हेलसिंकी : वृत्तसंस्था भारताचा कविंदर सिंग बिष्ट (56 किलो) याने सुवर्णपदकाची कमाई करीत फिनलॅँडच्या हेलसिंकीमध्ये सुरू असलेल्या 38व्या जीबी बॉक्सिंग स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकविला. तीन वेळचा आशियाई पदक विजेता थापा (60 किलो) याच्यासोबतच गोविंद साहनी (49 किलो), राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या मोहम्मद हसमुद्दीन (56 किलो) व दिनेश डागर (69 किलो) …
Read More »ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा धावांचा डोंगर
मोहाली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने शिखर धवनचे शानदार शतक (143 धावा) आणि रोहित शर्माचे अर्धशतक (95) यांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर डावांचा डोंगर उभारला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 358 धावा केल्या. धमाकेदार सुरुवात करणार्या भारतीय जोडीने भारताला दीड शतकी सलामी मिळवून …
Read More »रहाणे म्हणतो, आगामी विश्वचषक स्पर्धेत नक्की खेळणार!
पणजी : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजमध्ये चार एकदिवसीय सामन्यात चार अर्धशतके आणि गेल्या दोन वर्षांत ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये तीन शतके झळकाविणारा अजिंक्य राहणे भारताच्या एकदिवसीय आणि टी-20 संघात नाही, परंतु त्याला विश्वचषक संघात स्थान मिळविण्याचा विश्वास आहे. अजिंक्यने मुश्ताक अली क्रिकेट चषक स्पर्धेदरम्यान इंदूर येथे आपली मते व्यक्त केली. रहाणे म्हणाला, माझी …
Read More »टीम इंडियाकडून जवानांप्रति बांधिलकी
रांची : वृत्तसंस्था टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसर्या सामन्यामध्ये पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. संघातील सर्व खेळाडू आर्मी कॅप घालून सामना खेळले. याशिवाय सामन्यातून मिळणारी रक्कमदेखील राष्ट्रीय संरक्षण निधीला भेट दिली. सामना सुरू होण्याआधी सेनेची मानद लेफ्टनंट कर्नल ही रँक असलेला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी …
Read More »दीपा करमारकरची बार्बी डॉल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लहान मुलांची खेळणी तयार करणारी अमेरिकन कंपनी मेटेलने 60वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. यानिमित्त कंपनीने जगातील 19 यशस्वी महिलांची बार्बी डॉल तयार केली आहे. यात भारताची जिमनॅस्ट दीपा करमारकरचा समावेश आहे. दीपा करमारकर ही भारताकडून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी पहिली जिमनॅस्ट होती. तिला केवळ एका गुणामुळे …
Read More »खो-खो स्पर्धेत महात्मा गांधी अकॅडमी, श्री समर्थ संघ जेते
मुंबई : प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित गोरेगावच्या प्रबोधन क्रीडाभवन येथे झालेल्या 32व्या मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेत पुरुष गटात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अॅकॅडमी आणि महिला गटात श्री समर्थ व्यायाम मंदिर संघांनी विजेतेपद पटकाविले. महिला गटाच्या अंतिम सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिरने परांजपे स्पोर्ट्स क्लबचा 9-8 असा एका गुणाने पराभव …
Read More »गोवठणेमध्ये फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धा
उरण : रामप्रहर वृत्त सह्याद्री शैक्षणिक, सामाजिक संस्थेच्या वतीने होळीनिमित्त रविवारी (दि. 17) 40 वर्षांवरील (फोर्टी प्लस) खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा उरण तालुक्यातील गोवठणे येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा उरण पूर्व विभाग मर्यादित आहे. स्पर्धेत प्रथम तीन विजेत्यांना रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्रवेश फी …
Read More »मुंबईचा दिल्लीवर शानदार विजय
इंदूर : वृत्तसंस्था मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अव्वल साखळीत दिल्लीवर आठ गडी राखून विजय मिळवला. पहिल्या सामन्यात कर्नाटककडून पराभव पत्करणार्या दिल्लीविरुद्ध तुषार देशपांडेची भेदक गोलंदाजी आणि श्रेयस अय्यरची नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर स्पर्धेतील पहिला विजय नोंदवत चार गुणांची कमाई केली. नाणेफेक गमावल्यानंतर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित …
Read More »इंग्लंडने वेस्ट इंडिजला अवघ्या 45 धावांत गुंडाळले
सेंट किट्स : वृत्तसंस्था दुसर्या ट्वेन्टी-20 सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजचा दारूण पराभव केला. विश्वविजेत्या विंडीज संघाला इंग्लंडने फक्त 45 धावांत बाद केले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 182 धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करणार्या विंडीजने इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे नांगी टाकली. गेल आणि हेटमायरसारखे टी-20 स्पेशालिस्ट खेळाडूही विंडीजचा …
Read More »भारताचे सहा बॉक्सर उपांत्य फेरीत दाखल
फिनलँड : वृत्तसंस्था 38व्या आंतरराष्ट्रीय जीबी बॉक्सिंग स्पर्धेत तीन वेळा आशियाई विजेता शिवा थापा (60 किलो) आणि माजी युवा विश्वविजेता सचिव सिवाच (52 किलो) यांच्यासह सहा भारतीय बॉक्सिंगपटूंनी उपांत्य फेरी गाठून पदकाची निश्चिती केली आहे. माजी विश्व अजिंक्यपद कांस्यपदक विजेत्या थापाने पोलंडच्या डॉमिनिक पलकचा उपांत्यपूर्व फेरीत 5-0 असा पराभव केला. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper