Breaking News

Ankit Shah

रायगडात रुग्ण संख्या 12 हजार पार

पाली : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना वेगाने फोफावत असून, बघता बघता जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्येने 12 हजारांचा टप्पा पार केला आहे. याबरोबरच जिल्ह्यातील मृत्यूदरदेखील वाढत असून गुरुवार (दि. 23)अखेर कोरोनाने 323 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता दिवसागणिक वाढत आहे. अशात जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे सात हजार 960 …

Read More »

वाहनचालकास लुटणारे गजाआड; पनवेल शहर पोलिसांची कारवाई

पनवेल : वार्ताहर – पनवेल शहरालगतच असणार्‍या उड्डाणपुलावर एका रुग्णवाहिका चालकाला लुटणार्‍या अज्ञात आरोपींना पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखे पथकाने गजाआड केले असून त्यांच्याकडून दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर या टोळीतील आरोपी हे उरण येथील असून तेथील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. यातील एका आरोपीवर …

Read More »

पनवेल तालुक्यात 220 नवे कोरोनाग्रस्त

12 जणांचा मृत्यू; 186 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि.23) कोरोनाचे 220 नवीन रुग्ण आढळले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर 186  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 171 नवीन रुग्णांची नोंद झाली असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 151 रुग्ण बरे …

Read More »

सोने दरवाढ दिलासादायक

कोरोनाच्या या भीषण संकटकाळात सतत कानावर आर्थिक मंदीचीच चर्चा येत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या सातत्याने वाढत चाललेल्या किंमतींनी भारतीयांचे चेहरे उजळले आहेत. गंमत म्हणजे कोरोनामुळे निर्माण झालेली पराकोटीची अनिश्चितता हेच सोन्याच्या या किंमत वाढीचे प्रमुख कारण आहे. जोवर कोरोनाला अटकाव करणारी लस बाजारात येत नाही तोवर अवघी अनिश्चितता …

Read More »

मुरूड समुद्रकिनारी कचर्याचे साम्राज्य

मुरूड : प्रतिनिधी – मुरूड समुद्रकिनारी कचर्‍याचे साम्राज्य झाले असून, समुद्राच्या जोरदार भरतीमुळे समुद्रातील कचरासुद्धा मोठ्या प्रमाणात किनार्‍यावर आला आहे. त्यामुळे जिथे पहावे तिथे कचराच कचरा दिसत आहे कोरोना विषाणूमुळे संचारबंदी असल्याने सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ मुरूड या ठिकाणी पर्यटक येत नसल्याने समुद्रकिनारे सुनसान झाले आहेत, परंतु स्थानिक नागरिक या ठिकाणी येत …

Read More »

कोविड योद्धे बनून काम करा : रामदास आठवले

पाली : प्रतिनिधी – कोरोनाच्या जैविक महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. आपल्या राज्यासह देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. ते पाहता सर्वांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या. नियम पाळा व कोरोनाला टाळा तसेच या संकटात कोविड योद्धे बनून काम करा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय …

Read More »

अवैध दारूविक्री करणार्यांना अटक

पेण, माणगाव ः प्रतिनिधी – विनापरवाना दारूविक्री करणार्‍या पेण आणि माणगावमधील दोन वेगवेगळ्या व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यांवर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पेण तालुक्यातील वाशी येथे कोणत्याही प्रकारचा विदेशी दारूविक्रीचा परवाना नसताना एकूण 9970 रुपये किमतीची विदेशी दारू बेकायदेशीररीत्या स्वतःजवळ बाळगून विक्री करताना आरोपी आढळून …

Read More »

पावसाची उघडीप, शेतकरी चिंतेत

कर्जत : बातमीदार – पावसाचे पुनरागमन झाल्यानंतर काही दिवस उलटताच वरुणराजाने उघडीप दिली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकरी हताश झाला आहे. तालुक्यात पावसाची आतापर्यंत सरासरी केवळ 30 टक्के इतकीच असल्याने बळीराजा संकटात चिंतेत आहे.  पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी जुलै महिना हा मुसळधार पावसाचा असतो. या वेळी नदी-नाले ओसंडून वाहून पूरही …

Read More »

पनवेल तालुक्यात 158 नवे पॉझिटिव्ह

चार जणांचा मृत्यू; 122 रुग्ण कोरोनामुक्त पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 20) कोरोनाचे 158 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 122 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत दिवसभरात 112 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर …

Read More »

व्यापक सायबर प्रशिक्षण हवे

राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात मंगळवारपासून डिजिटल स्त्री शक्ती उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभरातील दहा शहरांतील 5 हजार महाविद्यालयीन तरुणींना सायबर सुरक्षेबाबत ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोरोनाचा फैलाव व पाठोपाठचे लॉकडाऊन यामुळे बदललेल्या जीवनशैलीत सर्वसामान्यांच्याही ऑनलाइन व्यवहार व संपर्कात कमालीची वाढ झाली …

Read More »