रायबरने त्याचा सरळ सेटमध्ये 6-4, 6-4 असा पराभव केला. त्याची गाठ आता गेल मोंफिसशी होईल. महिला विभागात नाओमी ओसाका आणि सिमोना हालेप यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. नाओमीला …
Read More »दादा दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सल्लागार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा 12वा हंगाम सुरू होण्यासाठी आता अवघे 9 दिवस शिल्लक राहिले आहेत. गतविजेते चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्याने हंगामाची सुरुवात होईल. यंदाही चेन्नई आणि मुंबई इंडियन्स हे संघ जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. …
Read More »आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरणार : दीपा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था रविवारपासून सुरू होणार्या कलात्मक जिम्नॅस्टिक्स विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत 2020मध्ये टोक्यो येथे होणार्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे ध्येय भारताची अव्वल जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्मकारने डोळ्यांसमोर ठेवले आहे. बाकू येथे 17 ते 19 मार्चदरम्यान विश्वचषक स्पर्धा रंगणार असून नोव्हेंबर, 2018 मध्ये जर्मनी येथे झालेल्या विश्वचषकात कांस्यपदक …
Read More »सहकार्यांनो, आयपीएलची मजा घ्या -विराट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था परदेशातलं मैदान मारुन आलेल्या टीम इंडियाला विश्वचषकाआधीच्या चाचणी परीक्षेत मोठा धक्का बसला आहे. घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने टी-20 आणि वन-डे मालिका गमावली आहे. टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारतावर निर्विवाद वर्चस्व गाजवर 2-0 ने बाजी मारली. वन-डे मालिकेत भारताने पहिले 2 सामने जिंकत धडाक्यात सुरुवात केली, मात्र कांगारुंनी …
Read More »अजिंक्य राहणेवर अन्याय : वेंगसरकर
मुंबई : प्रतिनिधी भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे 2018 साली सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा वन-डे सामना खेळला होता. यानंतर अजिंक्यला एकाही वन-डे सामन्यात संधी देण्यात आलेली नाही. भारतीय संघ व्यवस्थापन अजिंक्य रहाणेवर अन्याय करत असल्याचे मत माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले आहे. ते एका वृत्तपत्राशी बोलत होते. …
Read More »इंग्लंड संघवर्ल्ड कप जिंकणार
गावसकरांची भविष्यवाणी मुंबई : प्रतिनिधी भारतीय संघाकडे वर्ल्ड कप जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. भारतासह अन्य देशांच्या काही माजी खेळाडूंनीही विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ वर्ल्ड कप उंचावेल, असे मत व्यक्त केले आहे, मात्र भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावसकर यांना तसे वाटत नाही. त्यांच्या मते यजमान इंग्लंड संघ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper