Breaking News

क्रीडा

पावसाचा व्यत्यय; भारत 1 बाद 132

भारत-ऑस्ट्रेलिया महिला कसोटी गोल्ड कोस्ट : वृत्तसंस्था भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऐतिहासिक डे-नाईट कसोटी मेट्रिकॉन स्टेडियमवर खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ पहिल्यांदाच गुलाबी चेंडूने खेळत आहे. ऑस्ट्रेलियाने नोव्हेंबर 2017 मध्ये एकमेव डे-नाईट टेस्ट खेळली होती.  सलामीवीर स्मृती …

Read More »

मुंबई इंडियन्सचा अर्जुन तेंडुलकर आयपीएलबाहेर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंडियन प्रीमियर लीगची फ्रेंचायझी टीम मुंबई इंडियन्सचा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर स्पर्धेबाहेर झाला आहे. दुखापतीमुळे तो एकही सामना न खेळता आयपीएलच्या 14 व्या हंगामाबाहेर झाला. मुंबई इंडियन्सने याबाबत माहिती दिली. त्याच्या जागी गोलंदाज सिमरजीत सिंगला संघात समाविष्ट करण्यात आले आहे. दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला आयपीएलमध्ये …

Read More »

बंगळुरूचा राजस्थानवर रॉयल विजय

दुबई : वृत्तसंस्था गोलंदाजांनी रचलेल्या पायावर ग्लेन मॅक्सवेलसह (30 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकारासह नाबाद 50 धावा) फलंदाजांनी कळस चढवल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बुधवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सवर 7 गडी आणि 17 चेंडू राखून विजय मिळवला. आयपीएल 2021 चा 43वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान …

Read More »

वर्ल्डकप फायनलसाठी बीसीसीआयची तयारी; 25 हजार चाहते राहणार उपस्थित

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएल सामन्यादरम्यान चाहते स्टेडियममध्ये येऊ लागले आहेत. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि अमिरात क्रिकेट मंडळ (ईसीबी) 25 हजार चाहत्यांना वर्ल्डकप फायनलसाठी बोलावण्याची तयारी करीत आहे, मात्र यासाठी त्यांना यूएईच्या अधिकार्‍यांची परवानगी घ्यावी लागेल. वर्ल्डकप स्पर्धा ही आधी भारतात होणार होती, पण कोरोनामुळे ती यूएईमध्ये …

Read More »

हैदराबादने राजस्थानला नमविले

दुबई ः वृत्तसंस्था मोसमातील पहिला सामना खेळणारा जेसन रॉय (60) आणि कर्णधार केन विल्यम्सन (नाबाद 51) यांनी साकारलेल्या अर्धशतकांच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सवर सात गडी राखून मात केली. राजस्थानने दिलेले 165 धावांचे आव्हान 18.3 षटकांत पूर्ण करीत हैदराबादने मोसमातील केवळ दुसर्‍या विजयाची नोंद …

Read More »

चेन्नई एक्स्प्रेस सुसाट! कोलकात्यावर मातअबूधाबी ः वृत्तसंस्थाआयपीएलमधील अटीतटीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकात्याला दोन गडी राखून नमवले. कोलकात्याने सात गडी गमवून विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान चेन्नईने आठ गडी गमवून पूर्ण केले. या विजयासह चेन्नईचा संघ आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचला. शेवटच्या षटकात आक्रमक खेळी करत रवींद्र …

Read More »

खो खो स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ अंतिम फेरीत

भुवनेश्वर ः वृत्तसंस्था येथील बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या 40व्या कुमार कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत रविवारी सकाळच्या सत्रात महाराष्ट्रच्या मुलांनी 36व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करीत पुन्हा एकदा विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले. यापूर्वी कुमारांनी 31 विजेतेपद मिळवली आहेत. उपांत्य फेरीत त्यांनी ओडिशाचा 15-14 असा धुव्वा उडवला. …

Read More »

क्रिकेट दौरे रद्द झाल्याने इम्रान खान खवळले

इस्लामाबाद : वृत्तसंस्था न्यूझीलंड आणि इंग्लंडने पाकिस्तान दौरा रद्द केल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान स्तब्ध झाले आहेत. न्यूझीलंड आणि इंग्लंड संघाने दौरा रद्द केल्याने संपूर्ण जगात पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. त्यामुळे इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाला आगामी टी -20 विश्वचषकात भारताविरुद्ध निर्भयपणे वाघासारखे खेळण्याचा सल्ला दिला आहे. दौरा रद्द …

Read More »

रायगड प्रीमिअर लिगसाठी खेळाडूंवर बोली

कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या 25 वर्षा खालील खेळाडूंसाठी 20-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रायगड प्रीमिअर लिग कमिटीमार्फत करण्यात आले आहे. या स्पर्धेत खेळणार्‍या खेळाडूंचा नुकताच बोली पद्धतीने लिलाव (ऑक्शन) झाला. रायगड जिल्ह्यातील खेळाडूंचा लिलाव पनवेल तालुक्यातील मानघर येथील छाया रिसॉर्टमध्ये करण्यात आला. एकूण आठ संघांमध्ये ही स्पर्धा …

Read More »

दिल्लीची हैद्राबादवर दणदणीत मात

दुबई : वृत्तसंस्था दिल्ली कॅपिटल्सने आपल्या पहिल्याच सामन्यात सनरायझर्स संघावर आठ गडी राखून दणदणीत विजय साकारला. हैदराबादने दिल्लीपुढे विजयासाठी 135 धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीच्या शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी दमदार फलंदाजी करत संघाला आठ गडी राखून विजय मिळवून दिला. श्रेयस अय्यरने या वेळी षटकार खेचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब …

Read More »