दोघांचा मृत्यू; 157 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 11) कोरोनाचे 223 नवीन रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 157 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका 169 नवीन रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 119 रूग्ण बरे झाले आहे. ग्रामीणमध्ये …
Read More »पिण्याच्या पाण्यात आढळले किडे
खोपोली : प्रतिनिधी – नगरपालिका हद्दीतील लव्हेज गावात पालिकेतर्फे पुरविण्यात येणार्या पिण्याच्या पाण्यात किडे व सांडपाणी आढळल्याने ग्रामस्थात तीव्र संतापाची लाट उसळली. पाणीपुरवठ्याचा गलथान कारभाराबाबत गावात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नगरपालिका प्रभाग क्र. 1 मध्ये अनेक दिवसांपासून पाण्याच्या कमी दाबामुळे अनेक रहिवाशांना पाण्यापासून वंचित रहावे लागत होते. त्यानंतर पाण्याच्या कमी दाबामुळे …
Read More »माणगाव तालुका भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदी शर्मिला सत्वे
माणगाव : प्रतिनिधी – भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या आदेशाने भाजपचे माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी महिला कार्यकर्त्या शर्मिला सत्वे यांची भाजप महिला मोर्चा माणगाव तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांचे अभिनंदन केले. हा नियुक्ती कार्यक्रम शुक्रवारी (दि.10) मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात सुरक्षित अंतर ठेवून झाला. शर्मिला …
Read More »व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडची कमतरता
राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे कोरोना रुग्णांचे हाल पनवेल : वार्ताहर – पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत चालले आहेत. दरम्यान त्यामध्ये काहींना अगोदरच इतर आजार असल्याने त्यांना अधिक त्रास होतो. तसेच वयोवृद्ध रुग्णांची सुद्धा संख्या मोठी आहे. त्यांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता असते. राज्य शासन आणि स्थानिक …
Read More »असे होते बाजारातील संधीचे सोने !
कोरोना साथीमुळे घबराट पसरली तेव्हा बाजारात खरेदी करणार्यांच्या संधीचे सोने झाले आहे. अशी संधी फार दुर्मिळ असते, ती घेण्यासाठी धाडस मात्र हवे. When everybody is greedy, be fearful and when everybody is fearful, be greedy. जेंव्हा बाजारात प्रत्येकजण तेजीबद्दल बोलू लागतो तेंव्हा आपण अशा गोष्टीचा धसका घ्यावयास हवा आणि जेंव्हा …
Read More »‘इंडिया’च्या अर्थचक्राला ‘भारता’मुळे गती!
कोरोनाचे संकट नजीकच्या भविष्यात आटोक्यात आल्यास भारताचे अर्थचक्र तुलनेने लवकर सुरु होऊ शकेल, अशी सर्व चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय जीवनपद्धतीचे पालन, एक देश आणि समाजाने याकाळात दाखविलेले सामंजस्य, शेतीमुळे ग्रामीण भागात व्यवहारांना आलेली गती आणि सरकारी व्यवस्थेने केलेले व्यापक प्रयत्न, यामुळे हे शक्य होते आहे. कोरोना साथीमुळे जगाचे व्यवहार …
Read More »शेतकर्यांनी पिकास विमा संरक्षण घ्यावे
उपविभागीय कृषी अधिकार्यांचे आवाहन महाड : प्रतिनिधी – खरीप आणि रब्बी हंगामासाठी शासनाने पीक विमा योजना तीन वर्षे राबविण्याबाबत निर्णय घेतला आहे. महाडमधील भात आणि नाचणी पिकविणार्या शेतकर्यांनी या पिकांसाठी विमा संरक्षण घेऊन आपले होणारे नुकसान टाळावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांनी केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा …
Read More »शिरगाव येथे विवाहितेचा छळ; सहा जणांवर गुन्हा दाखल
रेवदंडा : प्रतिनिधी – मुरूड तालुक्यातील शिरगाव येथे संशयातून विवाहितेची बदनामी तसेच शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरकडील सहा जणांवर रेवदंडा पोलीस ठाणत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरगाव येथील लॅब टेक्नीशियन असलेली 22 वषीय विवाहित महिला प्रणाली पाटील हिला 7 मे 2019पासून 14 एप्रिल 2020 दरम्यानच्या काळात सासरकडील कुमार …
Read More »खारभूमी कार्यालय नागरिकांसाठी खुले
मुरूड अॅक्टीव्ह मेंबर्सची धडक मुरूड : प्रतिनिधी – कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता मुरूड शहरातील भोगेश्वर पाखाडी येथील खारभूमी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना येण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांची कामे रखडत होती. ही बाब समजताच मुरूड अॅक्टीव्ह मेंबर्स संस्थेच्या सदस्यांनी खारभूमी कार्यालयात धडक देऊन ते सर्वांसाठी खुले केले. खारभूमी कार्यालयात …
Read More »पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी टिलीमिली मालिका
एमकेसीएल कॉलेज फाऊंडेशनचा पुढाकार पनवेल : रामप्रहर वृत्त – राज्यातील पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर टिलीमिली ही मालिका 20 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती एमकेसीएलचे कोकण विभाग समन्वयक जयंत भगत यांनी दिली आहे. याचा फायदा कोकणातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper