गोलंदाजांनी दिलेल्या स्पष्टीकरणाशी क्लार्क असहमत सिडनी ः वृत्तसंस्था2018मध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत घडलेले चेंडू फेरफार (बॉल टेम्परिंग) प्रकरण आता चांगले तापताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या घटनेत सँड पेपर लपवणार्या कॅमेरून बॅनक्रॉफ्टने गोलंदाजांना या घटनेची माहिती असल्याचा मोठा खुलासा केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी आपले मौन सोडत …
Read More »अॅशेस मालिकेची घोषणा; इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया भिडणार
सिडनी ः वृत्तसंस्थाइंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान होणार्या बहुचर्चित अॅशेस मालिकेचे वेळापत्रक क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले आहे. अॅशेस मालिका 8 डिसेंबरपासून सुरू होणार असून, सामने पर्थ, ब्रिस्बेन, अॅडलेड, मेलबर्न आणि सिडनी येथे होतील.पहिला सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जाईल. त्याशिवाय 26 वर्षांत प्रथमच अंतिम सामना सिडनीऐवजी पर्थ येथे खेळला जाईल. या वेळी …
Read More »भारतीय संघ करणार बांगलादेश दौरा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय क्रिकेट संघ पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बांगलादेशला जाणार आहे. भारतीय संघ बांगलादेश दौर्यात दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. 2019मध्ये या दोन्ही देशांमध्ये शेवटची कसोटी मालिका खेळली गेली होती. यात कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या पिंक बॉल टेस्ट सामन्याचादेखील समावेश होता. इसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या अहवालात असेही …
Read More »भारताचे इंग्लंड, ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सामने फिक्स नव्हते; आयसीसीचे स्पष्टीकरण
दुबई ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड (2016) आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (2017) झालेले सामने निश्चित (फिक्स) होते हा ‘अल जझीरा’ या वृत्तवाहिनीने केलेला दावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) फेटाळून लावला आहे. यापैकी कोणतेही सामने निश्चित केलेले नव्हते. ‘अल जझीरा’ने केलेला दावा पूर्णपणे चुकीचा आहे, असे आयसीसीने स्पष्ट केले. ‘अल जझीरा’ने एका …
Read More »सुशील कुमारची माहिती देणार्याला दिल्ली पोलिसांकडून एक लाखांचे बक्षीस जाहीर
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दिल्लीतील कुस्तीपटूच्या खूनप्रकरणी ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारची माहिती देण्यार्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माजी ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीपटू सागर राणाची नवी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगच्या बाहेर हत्या झाली होती. या प्रकरणात सुशील कुमारचेही नाव समोर …
Read More »इंग्लंड दौर्यासाठी साहा सज्ज; कोरोना चाचणी आली निगेटिव्ह
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आता तो इंग्लंड दौर्यावर जाऊ शकेल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिकेसाठी तो टीम इंडियाचा भाग असेल. इंग्लंड दौर्यासाठी साहाची 20 सदस्यीय संघात निवड झाली, मात्र त्याची अंतिम निवड तंदुरुस्तीवर आधारित होती. …
Read More »‘वानखेडे’लाही चक्रीवादळाचा फटका; साईड स्क्रीनचे नुकसान
अहमदाबाद ः वृत्तसंस्था तौक्ते वादळाने महाराष्ट्र किनारपट्टीला हादरवून सोडले. मुंबईतही अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वार्यामुळे पडझड झाली. या वादळाचा वानखेडे स्टेडियमलाही फटका बसला. वादळामुळे स्टेडियमच्या नॉर्थ स्टॅण्डच्या साईड स्क्रीनचे नुकसान झाले आहे. तौक्ते वादळाने मुंबईकडून नंतर गुजरातच्या दिशेने कूच केली. तत्पूर्वी, त्याने वानखेडे स्टेडियमवरील 16 फुट उंचीच्या साईडस्क्रीनला नुकसान पोहोचवले. ही …
Read More »रमण यांचे बीसीसीआय, द्रविडला पत्र
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरून हटविण्यात आलेल्या डब्ल्यू. व्ही. रमण यांनी बीसीसीआय अध्यक्ष आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी प्रमुख राहुल द्रविडला पत्र लिहिले आहे. मला बदनाम करण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे हे थांबवावे. प्रशिक्षकपदासाठीचा दावा इतर कारणांमुळे नाकारला गेला असेल, तर ते चिंताजनक आहे, असे रमण …
Read More »दिनेश कार्तिक समालोचकाच्या भूमिकेत
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोना विषाणू संसर्गामुळे आयपीएलचा 14वा हंगाम पुढे ढकलण्यात आला. आता टीम इंडियाचे खेळाडू आगामी इंग्लंड दौर्यासाठी सज्ज झाले आहेत, तर काही खेळाडू आगामी काळातील योजनांचा विचार करीत आहेत. अशात कोलकाता नाइट रायडर्सचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आता नव्या क्षेत्रात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. कार्तिक इंग्लंड …
Read More »बिग बॅश लीग : शफाली करणार सिडनीचे प्रतिनिधित्व
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताची महिला संघाची सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा या वर्षी महिला बिग बॅश लीग (डब्ल्यूबीबीएल)मध्ये सिडनी फ्रेंचायझीचे प्रतिनिधित्व करणार आहे. शफाली पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियातील फ्रेंचायझी आधारित टी-20 स्पर्धेत खेळेल. हरियाणाची रोहतक येथे राहणारी 17 वर्षीय शफाली टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. तिने 22 सामन्यांत 29.38च्या सरासरीने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper