अलिबाग : प्रतिनिधी – रायगड जिल्हा परिषदेच्या सामन्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांची धुळे जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांना शुक्रवारी (दि. 7) जिल्हा परिषद कर्मचारी संघटना व अधिकारी यांच्यातर्फे निरोप देण्यात आला. जिल्हा परिषदेच्या स्व. प्रभाकर पाटील सभागृहात निरोप समारंभ …
Read More »कर्जतमध्ये शासकीय अधिकारी, कर्मचार्यांना रक्षाबंधन
भाजप महिला मोर्चाचा उपक्रम कर्जत : बातमीदार – कर्जत तालुका भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुक्यातील सर्व सरकारी कार्यालयांत जाऊन रक्षाबंधन सण साजरा केला. या उपक्रमाबद्दल शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांनी आनंद व्यक्त केला. भाजप महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील …
Read More »पावसाच्या तडाख्यातून आजीबाईंना वाचविले; पोलीस शिपायाची कामगिरी
मुरूड : प्रतिनिधी – नागरिकांच्या रक्षणासाठी कार्यरत असणार्या पोलीस खात्याची सामाजिक बांधिलकी पुन्हा दिसून आली आहे. एका 77 वर्षीय वृद्ध महिलेला पोलीस शिपाई सागर जनार्दन रसाळ यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे नातेवाईकांची भेट घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती असे की, मुरूड पोलीस ठाण्याचे शिपाई सागर रसाळ आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना शहरातील दस्तुरी …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धा पॉलिसी, सुरक्षा किटचे वाटप
धाटाव : प्रतिनिधी – भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा तालुक्यातील कोरोना योद्ध्यांना युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग यांच्या माध्यमातून विमा पॉलिसी, तर धाटाव विभागात नाभिक सामाजातील बांधवांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोठेही बॅनरबाजी …
Read More »आगरदांडा जेट्टी मच्छीमारांना उपलब्ध करून द्या
अन्यथा आंदोलनाचा इशारा मुरूड : प्रतिनिधी – मुंबई येथील मासळीचे मुख्य मार्केट बंद असल्याने राजपुरी, दिघी, मुरूड व एकदरा येथील मच्छीमारांना मासळी विकता येत नाही. त्यामुळे पकडलेली मासळी फुकट जात आहे. आगरदांडा येथील जेट्टी मुंबईपासून जवळ असल्याने व मोठ्या बोटींना सोयीस्कर असा धक्का असल्याने मुंबईचे बाजार सुरू होईपर्यंत किमान दोन …
Read More »पनवेल तालुक्यात 221 नवे कोरोना रुग्ण
एकाचा मृत्यू; 174 जणांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 6) कोरोनाचे 221 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 174 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 179 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 151 रुग्ण बरे …
Read More »नेहमीचेच रडगाणे
मंगळवारपासून मुंबई आणि आसपासच्या परिसराला वादळी वार्यांसह जोरदार पावसाने झोडपले असून मुंबईत तर अनेकांना 26 जुलैची आठवण व्हावी अशी परिस्थिती दिसून आली. गेली कित्येक वर्षे महापालिकेत सत्ता असूनही शिवसेनेला देशाच्या आर्थिक राजधानीला प्रतिवर्षी तुंबई होण्यापासून वाचवण्यावर उपाययोजना करता आलेली नाही. राज्यात अन्यत्र पूरस्थिती निर्माण झाल्यास हे गोंधळलेले सरकार काय करणार …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून वृक्ष पडझडीची पाहणी; प्रशासनाला दिल्या सूचना
पनवेल : रामप्रहर वृत्त – बुधवारी सुसाटयाच्या वार्यासह पनवेल परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे कळंबोली परिसरात वृक्षांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. या कारणाने काही ठिकाणी रस्ते अडवले गेले होते. दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीचा दौरा करुन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी सिडको आणि महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या. मंगळवारी रात्रीपासून पनवेल …
Read More »वादळात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन भरपाई द्या -दर्शना भोईर
पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिका हद्दीत बुधवारी (दि. 5) झालेल्या वादळात नुकसान झालेल्या घरांचे व अन्य अस्थापनांनचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात पनवेलचे तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल …
Read More »भाजप युवा मोर्चाची स्तुत्य कामगिरी
कामोठे : रामप्रहर वृत्त – वादळी वार्याच्या तडाख्याने व पावसामुळे कामोठेमध्ये झालेल्या झाडांच्या पडझडीमुळे कामोठ्यातील रस्ते बंद झाले होते. या वेळी भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे मंडळ तर्फे रस्त्यातील झाडे बाजूला करून रस्ता नागरिकांसाठी व वाहनांसाठी मोकळा करण्यात आला. या वेळी कामोठे मंडळ भाजप अध्यक्ष रवींद्र जोशी, प्रभाग समिती सभापती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper