सिडनी ः वृत्तसंस्था इच्छा असली की सर्व गोष्टी साध्य होतात, असे म्हटले जाते. याची प्रचिती एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूकडून आली. हा क्रिकेटपटू चक्क 91व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी करतोय. डग क्रोवेल असे या क्रिकेटपटूचे नाव असून, ते या वयात खेळणार्या एका दुर्मीळ गटाचा भाग आहेत. त्यांनी मोठ्या स्तरावर ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले …
Read More »भुवनेश्वर कुमार घेणार निवृत्ती?
मुंबई ः प्रतिनिधी भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भुवनेश्वरला यापुढे कसोटी क्रिकेट खेळायचे नाही आणि तो फक्त टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करीत आहे. भुवनेश्वरला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नाही. …
Read More »श्रीलंकन क्रिकेटमध्ये भूकंप; पगार कपातीमुळे प्रमुख खेळाडूंचे बंड; नव्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार
कोलंबो ः वृत्तसंस्था गेल्या काही वर्षांपासून मैदानातील कामगिरी खालावलेल्या श्रीलंकन क्रिकेटमध्ये आता भूकंप झाला आहे. श्रीलंकेचा माजी कॅप्टन अँजलो मॅथ्यूज, सुरंगी लकमल, दिमूथ करुणारत्ने आणि दिनेश चंडीमल या प्रमुख खेळाडूंनी त्यांच्या पगारात कपात केल्यामुळे नव्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या खेळाडूंच्या पगारात कपात केल्यामुळे त्यांनी …
Read More »दुसर्यांदा पॉझिटिव्ह आल्याचे वृद्धिमान साहाकडून खंडन
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाने कोरोना चाचणीबाबत अफवा पसरवू नका, असे सांगितले आहे. माझी एक चाचणी पॉझिटिव्ह आणि एक चाचणी निगेटिव्ह आल्याचे साहाने सांगितले. अनेक माध्यमांनी साहाला पुन्हा कोरोना झाल्यासंबंधी शुक्रवारी वृत्त दिले होते. त्यानंतर साहाने प्रतिक्रिया दिली.साहा दिल्लीत क्वारंटाइनमध्ये असून, त्याची प्रकृती आधीपेक्षा उत्तम आहे. साहा …
Read More »भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाइंग्लंडविरुद्धच्या सर्व प्रारूपांच्या मालिकेसाठी वरिष्ठ महिला निवड समितीने भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारताला इंग्लंडविरुद्ध एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळायचे आहेत. भारतीय महिला संघ 16 जूनपासून ब्रिस्टॉल येथे एकमेव कसोटी सामना खेळणार आहे.कसोटी मालिकेनंतर पहिला एकदिवसीय सामना 27 जून रोजी ब्रिस्टॉलमध्ये, दुसरा …
Read More »राफेल नदालचा संघर्षपूर्ण विजय
रोम ः वृत्तसंस्थाराफेल नदालने क्ले कोर्टवर प्रदीर्घ व संघर्षपूर्ण लढतीत आपली क्षमता सिद्ध करताना तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत विजय मिळविला आणि इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.आपला 35वा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या नदालने 22 वर्षीय डेनिस शापोवलोव्हविरुद्ध शानदार पुनरागमन करताना 3-6, 6-4, 7-6(3) विजय मिळवला. नदाल पहिला …
Read More »आयपीएलसाठी मोहम्मद आमीर सोडणार पाकचे नागरिकत्व?
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आमीर याने गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. 29 वर्षीय आमीर सध्या कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये राहत आहे. तेथील नागरिकत्व स्वीकारून तो आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न पाहत आहे. मोहम्मद आमीरने निवृत्ती जाहीर करताना पाकिस्तान क्रिकेट संघ व्यवस्थापनावर गंभीर आरोपही केले. त्यामुळेच या …
Read More »हार्दिक पांड्याचे स्थान डळमळीत
अष्टपैलू खेळाडूसाठी शार्दूल ठाकूरचा पर्याय मुंबई ः प्रतिनिधी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला मोठा धक्का बसला आहे. कारण हार्दिकच्या जागी आता संघाला शार्दूल ठाकूरच्या रूपाने एक चांगला अष्टपैलू खेळाडू सापडल्याचे आता प्रशिक्षकांनीच सांगितले आहे. त्यामुळे आता लवकरच हार्दिक पांड्याचा संघातील पत्ता कट होऊ शकतो असे दिसत आहे. हार्दिक अष्टपैलू खेळाडू …
Read More »आयपीएलला मोठा धक्का
इंग्लंडपाठोपाठ न्यूझीलंड खेळाडूंचीही स्पर्धेकडे पाठ मुंबई ः प्रतिनिधी आयपीएलला आता अजून एक मोठा धक्का बसला आहे. कारण यापूर्वी इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने आमचे खेळाडू आयपीएल खेळू शकत नाहीत, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता न्यूझीलंडचे खेळाडूही आयपीएलचे सामने खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे. आयपीएलचे आतापर्यंत 29 सामने झाले आहेत. आयपीएलचे …
Read More »‘डब्ल्यूटीसी’च्या फायनलसाठी जडेजाचा कसून सराव
मुंबई ः प्रतिनिधी टीम इंडियाला इंग्लंडमध्ये सहा कसोटी सामने खेळायचे आहेत. त्याची सुरुवात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याने होणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या सामन्यांसाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने कंबर कसली आहे. दौर्याला एक महिन्याचा वेळ असला तरी त्याने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper