चंदिगड ः वृत्तसंस्था कोरोना संसर्गावर उपचार घेणारे दिग्गज अॅथलिट मिल्खा सिंग यांना आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे मिल्खा सिंग यांना काही दिवसांपूर्वी आयसीयूत दाखल करण्यात आले होते. ‘फ्लाइंग शीख’ म्हणून जगभरात ओळखले जाणारे मिल्खा सिंग कोरोनामुळे चंदिगड येथील आपल्या घरातच विलगीकरणात होते, मात्र अचानक प्रकृती खालावल्यामुळे …
Read More »माझ्या उत्तम कामगिरीचे श्रेय राहुल द्रविडला
पृथ्वी शॉचा खुलासा मुंबई ः प्रतिनिधी टीम इंडियाचा युवा बॅट्समन पृथ्वी शॉ मागील आयपीएलमध्ये अतिशय खराब फॉर्ममध्ये होता. आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया दौर्यातही तो फेल गेला. त्यामुळे त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले. यानंतर पृथ्वी शॉने जोरदार खेळ केला आहे. विजय हजारे ट्रॉफीत त्याने सर्वाधिक धावांचा विक्रम केला, तर आयपीएल स्थगित होण्यापूर्वी त्याने …
Read More »टी-20 वर्ल्डकपसाठी ओमानचाही पर्याय
दुबई ः वृत्तसंस्था आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये घेण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. त्याचबरोबर यूएईमध्ये टी-20 वर्ल्डकप आणि काही द्विपक्षीय मालिकादेखील होणार आहेत. यूएईमधील तीन पीचवर हे सर्व सामने झाल्यास शेवटच्या टप्प्यात पीच स्लो होण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार हे टाळण्यासाठी टी-20 वर्ल्डकपचे काही सामने यूएईसह ओमानमध्ये घेण्याची आयसीसीची …
Read More »‘विस्डन’चे नेतृत्व विराटकडे
पाच भारतीयांचा समावेश नवी दिल्ली ः वृत्तसंस्था क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत इंग्लंडचा मायभूमीत पराभव करणे सध्याच्या घडीला कठीण आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाने मायभूमीत मागील 30 सामन्यांत 21 विजय मिळविले आहेत. इंग्लंड सध्या एकदिवसीय सामन्याचा विश्वविजेता संघ आहे. इंग्लंड संघात अनेक दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे. त्यांच्याच भूमीत त्यांचा पराभव करणे स्वप्नवत …
Read More »भारतीय महिला क्रिकेटपटूंना अखेर मिळणार बक्षिसाची रक्कम
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. भारतीय संघाला अंतिम फेरीत विजय मिळवता आला नाही, पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) बक्षिसाची रक्कम म्हणून तीन कोटी 64 लाख रुपये इतकी मोठी रक्कम खेळाडूंना अद्याप मिळाली नाही. ही रक्कम आता …
Read More »जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धा : विराट करणार विक्रम
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध पुढील महिन्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) फायनलमध्ये जेव्हा मैदानावर उतरेल तेव्हा एक इतिहास घडवेल. या सामन्यात विराट कोहली भारताकडून सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करणारा खेळाडू ठरले. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवल्यास तो जगातील सर्वांत यशस्वी कर्णधारांमध्ये चौथ्या स्थानावर पोहचेल. …
Read More »कुस्तीपटू सुशील कुमार रेल्वेच्या सेवेतून निलंबित
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पैलवान सागर राणा हत्येप्रकरणात दिल्ली पोलिसांनी दोनवेळचा ऑलिम्पिकवीर सुशील कुमारला अटक केलेली आहे. सुशील कुमार सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सुशील कुमारला उत्तर रेल्वेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सुशील कुमार याच्यावरील गुन्हा प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यामुळे त्याला सेवेतून निलंबित …
Read More »‘विस्डेन’ने निवडला भारताचा सर्वोत्तम कसोटी संघ; कोहली कर्णधार, धोनी टीमबाहेर
बॅडमिंटनमध्ये तीन गेमची गुणपद्धती कायम
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था बॅडमिंटन खेळाची गुणपद्धती सर्वोत्तम पाच गेमऐवजी तीन गेमपुरतीच मर्यादित राहील, असा निर्णय जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुमताने घेण्यात आला. ऑनलाइन झालेल्या मतदानामध्ये 282 जणांनी मते नोंदवली. 66.31 टक्के जणांनी या पद्धतीला पाठिंबा दर्शवला, मात्र 33.69 जणांनी विरोध केल्यामुळे नियमानुसार एकूण मतांपैकी दोन-तृतीयांश तीन …
Read More »आयपीएलचा दुसरा टप्पा यूएईत?; बीसीसीआयच्या सभेत घोषणा होण्याची शक्यता
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएलच्या 14व्या पर्वाचे उर्वरित 31 सामने खेळवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) प्रयत्न करताना दिसत आहे. हे 31 सामने न झाल्यास बीसीसीआयला 2500 कोटींच्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच इंग्लंड किंवा संयुक्त अरब अमिराती (यूएइ) येथे आयपीएलच्या दुसर्या टप्प्याच्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper